नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर उर्फ़ शिडका हा काहीसा अपरिचित किल्ला आहे.सातमाळ डोंगररांगेतील अहिवंतगड या प्रसिद्ध किल्ल्याच्या शेजारी शिडका नावाचा डोंगर असून, या डोंगरावर पाण्याची टाकी व खोदीव पायऱ्या असे कातळात खोदलेले स्थापत्य अवशेष आढळून येतात. या स्थापत्य अवशेषांच्या सूक्ष्म निरीक्षणातून नाशिक येथील दुर्गअभ्यासक गिरीश टकले यांनी शिडका डोंगर हा नुसता डोंगर नसून, तो किल्ला असल्याचे शोधून काढले. तसेच, या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी या गावाच्या नावावरून गिरीश टकले यांनी या किल्ल्याला 'मोहनदर' असे नाव दिले आहे.
1.jpg)
![]() |
| Achala and Taula |
मोहनदर किल्ल्यावर कातळात खोदलेले स्थापत्य अवशेष असले तरी शिवकालीन, पेशवेकालीन व ब्रिटिशकालीन कागदपत्रांमध्ये या किल्ल्याबाबत कुठलाही उल्लेख मिळत नाही. त्यामुळे मोहनदर स्वतंत्र किल्ला होता की अहिवंतगडाचाच सहायक किल्ला होता, याबाबत शंका उपस्थित होते. कदाचित मोहनदर हा अहिवंतगडाचा पहारेकरी किल्ला असावा, असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उल्लेख नसलेला; परंतु बन्यादे स्थापत्य अवशेष बाळगून असलेला किल्ला म्हणजे 'मोहनदर' ह वरील मर्यादा लक्षात घेता या किल्ल्याला पहारेदार किल्ला म्हणूनच संबोधावा लागेल. अहिवंतगड या मुख्य किल्ल्यावर पूर्व बाजून शत्रूच्या होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असणार, यात शंका नसावी. परंतु, या किल्ल्यावर स्वतंत्र अधिकारी न नेमता अहिवंतगडाच्याच अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हा किल्ला असणार. त्यामुळेच या किल्ल्याचा स्वतंत्र उल्लेख असलेले कागदपत्र दिसून येत नाहीत.
आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी असू नये. कदाचित असला तरी सुरुंग लावून पाडून गडाच्या आहारी आणावा. सुरुंगास असाध्य असला तरी तोहि जागा मोकळा न सोडितां बांधोन मजबूद करावा. याच तत्त्वानुसार मोहनदर किल्ल्याची निर्मिती झाली असावी. सप्तश्रृंगीगडावर जाणार्यांचे लढ मोहनदरीच्या नेढ्याकडे वळले नाही तर नवल. इतिहास काळात कुठल्या तरी राजवटीत मोहनदरीच्या डोंगरावर किल्ला बांधण्यात आला. याचा उद्देश नांदूरी घाटावर लक्ष देण्यासाठी निर्माण केला असावा. तसा हा सातमाळा डोंगररांगेचा चौकदार म्हणून शोभून दिसतो.
अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्या नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो. या नेढ्य़ाबद्दल या भागात एक दंतकथा प्रचलीत आहे. महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडलेला. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला. त्याच्या मागोमाग जाणार्या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ तयार झाल. अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल.
लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वार्या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक पडत. त्याला नेढ अस म्हटल जात. दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो. हे नेढे निसर्गनिर्मित परंतु लहान आकाराचे असावे. नंतर काळा ओघात ते मोठे झाले असावे. मोहनदर किल्ल्याला असलेले नेढे या किल्ल्याची स्वतंत्र ओळख टिकवून आहे. अशा प्रकारचे नेढे नाशिक व खानदेश भागात मोहनदर, कण्हेरगड व गोरखगड या तीनच किल्ल्यांवर दिसून येतात.
मोहनदर किल्ल्यावरील नेढ ही प्रत्यक्षात खुप सुंदर आहे. प्रस्तरारोहणाच तंत्र आणि साहित्य (४० फ़ुट रोप, हार्नेस इत्यादी) वापरुन १२ ते १५ फ़ुट प्रस्तर चढुन नेढ्यातून पलिकडे जाता येत. प्रस्तर चढण्यसाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा आहेत. नेढ्यात चढण्याचा थरार, तिथला घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला पाहाण्यासाठी एकदा मोहनदर किल्ल्याला भेट द्यायला हरकत नाही.
खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.
मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिक सापुतारा रस्त्यावर वणीच्या पुढे नांदुरी गाव आहे. नांदुरी गावातून अभोण्याला जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नांदुरी पासून ३.५ किमीवर मोहनदरी गावात जाणारा फ़ाटा आहे. मोहनदरी गावात शासकीय आश्रमशाळा आहे. गडावर जाणार्या सर्व वाटा या आश्रम शाळेपासुनच सुरु होतात.
मोहनदर किल्ला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.
१) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचे. पुढे प्रस्तरारोहणाच तंत्र (सोबत ४० फ़ुटी रोप आणि हार्नेस असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच आहे.) वापरुन या अवाढव्य नेढ्यातून पलिकडे जाता येत. नेढ्यातून उतरल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत गडावर जाणारी पायवाट आहे. या मार्गाने मोहनदरी गावातून गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.
२) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचा. नेढ्यापासून डोंगर उजव्या बाजुला आणि दरी डाव्या बाजूला ठेऊन पश्चिम टोकाकडे चालत जायचे. पश्चिम टोकाच्या खिंडीतून वळसा घातल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत किल्ल्यावर जाता येत. हि वाट फ़ारशी वापरात नसल्यामुळे या वाटेवर घसारा (स्क्री) आणि घाणेरीची काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणावर आहेत. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दोन तास लागतात.
३) मोहनदरी गावातून नेढ्याच्या दिशेने न जाता मळलेल्या पायवाटेने किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधिल घळीत (नळीत) पोहोचतो. या नळीतून वर चढत गेल्यावर किल्ल्याच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.

नांदुरी हून मोहनदारी गावाचे अंतर जवळपास १०-१५ किमी असेल. नांदुरी गावातून मोहनदरी गावाकडे जाण्यासाठी वळतो त्याठिकाणी ५ फ़ूट उंचीच्या ६ वीरगळी पाहायला मिळतात. तसेच नांदुरी अभोणा रस्त्यावर मोहनदरीला जाण्यासाठी फ़ाटा आहे तेथेही ४ वीरगळ आणि एक सर्प शिल्प पाहायला मिळते.

मोहनदरी गावातून मोहनदरी किल्ला
गडाकडे तोंड केल्यास उजवीकडून डावीकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे गडाची भिंत थोडीशी निमुळती होताना दिसते. इथे पश्चिम टोकाजवळ हे नेढे स्पष्ट दिसते. ह्या गडाच्या आधी समोरच कमी उंचीचे एक टेकाड आहे. गडाच्या भिंतीतून निखळून घरंगळत खाली आलेले काही मोठे दगड इथे वाटेत अडलेले दिसतात. गडावर जायची एक वाट इथून सरळ वर नेढ्याकडे जाते तर दुसरी वाट गड डावीकडे ठेवत समोरच्या टेकडाला उजवीकडून वळसा मारत एका खिंडीत जाते. समोरची वाट खडी, जवळची आहे परंतु नेढ्याजवळ भिंतीला धरून असलेला कातळ-टप्पा तितकासा सोपा नाही. शक्यतो वळसा मारून जायचे . गडाकडे चालायला सुरुवात केल्यावर घरं ओलांडल्यावर जवळच समोर असाच एक घरंगळत आलेला खडक आहे. तिथून उजवीकडे वाट अगदी स्पष्ट आहे. ह्याच वाटेने गावातले गुराखी आपापली गुरे घेऊन गडावर जातात. गड आणि टेकाड डावीकडे ठेवत वळसा मारला कि झुडुपातून वाट टेकाडाच्या मागे जाते. वाटेतून मागे वळून बघितल्यास समोरच उजवीकडच्या बाजूला सप्तशृंगीगड अगदी उठून दिसतो तर जरासे डावीकडे मार्कंड्या त्याच्या ठराविक अश्या आकारात उभा दिसतो. त्याच्याही डावीकडे पाहत गेल्यास धोडप किल्ला त्याच्या शेंडीमुळे अतिशय उठून दिसतो. मागे आल्यावर डावीकडे ज्याला आपण वळसा मारून आलो तो किल्ला आणि उजवीकडे त्याच्या शेजारचा डोंगर दिसतो. दोघांच्या मध्ये असलेली खिंड हा आपला पुढचा टप्पा डोळ्यासमोर ठेवायचा. ह्या खिंडीकडे रस्ता मात्र सरळ वर न जाता किल्ला डावीकडे ठेवत उजवीकडच्या बाजूला जात वरती जातो. वाट निसरडी आहे पण वाढलेल्या गवताच्या काडीचा आधार पुरतो. खिंडीत गेल्यावर समोर दरी दिसते, उजवीकडे डोंगर तर डावीकडे गडाचे अवशेष दिसायला लागतात. तुटक्या अवशेषात असू शकेल असा बुरुज, तुटकी तटबंदी दिसते. दोन वाटा फुटलेल्या दिसल्या तरी ह्या दोन्ही वाटा वर गडावरच घेऊन जातात..jpg)

मोहनदरी किल्ल्याचा माथा


मोहनदरीच्या माथ्यावर झालेलं अविस्मरणीय स्वागत !!!
