Friday, April 17, 2026

Trek plan from Mumbai



जंगली जयगड ( २४ मे २०२६ ) : -

उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात आणि त्याचवेळी उन्हाचा कडाका असह्य होत आहे. यासाठी आपली भटकंती असणार आहे सुर्यकिरण जमीनीला स्पर्श न करणार्या कोयनेच्या जंगलात !सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत हा परीसर येत असल्यामुळे आणि सध्या इथे वाघांचा वावर असल्यामुळे या परीसरात जाञाची सहजासहजी परवानगी निळत नाही. सहाजिकच खुप कमी जणांनी हा ट्रेक केला आहे. दुर्गभ्रमंतीबरोबरच जंगल भटकंतीचा आनंद देणारा हा ट्रेक ! याच गडाचा आणि पऋसराचा इतिहास देखील आपल्याला जाणुन घ्यायचा आहे. तर आपण जाणार आहोत झाडांवर अस्वलाने केलेल्या नखांच्या खुणा, गव्याचा वाटा म्हणजे गवांड आणि वाघाच्या पाउलखुणा निरखायला.
जंगली जयगड एक दिवसाचा ट्रेक असून हा मुंबई ते मुंबई आहे. शनिवार २३ मेला रात्री १२ वाजता बोरीवली- अंधेरी सायन चेंबुर मार्गे पुणे - सातारा पिक अप घेउन आपण रविवारी सकाळी जंगली जयगडाच्या पायथ्याला पोहचून दुपारी १२ वाजेपर्यंत ट्रेक संपवून दुपारचे जेवण करुन परत निघणार आहोत.
या ट्रेकचे फि
मुंबईमधुन २८००/- ( दोन हजार आठशे फक्त )
पुण्यामधून २०००/- ( दोन हजार फक्त )
सातारा - १५००/- ( एक हजार पाचशे फक्त )
असून त्यामध्ये
१) मुंबई ते मुंबई ( पुणे, सातारा ) नॉन ए/सी बस प्रवास
२) वनखात्याची परवानगी, सकाळचा नाष्टा, दुपारचे शाकाहारी जेवण, संध्याकाळचा चहा याचा समावेश आहे.
पुर्ण जंगालातून चढाई असल्यामुळे उन्हात उन्हात् फारशी दमणुक् न होता हा ट्रेक करता येईल. ज्यांना खरोखरच ट्रेकला यायचे त्यांनीच ग्रुप जॉइन करावा. मोजक्याच जागा असल्यामुळे आपला सहभाग लगेच नक्की करा

नाव नोंदणीसाठी संपर्क
श्री . स्वप्निल जिरगे
मोबाईल- ९९६००२२६२१

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/FNsr6YDmKBc7W29vsB1jK4?mode=gi_t

 

Jungli Jaigad Fort trek ( 2४ May 2026 ):-
 
Summer vacations has started and the heat is on ! To beat the heat we are planning to trek in dense forest of STR where roar of tiger is a routine, sighting of bison and bear is not a surprise. Being a protected area here is entry is prohibited. So very few trekkers visited Jangli Jaigad fort. You get an opportunity to become one.
We are suppose to start Saturday night 12 am from Boriwali,- Mumbai and reach base of fort at morning. After exploring the fort in details we are suppose to finish our trek till afternoon 12. We will take lunch and start our return journey and reach Mumbai evening on same day
Trek fees will be
From Mumbai - 2800/-( Two thousand eight hundred only )
From Pune - 2000/- ( Two thousands only )
From Satara- 1500/- ( One thousand five hundred only )
which includes travel from Mumbai to Mumbai via Non A/C bus, entry fees, breakfast, lunch, tea and expertise.
Entire trek is through dense forest, so anybody can join. The candidate willing to participate, Pl. join the group for further details and discussion.
 
For inquiry
Swapnil JIrage
Mobile-
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/FNsr6YDmKBc7W29vsB1jK4?mode=gi_t
 





पन्हाळगड ते पावनखिंड अभ्यास मोहीम ( २८ जुन २०२६ ) :-

पावसाळा सुरु झाला कि बहुतेक शिवप्रेमींना वेध लागतात ते पन्हाळगड, पावनखिंड मोहीमेचे ! मात्र जुलै महिन्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेउन आपण रविवार २८ जुन २०२६ या दिवशी पन्हाळा, पावनखिंड अभ्यास मोहीम आयोजित केली आहे. हि फक्त भटकंती, ट्रेक असणार नाही तर अभ्यास मोहीम असेल, ज्यात आपण शिवचरित्रातील या प्रसंगाची अस्सल पुराव्यानिशी अभ्यासपुर्ण माहिती घेणार आहोत.
या मोहीमेत आपण जाणून घेणार आहोत
1) पन्हाळगडाचा सविस्तर इतिहास आणि गडाच्या विवीध अंगाची माहिती, गडावरची फार कोणी न बघितलेली ठिकाणे
2) शिवाजी महाराज ज्या मार्गाने विशाळगडाला गेले त्या रस्त्याने प्रवास,
3) वीर शिवा काशिद समाधी
4) हिरवेगार मसाई पठार
5) सध्या दाखवली जाणार्या तथाकथित पावनखिंडीचे
6) लष्करी दृष्टीने खर्या पावनखिंडाची स्थाननिश्चीती
हे सर्व समजून घ्यायचे आहे.
या एक दिवसीय मोहीमेचा उद्देश इतिहासाचा अभ्यास हा उद्देश असल्यामुळे फार चालायचे असणार नाही. बहुतेक सर्व प्रवास गाडीतूनच प्रवास करायचा असल्यामुळे सर्व वयोगटातील लोक यात सहभागी होउ शकतील.
या अभ्यास मोहीमेचा एकुण खर्च
मुंबई ते मुंबई- ३५०० /- ( तीन हजार पाचशे रुपये फक्त रुपये फक्त ).
पुणे ते पुणे - २५००/- ( दोन हजार पाचशे रुपये फक्त )असेल.
या खर्चात नॉन ए.सी. गाडीतून प्रवास खर्च रविवार सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा याचा समावेश आहे.
शनिवारी रात्री १२ वाजता मुंबईतून निघून रविवारी संध्याकाळी मुंबईला परत येणे अपेक्षित आहे.
या मोहीमेत थेट पन्हाळ्यावर सामिल होउ इच्छीतात त्यांच्यासाठी अभ्यास शुल्क - १२००/- ( बाराशे रुपये फक्त ) असेल.
रविवार २1 जुनच्या आधी बुकिंग केले तर २००/- डिस्काउंट, तर तीन जणांच्या ग्रुपसाठी १५०/- , पाच जणांच्या ग्रुपसाठी ३००/- आणि आठ जणांच्या ग्रुपसाठी ४००/- डिस्काउंट दिला जाईल.
शिवछत्रपतीच्या पाउलखुणांचा मागोवा घेणार्या या मोहीमेत सहभागी व्हा आणि जाणून घ्या अस्सल इतिहास.
अधिक माहितीसाठी
संपर्क :- श्री स्वप्निल जिरगे
मोबाईल- 9960022621


