आदीलशहाच्या काळात देशमूख म्हणून सत्तेवर असलेल्या कुडाळदेशस्थ प्रभूंचा सोळाव्या शतकापासूनचा थोडाफार इतिहास उपलब्ध आहे. याबाबत त्या काळात "गोमा गणेश पितळी दरवाजा' अशी एक आख्यायिकाही प्रसिद्ध होती. ही आख्यायिका कुडाळदेशस्थ प्रभू घराण्याशी जोडली जाते. या कुळातील गोमा गणेश हे रोजगारासाठी विजापुरात गेले होते. तेथे दरबारात प्रवेशाचा त्यांनी खुप प्रयत्न केला; मात्र यश न आल्याने त्यांनी एक युक्ती योजली. गावाच्या वेशीवर छोटीशी पेढी घातली आणि तेथे "गोमा गणेश पितळी दरवाजा' अशा नावाचा एक शिक्का बनवून दरबारातून सनदा घेवून जाणाऱ्यांकडून काही मोबदला घेवून त्या सनदेवर हा शिक्का मारण्याचे काम सुरू केले. हा प्रकार एकदा दरबारात लक्षात आला. बादशहाला याची माहिती मिळताच त्यानी गोमा गणेश यांना बोलवून आणले. यावेळी त्यांनी बादशहाला दरबारात प्रवेशासाठी केलेल्या प्रयत्नांची हकीगत सांगितली. त्यांच्या चातुर्याने प्रभावीत होवून गोमा गणेश यांना बादशहाने दरबारी ठेवले.
सोळाव्या शतकाच्या प्रारंभाला या घराण्यातील राम प्रभू यांनी काही वर्षे देशमुखी सांभाळली. पुढे गोम प्रभू, त्यानंतर त्यांचे बंधू बाये प्रभू हे सत्तेवर आले. बाये प्रभूंना रामजी आणि गोमजी तर गोम प्रभूंना भानजी असे पुत्र होते. आपल्या पश्चात वाद होवू नये म्हणून गोम प्रभू यांनी आपला भाऊ गणेश यांना गादीवर बसवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या मागून भानजी आणि नंतर आपल्या मुलांना देशमूखीचा हक्क मिळावा अशी रचना केली. बाये प्रभू यांच्या निधनानंतर गणेश हे गादीवर बसले; मात्र बाये प्रभूंचा मुलगा रामजी याने बंड करून गणेश आणि भानजी यांना पळवून लावले आणि ते गादीवर बसले.
भानजी हे मुत्सदी होते. काही दिवसातच ते पुन्हा कुडाळात रामजी यांच्याकडे आले आणि जुळवून घेवू लागले. पुढे रामजी हे रेडी येथे काही कामासाठी गेले असता भानजी यांनी त्यांना ठार केले. १५७३ मध्ये हा प्रकार घडला. पुढे भानजी सत्ताधिश झाले. त्यांनी अकरा वर्षे देशमूखी सांभाळली. रामजी यांना दादबा आणि कानबा असे दोन पुत्र आणि गोमजी हा भाऊ होता.
या तिघांनाही भानजी यांचा सुड घ्यायचा होता; पण त्यांना संधी मिळत नव्हती. पुढे काही मंडळी त्यांना येवून मिळाली. यात मांजारडेकर हर सावंत व रवळ सावंत-देसाई यांच्या नावाचा उल्लेख मिळतो. त्यांनी मसुरेत (ता. मालवण) भानजी प्रभू यांना गाठून त्यांना ठार केले. यानंतर १५८४ मध्ये गोमजी यांना गादीवर बसवण्यात आले.
सावंतवाडी संस्थानचे अधीपती सावंत-भोसले घराण्यातील मुळ पुरुष असेलेले मांगसावंत १५०० च्या आधी या प्रांतात आले होते. कुडाळ देशाशी या घराण्याच्या राजकीय संघर्षाला याच गोमजीच्या काळात सुरूवात झाली.
कुडाळदेशस्थ प्रभूंकडे दळवी आडनावाचे सेनापती होते. भानजी यांच्या कारकीर्दीत देव दळवी यांच्याकडे हे सेनापती पद होते. त्या काळात सावंत-भोसले होडावडे येथे राहायचे. प्रभू-देसाई आणि सावंत-भोसले घराण्यात संघर्ष सुरू झाला. ही संधी साधत देव दळवी यांनी मांग सावंत यांच्याशी संधान साधत सत्ता स्थापनेसाठी बंड केले. हे बंड मोडून काढण्यासाठी देशमुखी असलेल्या देसाईंनी विजापुरच्या बादशहाकडून मदत मिळवली. १५८० मध्ये लढाई होवून यात मांग सावंत आणि देव दळवी यांचा मृत्यू झाला. मांग सावंत यांची माठी आजही होडावडेत आहे. या भागाला मांगल्याचा मठ म्हणतात.
पुढे १५९७ मध्ये कुडाळच्या देसाईंचे सेनापती असलेल्या नाग दळवी-होडावडेकर यांनीही बंड पुकारले. गोमजी प्रभू यांनी त्यांना कैद केले. तब्बल आठ वर्षे कैदेत राहिल्यानंतर नाग दळवी हे येथून पळून बारदेश (गोवा) येथे जावून राहिले. गोमजी यांनी आपले पुतणे दादबा व कानबा यांना नाग दळवींना पकडण्यासाठी पाठवले; पण उलट ते दोघेही मारले गेले. यानंतर नाग दळवींचा बंड शांत करण्यासाठी त्यांना वर्षाला साडेचारशे होनांची नेमणूक देण्याचे ठरले; मात्र तरीही बंड काही शांत होईना. अखेर देसाईंनी विजापुरच्या बादशहाकडे मदत मागितली. बादशहाने मुराद खान या सरदाराला मदतीसाठी पाठविले. त्याने १६०५ मध्ये नाग दळवी आणि त्यांचा मुलगा भाम दळवी यांना ठार करून बंडाचा मोड केला.