तेथुन वर गेल्यावर पाण्याने भरलेली तीन टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी पाहून झाल्यावर परत दरवाज्या पाशी आल्यावर फेरी पूर्ण होते.
![]() |
| माथ्यावरून दिसणारा मोहनदार(शिडका) किल्ला |
मोहनदरी वरून कण्हेरा किल्ला


मोहनदरी गावातून किल्ल्याचं नेढं आणि त्यावरचा झेंडा

नेढयाकडे नेणारी शेवटची चढण

नेढयापासून समोर दिसणारा दिलखुलास देखावा. धुक्यात बुडालेला सप्तशृंग आणि पायथ्याला मोहनदरी गाव !!
![]() |
| नेढं |
नेढं किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असले तरी पूर्वेला किल्ला बराच विस्तारलेला आहे. ह्याच्या माथ्यावरून कधी मेघ धावतात तर कधी उन्ह. मधल्या विस्तारात जामशेत, आंबुर्डी गावे अंग सैल टाकून पहुडलेले . मागे मोहनदरी गाव. जवळच पण इतरस्त्र पसरलेली सातमाळ रांग. तश्या नाशिकला असंख्य रांगा पण सर्वांची अनभिषिक्त सम्राज्ञी सातमाळा रांग !!! हातगड पासून सुरू झालेली ही रांग अखेर धोडप - कांचना मंचना पर्यंत धावते. सप्तशृंगी गडाचे गगनाला भिडणारा पर्वत धुक्यात पहुडलेला तरी विशेष लक्षवेधी. हे सारं विलोभनीय. भर्राट वारा धूळ घेवून इथ येतो आणि अख्या साह्यमंडळावर फिरवतो. इथ उभ राहिल्यावर हा प्रदेश न्याहाळताना आणि वाहत्या वाऱ्याचा झोत स्विकारताना चढणारी बेहोशी लवकर न उतरणारी. इथून पलीकडे उतरून गावात जायला वाट आहे. पण त्यासाठी साधारण १० फुटाचा कातळटप्पा उतरावा लागतो. ह्यासाठी चांगल्या प्रतीचे (म्हणजे महागातले नव्हे) बूट आणि आत्मविश्वास असायला हवा. रोप असल्यास उत्तम. सह्याद्रीच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या रांगांचं कमालीचं सुंदर दृश्य पेश करणारा मोहनदरी किल्ला मात्र आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असाच आहे !!
नेढयापासून किल्ल्याच्या डाव्या कातळककडयाच्या माथ्यावर जायचं असेल तर त्याच्या पायथ्यातून अर्धा तास आडवं गेलो की उजवीकडे माथ्याकडे नेणारी वाट दिसते आणि आपला माथ्यावर प्रवेश होतो. अवशेषांच्या आणि पुरेशा पुराव्यांच्या अभावामुळे मोहनदरीच्या या डोंगराला किल्ला म्हणावं की नाही याबाबतीत अभ्यासकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. पण

लांबलचक कातळकडयाचा मोहनदरी किल्ला !!!
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Mohandar(Shidaka)
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
प्रस्तावना
नाशिक
जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत.
त्यापैकी मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर उर्फ़ शिडका हा काहीसा
अपरिचित किल्ला आहे. अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३
किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्या
नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो. या नेढ्य़ाबद्दल या भागात एक दंतकथा
प्रचलीत आहे. महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात
उच्छाद मांडलेला. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला.
महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे
गेला. त्याच्या मागोमाग जाणार्या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ
तयार झाल. अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल.
लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण
झाले. वार्या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक
पडत. त्याला नेढ अस म्हटल जात. दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात
असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो.
मोहनदर किल्ल्यावरील नेढ ही
प्रत्यक्षात खुप सुंदर आहे. प्रस्तरारोहणाच तंत्र आणि साहित्य (४० फ़ुट रोप,
हार्नेस इत्यादी) वापरुन १२ ते १५ फ़ुट प्रस्तर चढुन नेढ्यातून पलिकडे जाता
येत. प्रस्तर चढण्यसाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा आहेत. नेढ्यात चढण्याचा
थरार, तिथला घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला
पाहाण्यासाठी एकदा मोहनदर किल्ल्याला भेट द्यायला हरकत नाही.
खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात
व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती
मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन
दुसर्या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.
महत्त्वाची ठिकाणे
गडाच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश
होतो. तिथे उध्वस्त तटबंदींचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश करुन
पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत पठारावर एक मोठ टाक पाहायला मिळत त्या
टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर
तुटलेला कडा आहे. समोर खालच्या बाजूस नेढ आहे. त्यावर भगवा झेंडा लावलेला
आहे. पश्चिम टोकाकडून परत प्रवेशव्दार पर्यंत येऊन पूर्व टोकाकडे जातांना
वाटेत दोन बुजलेली टाक पाहायला मिळतात. त्यापुढे चालत गेल्यावर वरच्या
भागात दोन सुकलेली पाण्याची टाकी आहेत. ही टाकी पाहून छोटा टप्पा चढताना
घराची काही जोती दिसतात. तेथुन वर गेल्यावर पाण्याने भरलेली तीन टाकी आहेत.
पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी पाहून गडाच्या पूर्व
टोकापर्यंत जाऊन परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण
होते. गड व त्याच्या बाजूच्या डोंगरामधील घळीत एका बुरुजाच आणि तटबंदीच
बांधकाम पाहायला मिळत.
गडावरून पश्चिमेला अहिवंतगड, पूर्वेला
कण्हेरा, दक्षिणेला सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या धोडप ही रांग
पाहायला मिळते. उत्तरेला अभोणे गाव व बाजूच चणकापूर धरण पाहायला मिळते.
नांदुरी
गावातून मोहनदरी गावाकडे जाण्यासाठी वळतो त्याठिकाणी ५ फ़ूट उंचीच्या ६
वीरगळी पाहायला मिळतात. तसेच नांदुरी अभोणा रस्त्यावर मोहनदरीला जाण्यासाठी
फ़ाटा आहे तेथेही ४ वीरगळ आणि एक सर्प शिल्प पाहायला मिळते.
कसे पोहोचावे
मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिक
सापुतारा रस्त्यावर वणीच्या पुढे नांदुरी गाव आहे. नांदुरी गावातून
अभोण्याला जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नांदुरी पासून ३.५ किमीवर
मोहनदरी गावात जाणारा फ़ाटा आहे. मोहनदरी गावात शासकीय आश्रमशाळा आहे. गडावर
जाणार्या सर्व वाटा या आश्रम शाळेपासुनच सुरु होतात.
मोहनदर किल्ला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.
१) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचे. पुढे प्रस्तरारोहणाच
तंत्र (सोबत ४० फ़ुटी रोप आणि हार्नेस असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच
आहे.) वापरुन या अवाढव्य नेढ्यातून पलिकडे जाता येत. नेढ्यातून उतरल्यावर
आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि
दरी डाव्या बाजूला ठेवत गडावर जाणारी पायवाट आहे. या मार्गाने मोहनदरी
गावातून गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो.
२) मोहनदरी गावातून
नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचा. नेढ्यापासून डोंगर उजव्या बाजुला आणि दरी
डाव्या बाजूला ठेऊन पश्चिम टोकाकडे चालत जायचे. पश्चिम टोकाच्या खिंडीतून
वळसा घातल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर
उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत किल्ल्यावर जाता येत. हि वाट
फ़ारशी वापरात नसल्यामुळे या वाटेवर घसारा (स्क्री) आणि घाणेरीची काटेरी
झुडूपे मोठ्या प्रमाणावर आहेत. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दोन तास
लागतात.
३) मोहनदरी गावातून नेढ्याच्या दिशेने न जाता मळलेल्या
पायवाटेने किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर
आणि बाजूचा डोंगर यामधिल घळीत (नळीत) पोहोचतो. या नळीतून वर चढत गेल्यावर
किल्ल्याच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. या मार्गाने गडावर
जाण्यासाठी दिड तास लागतो.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ मोहनदरी गावातून दिड ते दोन तास लागतात.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात राहाण्याची सोय होते.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय ५ किमी वरील नांदुरीत होते.
पाणी उपलब्धता
गडावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.
सर्वोत्तम काळ
🌤️ नोव्हेंबर ते मार्च
जवळील गावे
मोहनदरी
मोहनदर उर्फ शिडका
हनुमान मंदिरात घरून आणलेल्या शिदोरी खाऊन थोड्याशा विश्रांतीनंतर मोहनदरी गावात पोहचलो. गावाच्या अखेर आश्रम आहे तेथे पोहोचलो. तेथे इयत्ता पहिली ते १२वी पर्यंतची मुले -मुली शिकतात आणि तिथेच राहतात. त्यातीलच दोघांना घेऊन मोहनदरी चढायला घेतला होता. आणि इथं नेढ्यात पोहचलो होतो.
त्याच्याही मनात 2 तारखेचा काहीतरी प्लॅन शिजतच होता.
![]() |
| किल्ले मोहनदर उर्फ शिडका |
ह्या किल्ल्याची माहिती आमच्याकडे अश्याच ट्रेकवेड्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवल्याने मोबाईलमध्ये हजर होती, तरीही ग्रामपंचायतीसमोरच्या घरात चौकशी केली. गडाकडे तोंड केल्यास उजवीकडून डावीकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे गडाची भिंत थोडीशी निमुळती होताना दिसते. इथे पश्चिम टोकाजवळ हे नेढे स्पष्ट दिसते. ह्या गडाच्या आधी समोरच कमी उंचीचे एक टेकाड आहे. गडाच्या भिंतीतून निखळून घरंगळत खाली आलेले काही मोठे दगड इथे वाटेत अडलेले दिसतात. गडावर जायची एक वाट इथून सरळ वर नेढ्याकडे जाते तर दुसरी वाट गड डावीकडे ठेवत समोरच्या टेकडाला उजवीकडून वळसा मारत एका खिंडीत जाते. समोरची वाट खडी, जवळची आहे परंतु नेढ्याजवळ भिंतीला धरून असलेला कातळ-टप्पा तितकासा सोपा नाही. आम्ही वळसा मारून जायचे ठरवले. गडाकडे चालायला सुरुवात केल्यावर घरं ओलांडल्यावर जवळच समोर असाच एक घरंगळत आलेला खडक आहे. तिथून उजवीकडे वाट अगदी स्पष्ट आहे. ह्याच वाटेने गावातले गुराखी आपापली गुरे घेऊन गडावर जातात. गड आणि टेकाड डावीकडे ठेवत वळसा मारला कि झुडुपातून वाट टेकाडाच्या मागे जाते. वाटेतून मागे वळून बघितल्यास समोरच उजवीकडच्या बाजूला सप्तशृंगीगड अगदी उठून दिसतो तर जरासे डावीकडे मार्कंड्या त्याच्या ठराविक अश्या आकारात उभा दिसतो. त्याच्याही डावीकडे पाहत गेल्यास धोडप किल्ला त्याच्या शेंडीमुळे अतिशय उठून दिसतो. वातावरण धुरकट असले तरी सुदैवाने त्या शेंडीमागून येणारा सूर्य मात्र धोडपचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. मागे आल्यावर डावीकडे ज्याला आपण वळसा मारून आलो तो किल्ला आणि उजवीकडे त्याच्या शेजारचा डोंगर दिसतो. दोघांच्या मध्ये असलेली खिंड हा आपला पुढचा टप्पा डोळ्यासमोर ठेवायचा. ह्या खिंडीकडे रस्ता मात्र सरळ वर न जाता किल्ला डावीकडे ठेवत उजवीकडच्या बाजूला जात वरती जातो. वाट निसरडी आहे पण वाढलेल्या गवताच्या काडीचा आधार पुरतो. खिंडीत गेल्यावर समोर दरी दिसते, उजवीकडे डोंगर तर डावीकडे गडाचे अवशेष दिसायला लागतात. तुटक्या अवशेषात असू शकेल असा बुरुज, तुटकी तटबंदी दिसते. 2 वाटा फुटलेल्या दिसल्या तरी ह्या दोन्ही वाटा वर गडावरच घेऊन जातात.
![]() |
| सप्तशृंगी देवीचा गड, मार्कंड्या, डावीकडे मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे गडप झालेलाधोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण. |

थोड्यात वेळात आम्ही
मोहनदारी गावात येउन पोचलो. इथे मुक्काम करावयाचा असल्यास नव्याने बांधलेली आश्रमशाळा
आहे पण खाण्याची सोय नांदुरी गावात होते. आमच्या सोबत अनुभवी
ट्रेकर पुण्याहून हर्षल कुलकर्णी ,साकेत घाणेकर आणि नाशिकचे मयुरेश जोशी सर होते. खालूनच
समोर अवाढव्य असे नेढे दिसत होते
चढाई चालू करण्याआधी आम्ही सर्वांनी सदाशिव जोगळेकर सरांचे सह्याद्री स्तोत्र पठण केले, त्यातल्याच काही माझ्या मनाला भावलेल्या ओळी…
"सह्याद्री नामा नग हा प्रचंड
हा दक्षिणेचा अभिमान दंड !
ज्वाला मुखिनी जरी निर्मियेला
पवित्र तो रामपदे जाहला!"
चढाईचा रस्ता हा घसरणीचा असल्याने हळू हळू चढत होतो. मोहनदर किल्ला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.
१) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचे. पुढे प्रस्तरारोहणाच तंत्र (सोबत ४० फ़ुटी रोप आणि हार्नेस असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच आहे.)
२) मोहनदरी गावातून नेढ्यापर्यंत किल्ला चढुन जायचा. नेढ्यापासून डोंगर उजव्या बाजुला आणि दरी डाव्या बाजूला ठेऊन पश्चिम टोकाकडे चालत जायचे. पश्चिम टोकाच्या खिंडीतून वळसा घातल्यावर आपण मोहनदर गावाच्या विरुध्द बाजुस जातो. तेथुन डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत किल्ल्यावर जाता येत. हि वाट फ़ारशी वापरात नसल्यामुळे या वाटेवर घसारा (स्क्री) आणि घाणेरीची काटेरी झुडूपे मोठ्या प्रमाणावर आहेत.
३) मोहनदरी गावातून नेढ्याच्या दिशेने न जाता मळलेल्या पायवाटेने किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधिल घळीत (नळीत) पोहोचतो. या नळीतून वर चढत गेल्यावर किल्ल्याच्या पूर्व टोकावरून आपला गडावर प्रवेश होतो. या मार्गाने गडावर जाण्यासाठी दिड तास लागतो. (संदर्भ- ट्रेकक्षितीज संस्था website)
पहिल्या वाटेने साधारण एका तासात आम्ही नेढ्यात येउन पोचलो. हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे. या बद्दलची आख्यायिका अशी की महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडलेला. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला. त्याच्या मागोमाग जाणार्या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ तयार झाल. अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल.