या लिंकला क्लिक करुन ट्रेकचा व्हॉटस अॅप ग्रुप जॉईन करु शकता
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/EwrM3MMHlRUL6v9Tyf8AAR?mode=gi_t
#इतिहास #ट्रेक #टुर #अभ्यासमोहिम #पुणे #मुंबई #कोल्हापुर #पन्हाळगड #विशाळगड #पावनखिंड #भटकंती  




#sahyadri #trekking #trekkinglife #trekkinglovers #trekkingadventure #Pawankhind #fort #mansoonseason
#mansoon #panhala #panhalafort #kolhapurkar
#kolhapurdiaries #पन्हाळा #पावनखिंड #मोहीम #गड #शिवाजी



 

# विशेष ऑनलाइन व्याख्यान

## **सनौली येथील उत्खनन**

छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळ्यावरुन थरारक सुटका, अस्सल इतिहास आणि विश्लेषण

भारतीय पुरातत्त्वाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या सनौली येथील उत्खननातून प्राचीन भारतीय संस्कृती, अंत्यसंस्कार पद्धती आणि तांत्रिक प्रगतीविषयी अनेक नवीन माहिती समोर आली आहे. या महत्त्वपूर्ण शोधांचा अभ्यास करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

🎙 **वक्ते**
**श्री. स्वप्निल जिरगे**
*इतिहास अभ्यासक 
*मोडी, ब्राह्मी, फारसी लिपी अभ्यासक*

📅 **दिनांक:** २१ जून २०२६
📆 **वार:** रविवार
⏰ **वेळ:** रात्री ८:०० ते ९:३०

💻 **माध्यम:** ऑनलाइन (हिंदी / इंग्रजी)
📱 **अॅप:** Google Meet

🏛 **आयोजक**
**किल्ले आणि इतिहास*

👥 इतिहास अभ्यासक, विद्यार्थी व इतिहासप्रेमींना सहभागी होण्यासाठी हार्दिक निमंत्रण.

🔗 Google Meet ची लिंक व्याख्यानापूर्वी शेअर करण्यात येईल.

📞 **अधिक माहितीसाठी संपर्क**
**स्वप्निल जिरगे (WhatsApp)**
📱 **

**भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनेपैकी एक असलेल्या या प्रसंगाचे एतिहासिक पुरावे, लष्करी ड्रुष्टीने अभ्यास करण्याची ही सुवर्णसंधी चुकवू नका!**

 

सर्वांना नमस्कार 🙏🏻

आज रात्री आपल्या संस्थेमार्फत आयोजित विशेष व्याख्यान रात्री ठीक **8:00 वाजता** सुरू होईल.

हे व्याख्यान **Google Meet** या अॅपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे.

व्याख्यानाची लिंक रात्री **7:50 वाजता** याच ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल.

व्याख्यानादरम्यान सर्वांनी आपला **माईक व कॅमेरा बंद** ठेवावा. जर माईक किंवा कॅमेरा सुरू असल्यास प्रथम सूचना दिली जाईल. सूचना देऊनही तो बंद न केल्यास, इतर सहभागींचा व्यत्यय टाळण्यासाठी संबंधित व्यक्तीला मीटमधून बाहेर काढण्यात येईल.

व्याख्यान सुरू असताना कृपया कोणतेही प्रश्न विचारू नयेत. व्याख्यान संपल्यानंतर **प्रश्नोत्तरांसाठी स्वतंत्र वेळ** देण्यात येईल.

व्याख्यानादरम्यान मार्गदर्शकांचा आवाज ऐकू न आल्यास कृपया एकदा मीटमधून बाहेर पडून पुन्हा सहभागी व्हावे.

धन्यवाद! 🙏🏻
किल्ले आणि इतिहास ग्रुप
 



पन्हाळगड ते पावनखिंड अभ्यास मोहीम ( ५ जुलै २०२६ )    :-:

पावसाळा सुरु झाला कि बहुतेक शिवप्रेमींना वेध लागतात ते पन्हाळगड, पावनखिंड मोहीमेचे ! मात्र जुलै महिन्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेउन आपण रविवार 5 जुलै २०२६ या  दिवशी पन्हाळा, पावनखिंड अभ्यास मोहीम आयोजित केली आहे. हि फक्त भटकंती, ट्रेक असणार नाही तर अभ्यास मोहीम असेल, ज्यात आपण शिवचरित्रातील या प्रसंगाची अस्सल पुराव्यानिशी अभ्यासपुर्ण माहिती घेणार आहोत.
       या मोहीमेत आपण जाणून घेणार आहोत
1) पन्हाळगडाचा सविस्तर इतिहास आणि गडाच्या विवीध अंगाची माहिती, गडावरची फार कोणी न बघितलेली ठिकाणे 
2)  शिवाजी महाराज ज्या मार्गाने विशाळगडाला गेले त्या रस्त्याने प्रवास,
3) वीर शिवा काशिद समाधी
4) हिरवेगार मसाई पठार 
5) सध्या दाखवली जाणार्या तथाकथित पावनखिंडीचे
6) लष्करी दृष्टीने खर्या पावनखिंडाची स्थाननिश्चीती

हे सर्व समजून घ्यायचे आहे.
      या एक दिवसीय मोहीमेचा उद्देश  इतिहासाचा अभ्यास हा उद्देश असल्यामुळे फार चालायचे असणार नाही. बहुतेक सर्व प्रवास गाडीतूनच प्रवास करायचा असल्यामुळे सर्व वयोगटातील लोक यात सहभागी होउ शकतील.
या अभ्यास मोहीमेचा एकुण खर्च
पुणे ते पुणे -   2500/- ( दोन हजार पाचशे रुपये फक्त रुपये फक्त ) असेल.
या खर्चात  नॉन ए.सी. गाडीतून प्रवास खर्च  रविवार सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा याचा समावेश आहे.
शनिवारी रात्री १२ वाजता पुण्यातून निघून रविवारी संध्याकाळी पुण्याला परत येणे अपेक्षित आहे.
याशिवाय सातारा, कराड येथून सदस्य या मोहिमेला येऊ शकतात.
या मोहीमेत थेट पन्हाळ्यावर सामिल होउ इच्छीतात त्यांच्यासाठी अभ्यास शुल्क - १२००/- ( बाराशे रुपये फक्त ) असेल.
रविवार २८ जुनच्या आत बुकिंग केले तर २००/- डिस्काउंट, तर तीन जणांच्या ग्रुपसाठी १५०/- , पाच जणांच्या ग्रुपसाठी ३००/- आणि आठ जणांच्या ग्रुपसाठी ४००/- डिस्काउंट दिला जाईल.
शिवछत्रपतीच्या पाउलखुणांचा मागोवा घेणार्या या मोहीमेत सहभागी व्हा आणि जाणून घ्या अस्सल इतिहास.