या नेढ्याचा व्यास इतका मोठा आहे की प्रस्तरारोहण करून जावे लागते अजून आजूबाजूला मधमाशांची पोळी असल्यामुळे आम्ही पूर्ण चेहरा झाकला होता फक्त डोळे तेवढे उघडे. नेढे चढून त्या पलीकडे गेल्यावर डोंगराची भिंत उजवीकडे ठेवत अरुंद पायवाटेने आम्ही माथ्यावर गेलो. इथून जाताना फार काळजी घ्यावी.
तिथे उध्वस्त तटबंदींचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश करुन चालत जातांना वाटेत पठारावर एक मोठ टाक पाहायला मिळत त्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे चालत गेल्यावर तुटलेला कडा आहे. समोर खालच्या बाजूस नेढ आहे. त्यावर भगवा झेंडा लावलेला आहे.
तेथुन वर गेल्यावर पाण्याने भरलेली तीन टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. ही टाकी पाहून झाल्यावर परत दरवाज्या पाशी आल्यावर आमची फेरी पूर्ण झाली
![]() |
| माथ्यावरून दिसणारा मोहनदार(शिडका) किल्ला |
खिंडी पासून परततानाचा उतार हा तीव्र आणि घसरडा असल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली. पण हळू हळू सर्वजण सुखरूप खाली येउन पोचले.
![]() |
| वरुन दिसणारे मोहनदारी गाव |
थोडे फ्रेश होऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो वाटेत नांदुरी च्या पुढे एका हॉटेल मध्ये गावकडच्या जेवणावर ताव मारला त्यासाथीला सगळ्यांचे अभिप्राय नोंदवले गेले आमच्या सोबत एवरेस्ट बेस कॅम्प ला जाऊन आलेले आणि वयाची साठी ओलांडलेले सुनील देशमुख काका होते, हिमालयाच्या सरपास ट्रेक वर पुस्तक लिहणारा अजून एक अनुभवी ट्रेकर पंकज घारे सुद्धा होता त्यांनी सांगितलेल्या स्वानुभव हा सर्वांसाठी स्फूर्तीदायी होता. जेवण करून आम्ही निघालो आणि नंतर थकलेले सर्व चेहरे दोन दिवसांची ही सुखाची गाठोडी घेऊन झोपले.
![]() |
| किल्ल्याची दिसणारी कातळभिंत |
दोन दिवसात या वाटेतील तीन अनवट व अनगड किल्ल्यांची हि सफर भन्नाट होती यात शंका नाही. सोबत असणारे भटके आणि मल्हार सह्याद्रीचा बेभान माहोल…
उंच माझा आकाशदीवा मोहनदरीच्या नेढ्यात...
उंच माझा आकाशदीवा
मोहनदरीच्या नेढ्यात...
उंच माझा आकाशदीप
सह्याद्रीच्या शिखरी
शूरांसाठी एक दीवा
दुर्गांच्या दारी
भयकारी परचक्र
उरावरी झेलले
तरवारीच्या तालावर
कितीएक शत्रू लोळविले
तुर्क हबशी मुघल
त्राही त्राही झुंजविले
यवनादींचे फेरे
प्राण अर्पूनी भेदीले
समस्त त्या वीरांना
शतश: करितो नमन
आकाशदीवा माझा
त्यांजसाठी अर्पण
।।जय हो।।
- प्रशांत, १४/११/२०२३
सह्याद्रीच्या उंच शिखरावर, गडकोटाच्या वरती मोठा आकाशदीप झळकावण्याचे माझे हे तिसरे वर्ष. माझी आवड, छंद आणि व्यवसाय आकाशकंदिल बनविण्याचा असल्याने लहानात लहान आणि मोठ्यात मोठे अनेक आकाशकंदिल बनवत असतो. मागच्या वर्षी दुर्गभांडारच्या कडेलोट बुरूजावर ९ फुट उंचीचा भव्य आकाशकंदिल लावला होता, त्याच्या आदल्या वर्षी हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर असाच नऊ फुट उंचीचा आकाशकंदिल लावला होता. यंदा बेत होता साल्हेरचा, पण काही कारणामुळे तो योग जुणून आला नाही. हातात वेळ थोडा मिळाल्याने मग मोहनदरीची निवड केली.
मोहनदरी किल्ल्याचं नेढं अगदी दुरून साद घालणारं. निसर्गाची एक अदभूत निर्मीती म्हणजे या नेढ्यांची निर्मीती. सह्याद्रीचे ते व्यवच्छेदक लक्षण. त्यातही नासिकचा कळवण तालूक्याचा परिसर म्हणजे म्हणजे नेढी आणि पातळ अश्मभिंती अर्थात डाईकच्य अश्मरचनांची मांदियाळी. याच तालूक्यात पिंपळागडाच्या रूपाने सह्याद्रीतले सर्वात विशाल नेढे आहे तर घनघोर युद्ध झालेले कण्हेर गडाचे नेढे प्रसिद्ध आहे. धोडपचा किल्ला तर तिहेरी गुणवैशिष्ट्ये बाळगणारा - नेढं, डाईक आणि व्होल्कॅनिक प्लग.
या सगळ्यात मोहनदरीचं नेढं एक वेगळंच रूप ल्यायलेलं. देवी दुर्गेने महिषासुराचा निपात करताना जो त्रिशूळ फेकुन मारला त्याने डोंगराला आरपार छिद्र पडलं अशी या मागची पौरिणिक कथा. सप्तश्रृंगीगडावर जाणार्यांचे लढ मोहनदरीच्या नेढ्याकडे वळले नाही तर नवल. इतिहास काळात कुठल्या तरी राजवटीत मोहनदरीच्या डोंगरावर किल्ला बांधण्यात आला. याचा उद्देश नांदूरी घाटावर लक्ष देण्यासाठी निर्माण केला असावा. तसा हा सातमाळा डोंगररांगेचा चौकदार म्हणून शोभून दिसतो.
नासिकच्या पिंपळपारावरची रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट अनूभवली. नव्या पिढीची दमदार शास्त्रीय गायिका स्नीती मिश्रा यांच्या नितांत सुंदर गायिकीचे श्रवण करून तडक घर गाठले आणि आकाशकंदिलावर मोहनदरी, शिडका ही किल्ल्याची अक्षरे बनवायला घेतली. तोवर माझे आजच्या भटकंतीतले सवंगडी महेंद्र पाराशरे, किशोर व संगीता हे थेटे दंपती येऊन पोहोचणार होते. हो नाही करता तासभर लागला ही अक्षरे रंगीत कागदावर कापायला. मग ती चिकटवून आम्ही नासिक सोडले. तसं आम्हाला सकाळी १-३० वाजता निघायचे होते, पण आता निघायला बरोबर दुपारचे बारा वाजले.
आज दिवाळीच्या सुट्टीमुळे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यात नासिक सापूतरा हा रस्ता तुलनेने चिंचोळा. ढकांबे, दिंडोरी येथे तर नेहमीच वाहतूक खोळंबलेली असते. नासिक ते नांदूरी हे किलो मिटरचे अंतर पार करायला तब्बल दोन तास लागले. तरी बरं वाटेत आम्ही कुठेही थांबलो नाही. आता थोडी पोटपूजा आणि सोबत आणलेला आकाशकंदिल किल्ल्याच्या शिखरावर नेण्याची तयारी करायची होती. अगोदर ९ फुट उंचीचा आकाशकंदिल लावण्याचे नियोजन होते, परंतू त्यासाठी मुक्कामी येण्याची आवश्यकता होती. त्यासाठी कोणी सवंगडी न भेटल्याने आकाशकंदिलाचा आकार थोडा कमी करून ५ फुट उंचीचा करण्यात आला. तोही घरीच बनवून घेतला म्हणजे किल्ल्यावर जास्त वेळ जाणार नाही. त्या गडबडीत एका बाजूच्या झिरमिळ्या निघून गेल्या. सोबत काही अवजारे आणली नव्हीत, तेव्हा गावात सुईदोरा मिळवून झिरमिळ्या शिवण्यात आल्या. २-५० वाजता आमची किल्ल्यावर चढाई सुरू झाली. आज किल्ल्यावर सोबत येण्यासाठी कोणी भेटेनात. उपसरपंचांशी बोलून रघू साबळा हा सोबत यायला तयार झाला.
तशा मोहनदरीच्या वाटा माहितीतल्या होत्या, परंतू सह्याद्रीत भकटकंती करताना स्थानिकांची सोबत केव्हाही आवडीची आणि उपयोगाची गोष्ट ठरते. रघूमुळे नेड्याच्या शंभर मिटर उजवीकडे यंदाच्या पावसाळ्यात कडा कोसळल्याचे समजला. तसं खालून ते दिसतच होतं. हा टप्पा काळजीपूर्वक पार करून आम्ही कडक उन्हात ४० मिनीटात गड गाठला, एरवी नेड्या पर्यंत पोहोचायला वीस मिनीटे पुरेशी ठरतात.
वाटेत रघूला महत्वाचा प्रश्न विचारला कड्यावर काही मधमाशांची पोळी आहेत का? या हंगामात सह्याद्रीत तशी ती सर्वत्रच असतात, परंतू नेमकी नेढ्यावर तीन मध्यम आकाराची पोळी होती. आता आम्ही मधमाशांची कडक आचारसंहिता अवलंबली. तसंही आमच्या पैकी कोणीही अत्तर, डियो स्प्रे मारून आलेलं नव्हतं. धूर करण्याचा किंवा पोळ्याला दगड मारण्याचा प्रश्न नव्हता, आवाजाने त्या चवताळायला नको याची काळजी घेणे आवश्यक होते. थोडावेळ परिसर न्याहाळल्यानंतर आकाशकंदिल कुठे लावायचा याचे आकलन सुरू केले. कुठल्याही परिस्थितीत दगडात खिळा ठोकायचा नव्हता मग अगोदरच मनात ठरवले त्या प्रमाणे नेढ्याच्या वर जाऊन दोर सोडायचा व आकाशकंल वर ओढून नेढ्याच्या मधोमध बांधायचा हा निर्णय पक्का केला. फक्त मधमाशांची पोळी असल्याने मधोमध न घेतो तोउजवीकडे घेण्याचे ठरवले. रघू सोबत असल्याने नेढ्यावर जाण्याचा विषय सुकर झाल. दक्षिण बाजूने काहीशा आव्हानात्मक कड्यावरून त्याने नेढ्यवर मुक्त आरोहण केले. इथली काही मंडळी याच मार्गाने मुक्तपणे नेढ्यावर किंवा नेढ्याच्या पलिकडे जातात. रघूला वर पाहोचायला २० मिनीटे लागली. त्याने खाली दोर सोडलाही, पण आता त्याला आकाशकंदिल बांधूनही तो दोर ओढेना. त्याचा फोनही उचलेना. मग मी वर जाऊन त्याला सांगण्याची तयारी केली. खालून ओरडून सांगून काहीउपयोग नव्हता. वर त्याच्या पर्यंत आवाज पोहोचणार नव्हता. शिवाय मधमाशांना त्याने डिवचले गेले असते. सुदैवाने दहा बारा मिनीटांनी रघूने फोन उचलला आणि आमचा आकाशकंदिल नेढ्याच्या मधे लागला. नेढ्यात आकाशकंदिल देखणा दिसत होता. भारताच्या तिरंगा ध्वजाच्या रंगसंगतीत हा लाकूड व सुती कापडापासून तयार करण्यात आला. याच्यावर मोहनदरी आणि शिडका ही किल्ल्याची अक्षरे चिकटवण्यात आलेली होती. आम्हाला किल्ल्यावर पोहोचाला उशिर झाल्याने फार वेळ न दवडता उतराई सुरू करणे आवश्यक होते, अजून तर शिखर माथाही गाठला नव्हता. नेड्याचा लहानसा कातळटप्पा उतरून पलिकडे गेलो तर तिथेही वरच्या भागात मधमाशाचे पोळे दिसले. ही चारही पोळी आमच्या पासून जवळ होती, आमच्याकडून त्यांना आवाजाचे वा इतर कुठलेही आव्हान वाटेल असे काहीही न घडल्याने बाका प्रसंग उदभवला नाही हे नशिब. इथून पुढे जवळच अगदी वाटेवर मधमाशा एक आणखी एक पोळं बनवत असल्याच्या दिसल्या. येत्या काळात या पोळ्यामुळे ही वाट पर्यटक व ट्रेकर्ससाठी निशिद्य ठरेल.
गडमाध्याकडे जात असताना सूर्य अस्ताकडे झुकलेला दिसला. सह्याद्रीतले हे अमुल्य दृष्य मनभर साठवून घेतले. काही छायाचित्रे टिपले आणि रघूला आणण्यासाठी नेढ्याच्या टपाकडे प्रयाण केले. टपावर जाण्यासाठी वरून एक कातळटप्पा उतरावा लागतो. त्याचा खालचा भाग आव्हानात्मक आहे. तिथून रघूला वर बोलावून घेतले. आता आमची स्पर्धा वेळे सोबत होती. ''ज्यांच्यामुळे आपण सगळे स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ शकतोय त्या शूरवीरांना आणि राजे
तथा सरदारांना मन:पूर्वक वंदन करून व दीपावलीच्या सदिच्छा देऊन आम्ही
परतीची वाट धरली. वाटेत एक पाण्यने तुडुंब भरलेलं टाकं लागलं. आणखी पुढे
तीन मोठा टाक्यांचा समूह लागला तो शिगोशिग पाण्याने भरलेला होता. दोन कोरडी
टाकीही लागली. म्हशींचा टोळीने आमची वाट आडवली. आमचा परिवेश पाहून
त्यांना, अभ्यागत कोणीतरी आपल्या क्षेत्रात आल्याची जाणिव झाली. रघूने
त्यांना बाजूला गेला. बाले किल्लावर असे पर्यंत उजेड होती. तिथून घाली
उतरदाना दुहेरी तटबंदीचे ध्वस्त तळाचे अवशेष लागले. ते उतरत असताना सूर्य
बुडाला. आता आम्हाला मुरमाड, गवताळ, घसार्याची वाट पार करायची होती. त्यात
महेद्रचा पाय दुखावला त्यामुळे मी शेवटी राहून त्याला सोबत केली. एके
ठिकाणी थोडी चुकामुक झाली, परंतू मळलेली वाट पुन्हा गवसली. विजेरीच्या
प्रकाशात जंगल पार करताना जंगलातून काही प्राण्यांची चाहूल लागली. काही मोर
झपकन बाजूने उडताना दिसले. समोर सप्तश्रृंगी गडाच्या घाटात वाहनांची मोठी
वर्दळ अखंड सुरू असल्याचे दिसत होते. ७-०४ वाजता आम्ही मोहनदरी गावात पाऊल
ठेवले.
घरात पाडव्याचा सण असल्याने लवकर पोहोचणे गरजेचे होते. वेळेचे आमचे गणित कोलमडले होते, परंतू एक नितांत सुंदर भटकंती घडल्याचे मनस्वी समाधान होते. विशेष म्हणजे आमचा पारंपारिक, पर्यावरणपूरक आकाशकंदिल सह्याद्रीतल्या शूरवीरांना पुन्हा एकदा समर्पित केल्याचे समाधान होते.
![]() |
| पाण्याने तुडुंब भरलेला टाक्यांचा समूह...↖↖↖↖个个个个个个 |
| शिडका किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीचे अवशेष... |
![]() |
| कोकणकडा, हरिश्चंद्रगड...५/११/२०२१ |
![]() |
| दुर्गभांडार, ब्रम्हगिरी... २६/१०/२०२२ |
आजच्या भटकंतीतले सवंगडी:
http://prashantpardeshi.blogspot.com/2023/11/blog-post.html
दिवस तिसरा)
दिवस तिसरा (२९ नोव्हेंबर २०१५) : मोहनदरी
किल्ले मोहनदर उर्फ शिडका आणि कण्हेरगड - I
ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर बहुतांशी Netherlands ला असल्याने ट्रेक चुकले होते. युरोपात नवीन देश आणि शहरं पहात असलो तरी एक कान आणि डोळा सह्याद्रीकडे होता. त्यातून WhatsApp आणि फेसबुक इतर ट्रेकर्सनी केलेले ट्रेक दाखवून त्यावर मीठ शिंपडत होतं. आधीचे ट्रेक मित्र एक तर संसारात व्यस्त आहेत आणि काही जण आपापले Trek groups काढून त्यात गुंतलेले आहेत. पण ट्रेकप्रेमी मात्र कमी नाहीत आणि हक्काने फोन करावा असे नंबरपण शाबूत आहेत. तसंही भारतात आल्यावर मालवणची एक कौटुंबिक मोहीम काढून झाली होती आणि 2 तारीख मोकळीच होती, ट्रेकसाठी खडा टाकून ठेवलेलाच होता. न राहवून विनीतला फोन केला. अगदी त्याच्याही मनात 2 तारखेचा काहीतरी प्लॅन शिजतच होता.