अधिक माहितीसाठी
संपर्क :- श्री स्वप्निल जिरगे
मोबाईल- 9960022621

ज्यांना अभ्यास मोहिमेला यायचे नाही त्यांनी कृपया टाईमपास म्हणून ग्रुप जॉईन करू नये.

या लिंकला क्लिक करुन ट्रेकचा व्हॉटस अ‍ॅप ग्रुप जॉईन करु शकता


Follow this link to join my WhatsApp group: 
https://chat.whatsapp.com/BlmBIoWpX81CbGq5ppuF4n

#पन्हाळा #विशाळगड #पावनखिंड #इतिहास #शिवाजीमहाराज #मराठे #महाराष्ट्र #लढाई

#marathepost #marathepost #history #historymatters #HistoricalFacts #historyfacts #historylovers #panhalatourism #panhalafort #panhala #Pawankhind #shivajimaharaj







पन्हाळगड ते पावनखिंड अभ्यास मोहीम ( 5 जुलै २०२६ )   :-

    पावसाळा सुरु झाला कि बहुतेक शिवप्रेमींना वेध लागतात ते पन्हाळगड, पावनखिंड मोहीमेचे ! मात्र जुलै महिन्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेउन आपण रविवार 5 जुलै २०२६ या  दिवशी पन्हाळा, पावनखिंड अभ्यास मोहीम आयोजित केली आहे. हि फक्त भटकंती, ट्रेक असणार नाही तर अभ्यास मोहीम असेल, ज्यात आपण शिवचरित्रातील या प्रसंगाची अस्सल पुराव्यानिशी अभ्यासपुर्ण माहिती घेणार आहोत.
       या मोहीमेत आपण जाणून घेणार आहोत
1) पन्हाळगडाचा सविस्तर इतिहास आणि गडाच्या विवीध अंगाची माहिती, गडावरची फार कोणी न बघितलेली ठिकाणे 
2)  शिवाजी महाराज ज्या मार्गाने विशाळगडाला गेले त्या रस्त्याने प्रवास,
3) वीर शिवा काशिद समाधी
4) हिरवेगार मसाई पठार 
5) सध्या दाखवली जाणार्या तथाकथित पावनखिंडीचे
6) लष्करी दृष्टीने खर्या पावनखिंडाची स्थाननिश्चीती

हे सर्व समजून घ्यायचे आहे.
      या एक दिवसीय मोहीमेचा उद्देश  इतिहासाचा अभ्यास हा उद्देश असल्यामुळे फार चालायचे असणार नाही. बहुतेक सर्व प्रवास गाडीतूनच प्रवास करायचा असल्यामुळे सर्व वयोगटातील लोक यात सहभागी होउ शकतील.
या अभ्यास मोहीमेचा एकुण खर्च
मुंबई ते मुंबई-   ३५०० /- ( तीन हजार पाचशे रुपये फक्त रुपये फक्त ) असेल.
या खर्चात  नॉन ए.सी. गाडीतून प्रवास खर्च  रविवार सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा याचा समावेश आहे.
शनिवारी रात्री १० वाजता मुंबईतून निघून रविवारी संध्याकाळी मुंबईला परत येणे अपेक्षित आहे.

या मोहीमेत थेट पन्हाळ्यावर सामिल होउ इच्छीतात त्यांच्यासाठी अभ्यास शुल्क - १२००/- ( बाराशे रुपये फक्त ) असेल.

रविवार 28 जुनच्या आत बुकिंग केले तर २००/- डिस्काउंट, तर तीन जणांच्या ग्रुपसाठी १५०/- , पाच जणांच्या ग्रुपसाठी ३००/- आणि आठ जणांच्या ग्रुपसाठी ४००/- डिस्काउंट दिला जाईल.
शिवछत्रपतीच्या पाउलखुणांचा मागोवा घेणार्या या मोहीमेत सहभागी व्हा आणि जाणून घ्या अस्सल इतिहास.

अधिक माहितीसाठी
संपर्क :- श्री स्वप्निल जिरगे
मोबाईल- 9960022621

ज्यांना अभ्यास मोहिमेला यायचे नाही त्यांनी कृपया टाईमपास म्हणून ग्रुप जॉईन करू नये.

या लिंकला क्लिक करुन ट्रेकचा व्हॉटस अ‍ॅप ग्रुप जॉईन करु शकता
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/K3lWLQjPsbiEJGayU1o7W1

#पन्हाळा #विशाळगड #पावनखिंड #इतिहास #शिवाजीमहाराज #मराठे #महाराष्ट्र #लढाई

#marathepost #marathepost #history #historymatters #HistoricalFacts #historyfacts #historylovers #panhalatourism #panhalafort #panhala #Pawankhind #shivajimaharaj










क्लासरुम चेअर्स विकणे आहे.
 
क्लासरुम चेअर्स त्वरीत विकणे आहे. नुकत्याच खरेदी केलेल्या क्लासरुम चेअर्स विकणे आहे. खुर्च्या लोखंडाच्या असून भक्कम व वजनाला हलक्या आहेत. तसेच रायटींग पॅड उघडण्याची व्यवस्था असून आकाराने मोठे असल्यामुळे लिखाणासाठी आरामदायक आहे.
एका खुर्चीची किंमत -१९००/- ( एक हजार नउशे रुपये फक्त ) एकुण दहा खुर्च्या आहेत. सर्च खुर्च्या एकदम खरेदी केल्यास सवलत दिली जाईल.
 
लोकेशन - कराड
संपर्कः- मोबाईल / व्हॉटस ॲप :-  9960022621











 मोडी लिपी प्रशिक्षण ( तिसरी बॅच ) :-


येत्या महाराष्ट्र दिनाच्या ( 1 मे 2026 ) निमित्ताने आपण एक संकल्प करत आहोत. ज्यांना इतिहासाचा पध्दतशीर अभ्यास करायचा इच्छा आहे त्यांना मुळ संदर्भ जसे एतिहासिक कागदपत्रे, मजहर वाचायला यायला पाहिजेत. त्यासाठी आवश्यक आहे मोडी लिपी वाचण्याचे आणि समजून घेण्याचे ज्ञान ! त्यासाठीच आपण मोडी लिपीचा ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरु करत आहोत.
एतिहासिक कागदपत्रे वाचण्याबरोबर अलीकडेच कुणबी प्रमाणपत्रामुळे देखील मोडी लिपी शिकण्याचे महत्व नव्याने अधोरेखीत झाले आहे. काही शाळेमध्ये मोडी लिपी शिकवायला सुरुवात देखील झाली आहे.
आपण मोडी लिपीचा अभ्यास व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातून करणार आहोत. याची वैशिष्ट्य अशी असतील.
१) बहुतेक मोडी लिपी वर्ग बारा व्हिडीओ सेशन्सच्या स्वरुपात असतात, कोर्स संपला कि सराव नसला कि काही दिवसातच मोडी विसरायला वेळ लागत नाही.
आपण मात्र व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातून मोडी शिकणार असण्यामुळे आपल्याला वेळेचे कोणतेही बंधन असणार नाही. शिवाय सर्व पोस्ट, धडे मोबाईलवर कायमस्वरुपी सेव्ह असतील.प्रशिक्षणात सहभागी प्रत्येक सदस्याला व्यवस्थित समजत नाही तसेच मोडी लिहिण्या-वाचण्याचा आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत ग्रुप चालु ठेवणार आहोत. यामध्ये वेळेच बंधन नसल्यामुळे परदेशात रहाणार्या व्यक्तींना देखील त्यांच्या सोयीने मोडी शिकता येईल. कोर्ससाठी विशिष्ट वेळ असणार नाही. रोज किंवा आवश्यकता आणि अवघड पाठानुसार एक, दोन किंवा समजतं नाही तोपर्यंत शिकवलं जाईल.
२) मोडी लिपीतील सर्व अक्षरे, बाराखडी, र ची गंमत, सोपे, मध्यम व अवघड पत्र वाचन असे प्रशिक्षणाचे स्वरुप असेल. शिवाय कालगणना, कागदपत्राचे प्रकार यांची माहिती दिली जाईल. याशिवाय सरावानंतर मुळ एतिहासिक पत्रांचे वाचन, पुस्तक ( इ बुक ) आणि बखरी सरावासाठी उपलब्ध असणार आहेत. कोणतीही पुस्तकं खरेदी करण्याची आवश्यकता नाही. सर्व पुस्तकं ई बुक ( pdf ) स्वरूपात मी देणार आहे.
३) एक बॅच १० जणांचीच असेल आणि व्होट्स ऍप ग्रुपवर शिकायचा पोस्ट केलेला पाठ आपल्या सोयीच्या वेळी पूर्ण करायचा आहे. केलेले लिखाण मला वैयक्तिक किंवा ग्रुपवर पोस्ट केले तरी चालेल. ज्या चुका आहेत, त्या दुरुस्त करून पूर्ण येत आहे याची खात्री झाल्यावर पुढील पाठ दिला जाईल.
४ ) शिकवताना आवश्यकतेनुसार सरावाचे व्हिडीओ पुरवले जातील. बाराखडी लिहायला आणि समजायला सोपी जावी यासाठी बाराखडीचे व्हिडीओ आहेत, ते दिलें जातील. व्हिडीओ कितीही वेळा बघता येतील. तरीही काही अडचण असेल आणि विशेष काही मुद्दे असतील तर गुगल मीटवर रात्री मिटिंग घेतली जाईल. याशिवाय व्होट्स ग्रुपवर किंवा वैयक्तिक मला शंका पोस्ट करू शकता.
५ ) पूर्ण कोर्सला वेळेचे कोणतेच बंधन न ठेवल्याने आठवड्यातुन साधारण तीन, चार पाठ होतील. सर्व जणांना व्यवस्थित जमत असेल तर किंवा एखाद्या विदयार्थ्यांची प्रगती चांगली असेल तर त्याला जादा सरावाघे पाठ दिलें जातील.
६ ) ज्यांना मनापासून काही शिकायची इच्छा आहे आणि किमान मराठी येते असे कोणीही मोडी शिकु शकते.
७ ) कोर्सच्या शेवटी परीक्षा असेल आणि प्रमाणपत्र मिळेल.
८ ) या कोर्सची फि काही कालावधीसाठी १८००/- ( एक हजार आठशे रुपये फक्त ) असेल. तसेच हि फि दोन हप्त्यात देखील भरता येईल.
यापूर्वी दोन बॅचेस यशस्वीपणे सुरू आहेत, आता तिसऱ्या बॅचला सुरवात करायची आहे.
1 मे 2026 पासून आपण मोडी लिपी शिकायला सुरवात करणार आहोत.
तर मंडळी वाट कसली बघता आहात ? मोडी शिका आणि मुळ कागदपत्रे वाचण्याचा आनंद घ्या.

प्रवेशासाठी संपर्क :
श्री. स्वप्निल जिरगे
संपर्क -9960022621

G pay -9960022621
पेमेंट झाल्यावर स्क्रीनशॉट माझ्या व्हॉटस अॅप 9960022621 नंबरवर पोस्ट करा. लगेच ग्रुपवर ऍड केले जाईल

माझे फेसबुक पेज
माझे इंस्टाग्राम हॅन्डल
 
 #heritage #history #script #Documents
#मोडी #लिपी #वारसा #भारत #इतिहास #पत्र #कागदपत्र
 



 
📑📂📚
१0 दिवसांचा मुलांसाठी ऑनलाईन कोर्स
( मोडीची तोंडओळख )
 
आजची पिढी मोबाईलमध्ये हरवतेय…
पण आपल्या मूलाला खरा इतिहास, शौर्य जाणून घ्यायचे आहे का?
 
👉 या कोर्सची वैशिष्ट्य 
✔️ दहा दिवसाच्या या कोर्सनंतर मोडी लिहीता तसेच वाचता येईल इतपत ज्ञान नक्कीच मिळेल. 
✔️ प्रेरणादायी इतिहास कागदपत्रातुन समजून घेता येईल 
✔️ उपलब्ध वेळेत आपलाच वारसा असलेली लिपीची आवड निर्माण होइल   देवनागरी लिपी येणारी कोणतीही व्यक्ती मोडी शिकू शकेल.चला तर मग, या सुट्टीचा चांगला उपयोग करुन आपल्या इतिहासाच्या वारश्याची ओळख करुन घेउया.
 
📅  ४  मे – १५ मे २०२६
💻 Live Online Sessions
💰 फी: फक्त ₹ ७०० /-  ( सातशे रुपये फ्क्त )
⚠️ मर्यादित जागा – नंतर regret करू नका!
⚠️  Batch full झाल्यावर प्रवेश बंद!
 