![]() |
| किल्ले मोहनदर उर्फ शिडका |
आता माझ्यासारख्या नवख्या ट्रेकवेड्याला ह्या मातब्बर ट्रेकर्स बरोबर जायला मिळते तेव्हा "ट्रेकसाठीची जागा" हा मुद्दा फारसा महत्वाचा ठरत नाही, कारण त्यांच्याबरोबर कुठेही जाणार असलो तर माझ्यासाठी सगळे नवीनच असते. ह्यावेळीही नाशिकमधल्या वणी जवळच्या किल्ले मोहनदर (शिडका) आणि कण्हेरगडचे नियोजन त्याच्या डोक्यात होते. सुदैवाने त्याने अजून प्लॅन जाहीर न केल्याने मला जागा नक्की मिळणार होती. शनिवारी रात्री निघून रविवारी परत. असा साधा प्लॅन होता. हापिसात शुक्रवार पर्यंतचा वेळ कसाबसा काढला. शनिवारी घरातली काही कामं पण आटपून घेतली. संध्याकाळी नेहमीचीच तयारी केली आणि सव्वा आठ ला घराबाहेर पडलो. गिरीश कुलकर्णी ह्यांची भेट घेऊन आम्ही बरोब्बर 9:25 ला विनीतच्या घरी पोचलो. 2-4 मिनिटातच सचिन जगताप आला आणि ठरल्याप्रमाणे साडेनऊला तिथून निघालो. वाटेत भूषणला घेतले आणि मध्यरात्री मसाला दूध न विसरता घेऊन पहाटे पावणे 3 ला मोहनदर गावात अगदी ग्रामपंचायतीसमोर पोचलो. मस्तपैकी जाळीच्या compound मध्ये ग्रामपंचायतीच्या आवारात तंबू टाकला आणि 3 ला झोपलो सुद्धा. 5 ला तशीही जाग यायला लागली पण सध्या उशिरापर्यंत अंधार असल्याने थोडा वेळ पडून राहिलो आणि साडेपाच नंतर उठलो. गांव तसं जागं झालेलंच असतं ह्यावेळी. त्यातून आमच्यासारखे असे अचानक उगवलेले नवीन प्राणी म्हणजे गावातल्या लोकांसाठी जरासे कुतूहल असते. त्यामुळे बादलीभर पाणी मिळणे काही अवघड गेले नाही. दंत-मार्जन आणि वाघ-ससे मारण्याचे कार्यक्रम लगेचच सगळ्यांनी उरकून घेतलंनी. रात्री लक्षात न आलेला मोहनदर किल्ला त्याचा प्रचंड भिंतीरूपी फणा काढून आमच्या डोक्यावरच होता. त्यातून ह्या किल्ल्याला प्रचंड असं नेढं आहे. जणूकाही त्याचा डोळाच.
![]() |
| नेढं |
ह्याची आख्यायिका आहे. जेव्हा सप्तशृंगी माता आणि महिषासुर यांचं युध्द झालं, तेव्हा महिषासुर रेडयाच्या शरीरात लपून बसला होता. जेव्हा देवीला ही गोष्ट समजली, तेव्हा तिने रेडयाचा शिरच्छेद केला. त्यातून महिषासुर अतिशय जोराने बाहेर पडला आणि त्याने डोंगराला धडक दिली. त्यामुळे देवीच्या मंदिरासमोरच्या डोंगरात हे खिंडार पडलं. ह्याबाबत अजून एक वेगळी आख्यायिकाही ऐकायला मिळते. सप्तशृंगी देवीने महिषासुराच्या दोनही भावांचा वध केला. त्यावेळी महिषासुर मात्र रेड्याच्या रुपात पळाला. मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला आणि या डोंगराच्या मागे लपून बसला. तेव्हा त्याच्या पाठलाग करत आलेल्या देवीने या डोंगराला जोरात लाथ मारली आणि हे नेढ तयार झालं. हे नेढं ह्याच आख्यायिकेमुळे "देवीचा पाय" म्हणून प्रसिद्ध आहे. वणीला येणाऱ्या असंख्य भक्तांपैकी बहुतेकांना देवीचा पाय असलेला हा डोंगर, हा किल्ला आहे ह्याची कल्पनाही नाही. पिंपळा उर्फ कंडाळा किल्ल्याला तर सह्याद्रीतलं सगळ्यात मोठं नेढं मिरावायचा मान मिळालेला आहे त्यामागेही एक आख्यायिका आहे. पिंपळा आणि धोडपच्या मोहिमेत त्याचा उल्लेख केलेला होता. ह्या मोहनदर उर्फ शिडका किल्ल्याचे नेढे त्याच्यापेक्षा लहान असले तरी ह्याचे सौंदर्य काही कमी नाही.
ह्या किल्ल्याची माहिती आमच्याकडे अश्याच
ट्रेकवेड्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवल्याने मोबाईलमध्ये हजर होती, तरीही
ग्रामपंचायतीसमोरच्या घरात चौकशी केली. गडाकडे तोंड केल्यास उजवीकडून
डावीकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे गडाची भिंत थोडीशी निमुळती होताना
दिसते. इथे पश्चिम टोकाजवळ हे नेढे स्पष्ट दिसते. ह्या गडाच्या आधी समोरच
कमी उंचीचे एक टेकाड आहे. गडाच्या भिंतीतून निखळून घरंगळत खाली आलेले काही
मोठे दगड इथे वाटेत अडलेले दिसतात. गडावर जायची एक वाट इथून सरळ वर
नेढ्याकडे जाते तर दुसरी वाट गड डावीकडे ठेवत समोरच्या टेकडाला उजवीकडून
वळसा मारत एका खिंडीत जाते. समोरची वाट खडी, जवळची आहे परंतु नेढ्याजवळ
भिंतीला धरून असलेला कातळ-टप्पा तितकासा सोपा नाही. आम्ही वळसा मारून जायचे
ठरवले. गडाकडे चालायला सुरुवात केल्यावर घरं ओलांडल्यावर जवळच समोर असाच
एक घरंगळत आलेला खडक आहे. तिथून उजवीकडे वाट अगदी स्पष्ट आहे. ह्याच वाटेने
गावातले गुराखी आपापली गुरे घेऊन गडावर जातात. गड आणि टेकाड डावीकडे ठेवत
वळसा मारला कि झुडुपातून वाट टेकाडाच्या मागे जाते. वाटेतून मागे वळून
बघितल्यास समोरच उजवीकडच्या बाजूला सप्तशृंगीगड अगदी उठून दिसतो तर जरासे
डावीकडे मार्कंड्या त्याच्या ठराविक अश्या आकारात उभा दिसतो. त्याच्याही
डावीकडे पाहत गेल्यास धोडप किल्ला त्याच्या शेंडीमुळे अतिशय उठून दिसतो.