👉 आता लगेच नोंदणी करा!
श्री. स्वप्निल जिरगे
मोबाईल/ व्हॉटस अ‍ॅप-:-9960022621T
 
माझे फेसबुक पेज
माझे इंस्टाग्राम हॅन्डल
 
 #heritage #history #script #Documents
#मोडी #लिपी #वारसा #भारत #इतिहास #पत्र #कागदपत्र
 
 
जंगली जयगड ( २६ एप्रिल २०२६ ):

 उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात आणि त्याचवेळी उन्हाचा कडाका असह्य होत आहे. यासाठी आपली भटकंती असणार आहे सुर्यकिरण जमीनीला स्पर्श करणार्या कोयनेच्या जंगलात !सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत हा परीसर येत असल्यामुळे आणि सध्या इथे वाघांचा वावर असल्यामुळे या परीसरात जाञाची सहजासहजी परवानगी निळत नाही. सहाजिकच खुप कमी जणांनी हा ट्रेक केला आहेदुर्गभ्रमंतीबरोबरच जंगल भटकंतीचा आनंद देणारा हा ट्रेक ! याच गडाचा आणि पऋसराचा इतिहास देखील आपल्याला जाणुन घ्यायचा आहे. तर  आपण जाणार आहोत झाडांवर अस्वलाने केलेल्या नखांच्या खुणा, गव्याचा वाटा म्हणजे गवांड आणि वाघाच्या पाउलखुणा निरखायला.

    जंगली जयगड एक दिवसाचा ट्रेक असून हा मुंबई ते मुंबई आहे. शनिवार २५ एप्रिलला रात्री १२ वाजता बोरीवली- अंधेरी सायन चेंबुर  पिक अप घेउन आपण रविवारी सकाळी जंगली जयगडाच्या पायथ्याला पोहचून दुपारी १२ वाजेपर्यंत ट्रेक संपवून दुपारचे जेवण करुन परत निघणार आहोत.

  या ट्रेकचे फि २५००/- ( दोन हजार पाचशे फक्त ) असून त्यामध्ये

) मुंबई ते मुंबई नॉन /सी बस प्रवास

) वनखात्याची परवानगी, सकाळचा नाष्टा, दुपारचे शाकाहारी जेवण, संध्याकाळचा चहा याचा समावेश आहे.
  पुर्ण जंगालातून चढाई असल्यामुळे उन्हात उन्हात् फारशी दमणुक् होता हा ट्रेक करता येईल.
   ज्यांना खरोखरच ट्रेकला यायचे त्यांनीच ग्रुप जॉइन करावा. मोजक्याच जागा असल्यामुळे आपला सहभाग लगेच नक्की करा

नाव नोंदणीसाठी संपर्क

श्री . स्वप्निल जिरगे

मोबाईल- ९९६००२२६२१

   

Jungli Jaigad Fort trek ( 26 April 2026 ):-

     Summer vacations has started and the heat is on ! To beat the heat we are planning to trek in dense forest of STR where roar of tiger is a routine, sighting of bison and bear is not a surprise. Being a protected area here is entry is prohibited. So very few trekkers visited Jangli Jaigad fort. You get an opportunity to become one.

   We are suppose to start Saturday night 12 am from Boriwali,-  Mumbai and reach base of fort at morning. After exploring the fort in details we are suppose to finish our trek till afternoon 12. We will take lunch and start our return journey and reach Mumbai evening on same day

    Trek fees will be 2500/-( Two thousand five hundred only ) which includes travel from Mumbai to Mumbai via Non A/C bus, entry fees, breakfast, lunch, tea and expertise.

  Entire trek is through dense forest, so anybody can join. The candidate willing to participate, Pl. join the group for further details and discussion.

For inquiry

Swapnil JIrage

Mobile- 9960022621

 

जंगली जयगड ( २६ एप्रिल २०२६ ):

 ट्रेकचे नियोजन

    जंगली जयगड एक दिवसाचा ट्रेक असून हा मुंबई ते मुंबई आहे. शनिवार २५ एप्रिलला रात्री १२ वाजता बोरीवली स्टेशन वरुन नॉन /सी बसने निघून- चेंबुर -पनवेल पिक अप घेउन आपण रविवारी सकाळी जंगली जयगडाच्या पायथ्याच्या नवजा गावी पोहचून फ्रेश हौन, नाष्टा ,चहा घेउन वनखात्याची परवानगी घेउन जंगली जयगडाच्या पायथ्याशी बसने पोहचायचे आहे. दाद जंगलातून दोन तासाच्या चढाईनंतर आपण जंगली जयगडाच्या माथ्यावर पोहचतो. इथे गडावरुन दिसणारा परीसर बघून गडावर असलेले अवशेष बघून परत निघायचे आहे. साधारण १२ ते वाजेपर्यंत आपण पुन्हा परत येउ.दुपारचे जेवण उरकून बसमधून मुंबईला परत निघायचे आहे.

  काही शंका असल्यास जरुर विचारा.

 

श्री . स्वप्निल जिरगे

मोबाईल- ९९६००२२६२१









RAIGAD Fort Trek
Independence Day Special

Join us to experience the mighty Raigad fort which once served as the capital of Chhatrapati Shivaji Maharaja’s Maratha kingdom !

Grade : Medium

Date : 15th August ’24

Departure on14th August ’24 from Borivali at 10:00 PM
Bus Route: Borivali – Goregaon – Sion – Navi Mumbai – Panvel

Trek Cost : 1,490 Rs.

Includes:

– Travelling from Mumbai to Mumbai by private bus
– Tea – breakfast
– Lunch
– Entry fees
– expertise & guide charges

Only 30  Participants per Batch

Schedule:

Day 1: 

10:00 PM: Meet at Borivali Station West. & other pickups.
(Bus Route: Borivali-  Goregaon- Sion – Navi Mumbai – Panvel)

Day 2: 

5:00 AM: Reach Base village & washroom break

6:30 AM: After Breakfast Start trekking.

8:30 AM : Reach at top. Onward explore fort.

10:30 AM: Start descent.

12.00 PM: Reach Base village and enjoy Lunch

1:30 PM: Start our return journey to Mumbai.


To book your seat:

Full payment i.e. Rs. 1490/- per person prior to trek is compulsory.
You can transfer it by Google pay or Paytm on 8655563635.
Or WhatsApp on 865563635 for bank details.

Refund Policy :

– More than 7 Days before departure date : Refundable amount 1490 Rs.
– 2 Days to 7 Days before departure date : Refundable amount 500 Rs.
– 1 Day or Less Than 1 Day Before departure date : No Refund


Things To Carry:

  • ID proof

  • Min. 3 liters water

  • Mask & Sanitizer (Compulsory)

  • Gloves (Optional)

  • Torch (Compulsory)

  • Good quality trekking shoes

  • Raincoat/Windcheater

  • More Safety : Carry your own Utensils (Plate, Bowl ,Spoon etc) (Optional)

  • Energetic s (ex. Glucon-D)

  • Personal Medicines.

  • Ready to eat food/snacks (ex. Biscuit)

  • Full Sleeves T-shirt & full track pant.

  • Goggles or caps to protect from Sunlight .

  • Extra Pair of clothes (Optional)


Terms & Condition:

1) Kindly inform about your medical issue in advance, if any.

2) Participants will be responsible for their own belongings and health issues.

3) Avoid wearing gold or other costly jewelry.

4) Smoking and Drinking are strictly prohibited. Organisers are not going to tolerate such acts.

5) Keep in mind we are going for Trek not for trip or picnic, so maintain the discipline and follow leader’s instructions for your own safety.

6) Trek leader’s decision will be final and binding.
Save Tours (organizers) reserves all the right to change/deviate/cancel the plan without prior notice.

7)In case, due to some unavoidable conditions (like natural disaster, change in government or local authorities policy etc)  the event gets cancelled before/on the event date or during trek, Trek fees will be refunded except nominal expenses which are already spent till that point.  

8) Save tours will not responsible for any injury, death, property damage or loss resulting there from during trekking and travelling.

9) Save tours will not responsible if participants suffered from any medical issue post trekking and travelling.

10) Please Read New Trekking Guidelines Carefully, you can get to the top of the Website.


For More details please contact :
Save Tours
8655563635 (Also Available on WhatsApp)
Office : 9136843033

WhatsApp us on 8655563635 to get regular updates of our trekking events.

 https://savetoursandtravels.com/tours/raigad/
 
 
 
 

Pick Up Points :

11:00 pm : Sanjay Gandhi National Park, Borivali

11:20 pm : Bisleri Junction, Andheri

11:45 pm : Sion

12:15 am : Juinagar

01:00 am : Kalamboli McDonalds (Panvel)

05:30 am : Base Village

(After reaching pick up point, call our trek leader. Contact detail will be provided on the event day)


Key Info :

  • Trek Duration : 2-2.5 hours one way

  • Water Sources : Yes (Small stalls on the trek)

  • Washroom Facilities : Yes (Limited Facilities)

  • Technical Climb : No

  • Base Village : Raigad

  • Nearby City : Mangaon

  • Mode of Transport : 8/14/20/30 seater private vehicle from Borivali

  • Vehicle Travel Distance : 200 kms one way

  • Vehicle Travel Duration : 5-6 hours one way

  • Batch Size : Minimum 7, Maximum 30 participants


Tentative Schedule :

05:30 am : Reach base and have breakfast 

06:30 am : Start trek with short briefing and introduction 

09:00 pm : Reach top and explore the fort 

01:00 pm : Start descend

03:30 pm : Reach base village and Have Lunch (at own cost at stalls at base)

04:30 pm: Start return journey 

10:30 pm : Reach Borivali


Cost Inclusions :

  • Travel from Borivali to Borivali

  • Breakfast

  • Entry Fees (if any)

  • First aid, guide and expertise charges only


Things to Carry :

  • 2 litres of water

  • Snacks for the journey

  • Trekking shoes (Action Trekking or Coaster CTR shoes are recommended, avoid Forclaz/Quechua/Running/Other sports shoes for treks in Maharashtra)

  • Glucon D or Elecrolyte Powder

  • Medicine as necessary to you

 
 
 
 
 

Raigad Fort Trek from Mumbai – Monsoon Historical Trek

Let’s Uncover History, Conquer Heights, and Discover the Great Maratha Legacy. Join us for an adventure to explore the greatness of Raigad Fort !
Raigad Fort, located in Maharashtra, India, is a historical gem that served as the capital of the Maratha Empire under Chhatrapati Shivaji Maharaj’s reign. Raigad offers breathtaking views of lush landscapes, With its impressive architecture, including the grand Maha Darwaja and Jagadishwar Temple, the fort stands as a testament to ancient engineering prowess. Adventurers can trek to the fort, tracing the footsteps of warriors, while history enthusiasts can immerse themselves in its rich past. Raigad Fort is a must-visit for those seeking a blend of history, architecture, and natural beauty.

 

What You’ll Explore:

  • The iconic Maha Darwaza, main entrance of the fort.
  • Statue of Chhatrapati Shivaji Maharaj and the Samadhi.
  • Ruins of the Raj Bhavan (King’s Palace)
  • Takmak Tok, a cliff used for punishments during Shivaji’s reign.
  • Magnificent views of Sahyadri valleys and waterfalls.

 

Trek Highlights:

  • Comfortable travel from Mumbai to base village.
  • Guided trek with local experts.
  • Monsoon lushness and fog-covered fort walls.
  • Learn about Maratha history and Shivaji Maharaj’s leadership,
  • Group fun, scenic photography & historical immersion.

 

Grade : Medium

Date : 29 June ’25

Departure on Saturday, 28 June ’25, at 9:00 PM from Borivali

Bus Route: Borivali – Western Express Highway – Sion – Vashi – Panvel

Trek Cost : 1,490 Rs.

 

Includes:

– Travel by Pvt Vehicle from Mumbai
– Tea – breakfast
– Lunch
– Entry fees
– Expertise & guide charges

 

Schedule:

Day 1: 

09:00 PM: Meet at Borivali Station West. & other pickups.
(Bus Route: Borivali – Western Express Highway – Sion – Vashi – Panvel)

 

Day 2: 

5:00 AM: Reach Base village & washroom break

6:30 AM: After Breakfast Start trekking.

8:30 AM: Reach at top. Onward explore fort.

11:00 AM: Start descent.

1.00 PM: Reach Base village and enjoy Lunch

2:00 PM: Start our return journey to Mumbai.

 

Why Choose Save Tours for Raigad Fort Trek?

  • Organized treks with local guides and proper safety
  • Passionate about Maharashtra’s forts and history
  • Affordable pricing and hassle-free experience
  • Travel from Mumbai and back included

 

To book your seat:

Full payment i.e. Rs. 1490/- per person prior to trek is compulsory and Non Refundable
You can transfer it by Google pay or Paytm on 8655563635.
Or WhatsApp on 865563635 for bank details.


Things To Carry:

  • ID proof
  • Min. 3 liters water
  • Torch (Compulsory)
  • Good quality trekking shoes
  • Raincoat/Windcheater
  • Energetic s (ex. Glucon-D)
  • Personal Medicines.
  • Ready to eat food/snacks (ex. Biscuit)
  • Goggles or caps to protect from Sunlight .
  • Extra Pair of clothes (Optional)

Terms & Condition:

1) Kindly inform about your medical issue in advance, if any.

2) Participants will be responsible for their own belongings and health issues.

3) Avoid wearing gold or other costly jewelry.

4) Smoking and Drinking are strictly prohibited. Organisers are not going to tolerate such acts.

5) Keep in mind we are going for Trek not for trip or picnic, so maintain the discipline and follow leader’s instructions for your own safety.

6) Trek leader’s decision will be final and binding.
Save Tours (organizers) reserves all the right to change/deviate/cancel the plan without prior notice.

7)In case, due to some unavoidable conditions (like natural disaster, change in government or local authorities policy etc)  the event gets cancelled before/on the event date or during trek, Trek fees will be refunded except nominal expenses which are already spent till that point.  

8) Save tours will not responsible for any injury, death, property damage or loss resulting there from during trekking and travelling.

9) Save tours will not responsible if participants suffered from any medical issue post trekking and travelling.

10) Please Read New Trekking Guidelines Carefully, you can get to the top of the Website.