वातावरण धुरकट असले तरी सुदैवाने त्या शेंडीमागून येणारा सूर्य मात्र
धोडपचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. मागे आल्यावर डावीकडे ज्याला आपण वळसा
मारून आलो तो किल्ला आणि उजवीकडे त्याच्या शेजारचा डोंगर दिसतो. दोघांच्या
मध्ये असलेली खिंड हा आपला पुढचा टप्पा डोळ्यासमोर ठेवायचा. ह्या खिंडीकडे
रस्ता मात्र सरळ वर न जाता किल्ला डावीकडे ठेवत उजवीकडच्या बाजूला जात वरती
जातो. वाट निसरडी आहे पण वाढलेल्या गवताच्या काडीचा आधार पुरतो. खिंडीत
गेल्यावर समोर दरी दिसते, उजवीकडे डोंगर तर डावीकडे गडाचे अवशेष दिसायला
लागतात. तुटक्या अवशेषात असू शकेल असा बुरुज, तुटकी तटबंदी दिसते. 2 वाटा
फुटलेल्या दिसल्या तरी ह्या दोन्ही वाटा वर गडावरच घेऊन जातात.
![]() |
| सप्तशृंगी देवीचा गड, मार्कंड्या, डावीकडे मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे गडप झालेलाधोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण. |
आपण डावीकडून वरती गेलो तर तटबंदीचे अवशेष ओलांडत एका सपाटीवर येऊन पोचतो. इथे उजवीकडे 2 टाकी दिसतात. पाणी भरपूर असले तरी पिण्यायोग्य राहिलेले नाही. डावीकडे चालत गेल्यास गडाच्या पूर्व टोकाला येतो. इथे काहीही अवशेष नसले तरी अप्रतिम दृष्य बघायला मिळते. खाली मोहनदर गाव, उजवीकडे आश्रमशाळा तर समोर वरती प्रचंड डोंगर. त्याच्या मागे उजवीकडे सप्तशृंगी देवीचा गड, डावीकडे मार्कंड्या, मागे रवळ्या-जावळ्या, अजून डावीकडे धोडप आणि त्याच्या वर येऊन दर्शन देत असलेला सूर्यनारायण. हे मोहून टाकणारे दृष्य डोळ्यात, कॅमेरात साठवले कि मागे बघताच विस्तीर्ण असा मोहनदर उर्फ शिडका पश्चिम टोकाकडून आपल्या नेढेरुपी डोळ्याने आपल्याकडे पाहतोय असेच वाटते. आता मागे फिरून पश्चिम टोकाकडे जात जात उरलेले अवशेष पाहून घ्यावे. ह्यात अजून पाणी असलेली आणि कोरडी अशी टाकी बघायला मिळतात. पश्चिम टोकाकडून परत येत असताना डाव्या हाताला खाली दरीच्या बाजूला गड आणि बाजूचा डोंगर ह्यांना जोडणारी अर्धवट अशी तटबंदी दिसते, त्यात एक बुरुजही दिसतो. अर्ध्या तासात गडफेरी पूर्ण होते. गडावर साधारण 8-10 कोरडी/पाण्याने भरलेली तर काही बुजत आलेली टाकी आहेत. परत आल्या वाटेने खिंडीत पोहचायचे. आता डावीकडे गड आणि उजवीकडे डोंगर असे उभे राहिल्यास समोर दरीकडे तोंड करून समोर झाडीतून खाली उतरायचे. वाट तशी बऱ्यापैकी आहे. वरून पाहिलेली अर्धवट तटबंदी आणि बुरुज उजवीकडे दिसतात. इथे अजूनही एक बुरुज असावा आणि गडाचे दार असावे असे वाटते. इथून त्याच वाटेने डावीकडे जात राहिल्यास आपण साधारण 15 मिनिटात नेढ्याच्या खाली येऊन पोचतो. दगडातल्या खाचा नीट बघत ह्या नेढ्यात येऊन अंगावर वारे घेत बसायचे. इथून पलीकडे उतरून गावात जायला वाट आहे. पण त्यासाठी साधारण 10 फुटाचा कातळटप्पा उतरावा लागतो. ह्यासाठी चांगल्या प्रतीचे (म्हणजे महागातले नव्हे) बूट आणि आत्मविश्वास असायला हवा. रोप असल्यास उत्तम.
गावात परत आलो तेव्हा 11 वाजत आले होते, त्यातून गावकऱ्यांचा चहाचा आग्रह मोडवेना. मग त्यांच्याशी गप्पा मारत अजून वेळ गेला. पण त्यांच्या त्या आपुलकीने मूड अजून फ्रेश होतो. आम्ही अपरात्री अचानक प्रकटतो काय, कोणाच्याही दारावर टकटक न करता तंबू टाकून झोपतो काय, सकाळीही कोणाला त्रास नाही, आवाज, आरडा-ओरडा नाही, रात्री राहिलो तरी कुठे कचरा नाही ह्याचे त्यांना अप्रूप होते.
सातमाळेतला रक्षणकर्ता: मोहंदरी गड
मोहंदरी उर्फ शिडका किल्ला नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. अचला, अहिवंत आणि मोहंदरी हे तीन किल्ले जवळच आहेत. हा किल्ला अहिवंत किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधण्यात आला होता. या किल्ल्याच्या खाली असलेल्या डोंगराला छिद्र असल्यामुळे हा किल्ला लांबून दिसतो. ह्या किल्ल्याची उंची जवळजवळ 3900 फूट आहे.
पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या नाशिक जिल्ह्यातील सातमाळा पर्वतरांगेत खूप किल्ले आहेत. मोहंदरी किल्ला उर्फ शिडका किल्ला त्यातीलच एक आहे. हा किल्ला छिद्रामुळे पटकन ओळखला जातो. मोहनदरी किल्ला हा सप्तश्रृंगी गडापासून 13 कि.मी. आणि अहिवंत किल्ल्यापासून 5 कि.मी. अंतरावर आहे.
पूर्वेकडील बाजूने प्रवेश केल्यावर तिथे तटबंदीचे अवशेष दिसतात. पश्चिम दिशेकडे जाताना पठारावर पाण्याची मोठी टँक आहे, पण पाणी पिण्यायोग्य नाही. गडाच्या पश्चिम काठावर तटबंदी असून तेथे छिद्रे खालच्या बाजूला आहेत. त्यावर एक केशर रंगाचा झेंडा बसविला गेला आहे, ज्यामुळे तो सहजपणे ओळखण्यायोग्य होतो.
पूर्वेकडील प्रवेशद्वारातून जाताना वाटेत दोन कोरड्या पाण्याच्या टाक्या आहेत. येथून पुढे जाताना घरांच्या काही इमारती दिसू लागतात आणि पुढे जाताना तीन पाण्याच्या टाक्या आहेत, त्यापैकी एकही पाणी पिण्यायोग्य नाही. किल्ल्यापासून जवळच असलेल्या डोंगराच्या मध्यभागी पडलेल्या फाट्याच्या मधोमध एक बुरुज व तटबंदी आहे.
या किल्ल्यापासून पश्चिमेस अहिवंतगड, पूर्वेस कन्हेरा, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, दक्षिणेस धोडप व उत्तरेस अभोणा गाव व चणकापूर धरण दिसते.
-------------------------------------------------------------------
The savior of Satmala: Mohandari Gad
Mohandari alias Shidka fort is located in Kalwan Taluka of Nashik district. This fort is an important fort in Nashik district. Anchala, Ahivant and Mohandari are the three forts nearby. This fort was built to protect Ahivant fort. The fort is visible from a distance as there is a hole in the hill below the fort. The height of this fort is about 3900 feet.
There are many forts in the Satmala range of Nashik district which stretches from east to west. Mohandari fort alias Shidka fort is one of them. This fort is quickly identified by its holes. Mohandari fort is 13 km from Saptshrungi fort. And 5 km from Ahivant fort is at a distance.
Upon entering from the east side, there are remnants of fortifications. There is a large water tank on the plateau heading west, but the water is not potable. The fort is fortified on the west side with holes at the bottom. It has a Kesari flag on it, which makes it easily recognisable.
There are two dry water tanks on the way through the east entrance. From here you can see some of the houses and on the way there are three water tanks, none of which is potable. There is a bastion and ramparts in the middle of the fork in the middle of the hill near the fort.
From the fort you can see Ahivant gad in the west, Kanhera, Saptshrungi, Markandya, Rawalya-Jawalya in the east, Dhodap in the south and Abhona Village and Chanakapur dam in the north.