 

For More details please contact :
Save Tours
8655563635 (Also Available on WhatsApp)
Office : 9136843033

 https://savetoursandtravels.com/tours/raigad-fort-trek/
 
 
 

Pick Up Points :

11:00 pm : Sanjay Gandhi National Park, Borivali

11:20 pm : Bisleri Junction, Andheri

11:45 pm : Sion

12:15 am : Juinagar

01:00 am : Kalamboli McDonalds (Panvel)

05:30 am : Base Village

(After reaching pick up point, call our trek leader. Contact detail will be provided on the event day)


Key Info :

  • Trek Duration : 2-2.5 hours one way

  • Water Sources : Yes (Small stalls on the trek)

  • Washroom Facilities : Yes (Limited Facilities)

  • Technical Climb : No

  • Base Village : Raigad

  • Nearby City : Mangaon

  • Mode of Transport : 8/14/20/30 seater private vehicle from Borivali

  • Vehicle Travel Distance : 200 kms one way

  • Vehicle Travel Duration : 5-6 hours one way

  • Batch Size : Minimum 7, Maximum 30 participants


Tentative Schedule :

05:30 am : Reach base and have breakfast 

06:30 am : Start trek with short briefing and introduction 

09:00 pm : Reach top and explore the fort 

01:00 pm : Start descend

03:30 pm : Reach base village and Have Lunch (at own cost at stalls at base)

04:30 pm: Start return journey 

10:30 pm : Reach Borivali


Cost Inclusions :

  • Travel from Borivali to Borivali

  • Breakfast

  • Entry Fees (if any)

  • First aid, guide and expertise charges only


Things to Carry :

  • 2 litres of water

  • Snacks for the journey

  • Trekking shoes (Action Trekking or Coaster CTR shoes are recommended, avoid Forclaz/Quechua/Running/Other sports shoes for treks in Maharashtra)

  • Glucon D or Elecrolyte Powder

  • Medicine as necessary to you

 https://www.mumbaitrekkers.com/event-page/raigad
 
 
 

Rajgad Fort

Rajgad Fort is a massive fort. Rajgad means King of all forts, located south-west 60 Kms from Pune. Chhatrapati Shivaji Maharaj spent a great deal of his time on this Fort close to 25 years. Rajgad is famous for its construction layout. The Fort can be divided into four different parts based on geographical terrain and fortification. There are three sub-plateau or Machi, namely Padmavati Machi, Suvela Machi, and Sanjevani Machi, and at the center is the Ballekilla. 

It was previously identified as Murumdev. Rajgad Fort was appointed the capital of the Maratha Empire under the dominion of Chhatrapati Shivaji Maharaj. It remained the capital for 26 years; The Maratha Empire capital was changed later to Raigad Fort located near Mahad town. 

The Rajgad Kila is a famous trekking spot in Maharashtra. Thousands of trekkers, pilgrims, visit the Fort on weekends. During the rainy season, Stong cold biting winds flow over the Fort, and visibility is low as Rajgad Killa is covered in fog and clouds. Killa in Marathi means Fort, Gad in Marathi also means Fort. Trekkers of Maharashtra usually camp on the Fort as it is challenging to cover the Fort in one day. Padmavati temple accommodates around 50 trekkers on the trek, and freshwater is available on the Fort.

 

Event Details 

  • Rajgad Fort Type: Hill Fort
  • Rajgad Height 4182 feet above sea level
  • Grade: Medium
  • Endurance: Medium
  • Base Village: Gunjavne
  • Stay at Padmavati Temple
  • Cost - Rs.1699

 

Rajgad Trek Itinerary

Day Zero

08:45 pm - Meet at Borivali National Park main gate. (https://goo.gl/maps/65qVB7H4swdFjjWs6 )

09:00 pm - Leave for the trek.

09:10 pm - Pick up at Virwani Bus Stop, Goregaon. (https://goo.gl/maps/youofNYahBSwqsms8 )

09:30 pm - Pick up at Gundavali Bus Stop, Andheri East. (https://goo.gl/maps/gorbeX9fencdiqfh8 )

09:45 pm - Pick up at Kalanagar bus stop, Bandra. (https://goo.gl/maps/CAsqYFeK8aTRBk9B7 )

10:00 pm - Pick up at Everard Nagar bus stop, Sion. (https://maps.app.goo.gl/nLw5e7K6QTbwywa99)

10:15 pm - Pick up at Diamond Garden, Chembur. (https://goo.gl/maps/y2rbSdA3VyMhoudC7 )

10:45 pm - Pick up at Vashi Plaza. (https://goo.gl/maps/uY6ZEs9hyiviHfKQ9 )

11:05 pm - Pick up at McDonald's, Kalamboli. (https://goo.gl/maps/EJksuJiNC8uVFaoM7 )

 

Day One

03:00 am - Reach at the base village.

03:30 am - Start ascending.

06:00 am - Reach on the top and rest for sometime.

06:30 am - Enjoy Sunrise.

07:30 am - Have a Breakfast.

 

 

Explore fort.

01:00 pm - Lunch.

02:00 pm - Start descending.

04:00 pm - Reach at base village and start return journey.

11:00 pm - Approx. arrival at Mumbai. (Depend upon traffic)

1 Night 1 Day Available on request
Offers
Discount Offer
Use this code to avail this offer
- Early Booking Discount
Inclusions/Exclusions
What we'll give/What we won't

What is included in the tour

  • Mumbai to Mumbai travel by private non-AC vehicle
  • Saturday – 1 veg Breakfast and 1 veg Dinner, Sunday - 1 veg Breakfast and 1 veg Lunch
  • Treks and Trails expertise charges

What is NOT included in the tour

  • Lunch for Saturday
  • All kinds of Extra Meals / Drinks Ordered
  • Insurance, tips, Porters, bottled mineral water, aerated drinks etc.
  • Any kind of personal expenses. (Camera charges, etc.)
  • Any kind of cost, which is not mentioned in the cost, includes above
  • All expenses incurred due to unforeseen and unavoidable circumstances like roadblocks, bad weather
Things to Carry
Things to Carry

• Lunch for Saturday

• Trekking shoes are must

• 2/3 liters of water

• Good Torch must with extra batteries

• A haversack to put in all the things to be carried so that our hands free while trekking

• Sleeping material – sleeping mat and sleeping bag or 2 bedsheets

• Jacket, extra pair of clothes, towel

• Some Dry fruits / Dry Snacks / Energy Bars

• Glucon D / ORS / Tang / Gatorade sachets

• Sun Cap and Sunscreen

• Personal First aid and Personal Medicine

• Identity Proof

• Please wear Full sleeves and Full Track Pant this will protect from Summer Sun / Thorns / Insects / Prickles