किल्ल्यांच्या जिल्ह्यात - भिलाई - चौल्हेर - पिंपळा - मोहनदरी (साजूक तुपातला ट्रेक)
![]() |
| From Left Takara-Salher-Salota |
![]() |
| Bhilai Fort |
![]() |
| संसार |
![]() |
| Bhilai Fort |
अगदी राजमार्गाने १ तासात आम्ही पहिल्या दरवाज्यापर्यंत येउन पोहोचलो.

३ दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडे माची , तळे व शेवटी तटबंदीचे अवशेष पहिले. दवाज्यापासून उजवीकडील वाटेने १५ मिनटात आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो. वाटेतले मोती टाक्या मधील थंडगार पाण्याचा आस्वाद घेऊन सगळा शीण निघून जातो..
![]() |
| Kothmirya |
बालेकिल्ल्यावर ४ जोडटाकी आहेत. वातावरण साफ असल्यास सातमाळ व सेलबारी - डोलबारी रांग अप्रतिम दिसते..पायथ्यापासून किल्ला चढायला १.३० तास व किल्ला पाहायला १.३० तास आणि उतरायला १ तास असा एकूण संपूर्ण किल्ला पाहण्यास ४.३० तास पुरतात.
आता संध्याकाळचे ४.१५ वाजले होते.. आणि आम्ही गावात परतलो.. चांगल्या तासभर गुंजाळ सरांसोबत गप्पा रंगल्या .. आता पोटातील भूक मी म्हणत होती.. सोबत असलेल्या शिध्या मधील मग साजूक तुपातील म्यागी, कोळंबी चे सूप असा ताव मारला.. मग टेंट काय असतो व तो कसा लावतात याचं प्रात्यक्षिक झाल .. शाळेमधील सगळी आदिवासी मुल-मुली टेंट च्या आत मध्ये नक्की आत काये हो अश्या कुतूहलाने पाहू लागली.. संध्याकाळचे आता ६ वाजत आले होते चौल्हेर च्या मागून आता नारायण अस्ताला जात होता. आम्ही वाडी चौल्हेर मधेच मुक्काम करूयात अस ठरलं.. आमच्या हातात शाळेच्या चाव्या देऊन गुंजाळ, आणि सोनावणे सर सटाण्याला घरी निघून गेले. आता संध्याकाळचे ६.३० वाजले होते.. पण झोप काही आवारत नव्हती.. मग २ तास वामकुक्षी घेऊन ८.३० ला स्वयंपाकाला सुरुवात केली..
![]() |
| From Right to Left Dhodap-Ikhara-Lekurwali- Kanchana-Manchana-Koldeher |
![]() |
| Bhilai-Salher-Salota
वाडी
चौल्हेर - दहिंदुले - डांगसौंदाणे - धायने डिगर - चिंचपाडा करत करत
सावरपाडा गावात पोहोचलो.. रमेश ठाकरे आमच्या स्वागतासाठी हजरच होता..
|
![]() |
| Ramesh Thakre |
![]() |
| Kothmirya - Dir-Bhavjay Dongar |
![]() |
| From Right Saptshrungi - Markandya - Ravlya - Javlya - Dhodap - Ikhara - Lekurwali - Handya - Kanchana - Manchana |
![]() |
| Premgiri |
![]() |
| Achala and Taula |
![]() |
| Sanjay Amrutkar aka Nana |
![]() |
| Mayuresh Joshi |
![]() |
| From Left : Saket, Me, Nana |
सर्व फोटोज © ओंकार ओक
मोहनदरी गावातून मोहनदरी किल्ला
वरच्या फोटोत दिसतंय त्याप्रमाणे नेढ्याच्या डावीकडे एक कातळकडा आहे आणि उजवीकडे एक कातळकडा आहे. उजव्या कातळकड्यावर पाण्याची टाकी असून डावीकडच्या कातळकड्यावर कसलेही अवशेष नाहीत. गावातून निघालो की आधी पाण्याची टाकी बघून आपण नेढ्याकडे जाऊ शकतो किंवा आधी नेढं बघून उजव्या कातळकड्याला डावीकडे ठेवत त्याच्या पोटातून आडवं जात शेवटी जिथे वाट संपते तिथून त्याचा माथा गाठू शकतो. मोहनदरी गावातून थेट नेढ्यात जायचं असेल तर एक तासभर पुरे. नेढ्यात जाण्यासाठी मळलेली अशी पाऊलवाट नसून तिथपर्यंत जाणा-या चढावर अनेक ढोरवाटा फुटल्या आहेत. त्यामुळे त्यातली एखादी योग्य वाट निवडायची आणि नेढं गाठायचं. या नेढ्याची कथा अशी सांगितली जाते - एकदा सप्तशृंगी देवी आणि एका असुराचं तुंबळ युद्ध सुरु होतं. कित्येक दिवस हे युद्ध चाललं. अखेर देवीचं सामर्थ्य सहन न होऊन त्या असुराने पळ काढायला सुरुवात केली. देवीने त्याचा पाठलाग सुरु केला. आणि तितक्यात देवीच्या आणि त्या असुराच्या वाटेत मोहनदरीच्या या डोंगराचा हा कातळकडा आला. देवीने या कातळकड्याला लाथ मारली. त्या लाथेच्या प्रहारामुळे या कातळकड्याला हे भलंमोठं छिद्र (नेढं) पडलं अशी या परिसरातल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हे नेढंही आजूबाजूच्या परिसरात पवित्र मानलं जातं. मोहनदरीच्या या नेढयाची जागा मात्र लाजवाब आहे !!! सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून उन्मत्तपणे आणि बेभान होऊन विहरणारा वारा इथे बसूनच अनुभवावा !! एक कधीच विसरता न येणारा अनुभव म्हणजे तुम्ही या नेढ्यात घालवलेले काही क्षण. नेढ्यात पोचण्यासाठी दहा - बारा फुटांचा एक किंचित अवघड असा पॅच आहे. तसंच नेढ्याच्या वरच्या बाजूला मधमाशांची पोळी असल्याने इथे योग्य ती खबरदारी घेणं आवश्यकच आहे.
मोहनदरी गावातून किल्ल्याचं नेढं आणि त्यावरचा झेंडा
नेढयाकडे नेणारी शेवटची चढण
नेढयापासून समोर दिसणारा दिलखुलास देखावा. धुक्यात बुडालेला सप्तशृंग आणि पायथ्याला मोहनदरी गाव !!
नेढयापासून किल्ल्याच्या डाव्या कातळककडयाच्या माथ्यावर जायचं असेल तर त्याच्या पायथ्यातून अर्धा तास आडवं गेलो की उजवीकडे माथ्याकडे नेणारी वाट दिसते आणि आपला माथ्यावर प्रवेश होतो. मोहनदरीच्या माथ्यावरून दिसणा-या बागलाण बाजूच्या विस्तृत प्रदेशाचं दृश्य मात्र केवळ अवर्णनीय आहे. पलीकडच्या गावांमधील शेतं,त्यांची कौलारू घरं,चणकापूर धरण हा नजारा अप्रतिम !!! भान विसरून कितीतरी वेळ आम्ही ते दृश्य बघत होतो. मोहनदरी किल्ल्याचा कातळकडाही या पठारावरून सुरेख दिसत होता. नशीब चांगलं असेल तर साल्हेर - सालोटया पर्यंतचा मुलुख दिसू शकतो. अवशेषांच्या आणि पुरेशा पुराव्यांच्या अभावामुळे मोहनदरीच्या या डोंगराला किल्ला म्हणावं की नाही याबाबतीत अभ्यासकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. पण सह्याद्रीच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या रांगांचं कमालीचं सुंदर दृश्य पेश करणारा मोहनदरी किल्ला मात्र आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असाच आहे !!
मोहनदरी किल्ल्याचा माथा
मोहनदरीच्या माथ्यावर झालेलं अविस्मरणीय स्वागत !!!

मोहनदरीचा उजवीकडचा कातळकडा आणि मध्यभागी नेढं
मोहनदरी वरून कण्हेरा किल्ला
लांबलचक कातळकडयाचा मोहनदरी किल्ला !!!
नऊ



















































































No comments:
Post a Comment