 
 कोळे नरसिंगपुरचे नरसिंह मंदिरः- या मंदिराचे उल्लेख अतिशय प्राचीन मानले जातात. महाभारत पुर्वकालात वेद व्यासांचे पिता पराशरमुनींना या ठिकाणी मुर्तीचे दर्शन झाले असे मानले जाते. पुढे ई.स. १०७ मधे कौंडिण्यपुर( आजचे कुंडल ) राजा भीमदेव यांचे कडून मुर्तीचा शोध व स्थापना झाली. इ.स. ११२४ मधे नामदेव महाराजांचे वंशज यदुशेठ रिळे गावातून ईथे देवदर्शनासाठी आले. ई.स. १२७३ मधे देवगिरीचे रामदेवराव यादव यांनी हेमाडपंतांकडून भुयारी मंदिराचे बांधकाम पुर्ण. ई.स. १४४९ मधे गुरुचरित्रातील १५ व्या अध्यायातील ७५ व्या ओवीमधे या क्षेत्राचा उल्लेख आहे. महालक्ष्मी कोल्हापुरासी । दक्षिण काशी करवीरसान्निध असे बरवा । कोल्हग्रामी नृसिंहदेव । परमात्मा सदाशिव तोचि असे प्रत्यक्ष ॥ असे नृसिंहस्वरस्वती यांनी या देवस्थानाचे वर्णन केले आहे. पुढे ई.स. १६२६ मधे विजापुरचा बादशहा महमद आदिलशहाने देवस्थानाला जमीन ईनाम दिली. ई.स. १६६२ मधे समर्थ रामदास स्वामीनी या स्थानाला दोनदा भेट दिली. ई.स.१७१८ मधे शाहु छत्रपतींनी अग्रहार जमीन ईनाम दिली. कोल्हापुर संस्थानाचे राजगुरु यांनी पुजारी मंडळींवर होण्यार्‍या अन्यायाची दाद नाना फडणवीसयांचे कडे मागितली, त्यात पुजार्‍यांचा पक्ष विजयी झाला.
mch27mch28कोळे नरसिंहपुरगावात उतरले कि रस्त्याच्या पश्चिमबाजुला दगडी नरसिंहाचे मंदिर नजरेत भरते. दिंडी दरवाज्यातून प्रवेश केला कि प्रथम दोन वृंदावने लागतात. मुर्ती हि जमीनी खाली भुयारात असल्याने वायुविजनासाठीची सोय ह्या तुळशीवॄंदावनाला आतुन झरोका असून त्याचे तोंड थेट मुर्ती असलेल्या गाभार्‍यात उघडते. त्यामुळे या वॄंदावनात नाणे टाकले कि ते थेट नरसिंहाच्या मुर्तीच्या पायी पडते. हि वॄंदावने पाहून पुढे निघालो कि एक दरवाजा पश्चिमेला उघडतो, तिथून भर्राट वारा आत येत असतो.mch29दरवाज्यातून डोकावले कि मंदिराच्या दक्षिण दिशेने कॄष्णेचे विस्तृत पात्र दिसते. कदाचित पुर आलाच तर मंदिराचे रक्षण व्हावे म्हणून पाच बुरुजी तटबंदी मंदिराला केलेली आहे. नदीचे पात्र पाहून पुन्हा आत यायचे. एक जिना खाली उतरताना दिसतो. त्याचा सुरवातीलाच एक देवनागरी शिलालेख दिसतो. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर एक प्रशस्त गाभारा आहे. याच्या एका कोपर्‍यात एक छोटा दरवाजा आहे, त्याला सहाण म्हणतात. परचक्र आल्यास हा दरवाजा बंद करून मुर्तीचे रक्षण करता येत असेल. दरवाज्यातून वाकून आत गेल्यानंतर थोडे खाली उतरून घोटाभर पाण्यातून चालत भुयारी मार्गातून आत गेल्यानंतर एकदाचे आपण गाभार्‍यात पोहचतो.ईथे ज्यासाठी आट्टाहास करून आपण ईथंवर आलो ती ज्वाला नरसिंहाची रौद्र सुंदर मुर्ती पहाण्यास मिळते.mch31( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार ) एकुण सोळा हातापैकी चार हात भग्न झालेले आहेत. हि मुर्ती ई.स. २ र्‍या शतकातील आहे, मुर्तीच्या डाव्या हातात ढाल-वज्र- धनुष्य-पाश अशी आयुधे आहेत तर एका हाताने हिरण्य कश्यपुचे डोके धरलेले आहे. एका हाताची नखे त्याच्या पोटात घुसवली आहेत. मुर्तीच्या उजवीकडील हातामधे मुरली-कमळ-परशू-चक्र ही आयुधे आहेत. एका हाताने हिरण्यकश्यपुचा पाय पकडून एका हाताने त्याचे पोट फाडले आहे. विस्फारलेले डोळे, विस्कटलेली आयाळ, ताठ कान व उघड्या तोंडातून लवलवणारी जीभ यामुळे मुर्ती भयाकारी वाटते. या मुर्तीच्या मागच्या प्रभावळीत मस्त्य,कूर्म, वराह, वामन, नरसिंह, परशुराम्,कॄष्ण्,राम, बुध्द व कलंकी असे अवतार कोरलेले आहेत, मात्र आधी कॄष्ण आणि मग राम असा क्रम चुकलेला आहे. मधोमध किर्तीमुख व बाजुला मकरमुख आहेत.mch30mch32( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार ) अत्यंत सुंदर अशी एकाच पाषाणातील मुळ मुर्ती मात्र फुलांच्या आरासी खाली दडलेली दिसते. भल्या पहाटे पुजेच्या वेळीच मुळ मुर्ती पहाण्यास मिळते.वैशाख शुध्द चतुर्दशी म्हणजे बुध्द पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ईथे नरसिंह जयंतीचा उत्सव थाटात साजरा केला. तसेच नरसिंह नवरात्र देखील साजरे केले जाते. बहे बोरगावच मारुती आणि रामलिंग बेटः- मच्छिंद्रगड आणि नरसिंहपुरच्या भेटीत आणखी न चुकता बघण्याचे आणखी एक ठिकाण म्हणजे रामलिंग बेट.mch34mch33कोळे नरसिंगपुरपासून अवघ्या दोन कि,मी.वर कृष्णेच्या विस्तृत नदीपात्रावर पुल आहे. नदीच्या मधेच रामलिंग बेट आहे.mch35मोठ्या पुलाच्या एका बाजुला पायपुल आहे. सध्या तिथे पर्यटकांसाठी निरीक्षण चबुतरा उभा केलेला आहे.mch36बेटावर जाण्यासाठी पायपुल वरच्या मोठ्या पुलाच्या कमानीखालून गेला आहे.mch37दुतर्फा नदीचे खडकाळ पात्र लागते. पात्रात मोठ्या प्रमाणात रांजणकुंड दिसतात, यावरून नदीचे आत्ताचे पात्र किती रोडावले आहे याचा आपण अंदाज करु शकतो.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...