१६०६ मध्ये विजापुरच्या बादशहाने कुडाळ प्रांतात शिस्त लावण्यासाठी गोपाळ परशुराम व रामचंद्र पंत यांना पाठवले. त्यांनी त्या प्रांतात वतनदार कुलकर्णी नेमून एक व्यवस्था निर्माण केली. यावेळी गोमजी प्रभू सत्ताधिश होते. त्यांच्या निधनानंतर मुलगा गणेश हा व त्यापाठोपाठ बाबाजी हा गादीवर आला. याच कारकीर्दीत सावंत-भोसले घराण्याच्या उत्कर्षाला पुन्हा सुरूवात झाली; मात्र या दोन घराण्यातील सत्तासंघर्ष चालूच राहिला. हा संघर्ष पुढच्या भागामध्ये मांडला जाईलच. कुडाळदेशस्थ प्रभूंच्या सत्तेचा शेवट सावंत-भोसले घराण्यातील राजे लखमसावंत आणि त्यांचे पुतणे खेमसावंत यांच्या कारकीर्दीत झाला. त्या दोघांनी कुडाळदेशस्थ प्रभूंचा पूर्ण पराभव करून कुडाळ परगण्यावर सत्ता निर्माण केली.
पुढे या घराण्यातील काही वंशज वडाचा पाट येथे राहिले. यातील गोमजी प्रभू यांनी सावंत-भोसले घराण्याला शह देण्यासाठी विजापूरच्या बादशहाकडे मदत मागितली; मात्र बादशहाने मदत न देता वडाचेपाट येथे खासगी तैनातीत इनाम दिले. गोमजी यांचे सर्वात धाकटे भाऊ गणेश हे रामजी प्रभू यांच्या बंडामुळे पळून गेल्याचा संदर्भ आधी आलाच आहे. ते मालवणात राहिले होते. त्यांनी चुलत भाऊ जोगण प्रभू यांना दत्तक घेतले होते. जोगण प्रभूंना कृष्ण प्रभू नावाचा मुलगा होता. याच कृष्ण प्रभूंनी १६६३ मध्ये शिवाजी महाराजांना सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी खूप मोठी मदत केली होती.
२४ जानेवारी १६८६ रोजी मोघलांचे चाकर असणार्या सावंतवाडीच्या खेम सावंतच्या नेतृत्वाखाली देसायांनी मिळून पोर्तुगीजांशी गुप्त करार केला. त्यानुसार संभाजी महाराजांचा कुडाळ व त्याच्याखालच्या प्रदेश घेण्यासाठी पोर्तुगीजांनी आरमाराची मदत करावी असे कलम होते. मात्र हा बेत तडीस जाउ शकला नाही. दुर्दैवाने ११ मार्च १६८९ रोजी संभाजी राजांची हत्या झाल्यावर मोघल सरदार यशवंत दळवी याने कुडाळवर हल्ला करुन किल्ला ताब्यात घेतला. मे १६८९ च्या पत्रात व्हॉइसरॉयने दळवीचे अभिनंदन केले "असेच विजय बादशहासाठी मिळवत रहा".
संभाजी राजांच्या मृत्युनंतर आलमगिरी वावटळीला तोंड देण्यासाठी 'वतन द्यायचे नाही' हा शिवछत्रपतींनी घालुन दिलेला पाठ राजाराम महाराजांनी परिस्थितीचा अंदाज घेउन बदलला.सन १६९० मध्ये त्यांनी कुडाळच्या देसायांना वतन दिले,नेमके हेच वतन मोघल त्यांना देणार होते.त्याचा परिणाम असा झाला कि देसाई मराठ्यांना सामील झाले आणि कुडाळच्या कोटावर पुन्हा मराठ्यांचा ताबा आला. यावेळी कुडाळला असलेला मोघल सरदार राजाखान डिचोलीला पळुन गेला. मात्र पुढे सावंत आणि देसाई मोघलांना सामील झाले आणि सावंताने पुन्हा कुडाळ जिंकून मोघलांना दिले.
यासंदर्भात गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरने खेमसावंताना पत्र लिहीले "खेम सावंत यांनी कुडाळचा किल्ला घेतल्याची वार्ता एकून मोठा आनंद झाला.हा किल्ला सावंत यांच्या शत्रुने ( म्हणजे मराठ्यांनी ) बळकावला होता.तो घेउन सावंत यांनी त्यांचे मालक ( मोघल ) यांची मोठी सेवा केली आहे. त्यांच्या सेवेचे चीज बादशहाकडून झाल्याशिवाय रहाणार नाही".
या संदर्भात अन्य एक पत्र आहे." मराठ्यांनी मोठे आरमार गोळा करुन लुटालुट करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी जर तो मुलुख घेतला तर बादशहाची मोठी हानी होइल".
पुढे औरंगजेब याच महाराष्ट्राच्या भुमीत गाडल्या गेल्यानंतर मराठा साम्राज्याची दोन शकले होउन सातारा आणि कोल्हापुर अश्या दोन गाद्या झाल्या. यातील कोल्हापुर संस्थानाच्या अधिपत्याखाली कुडाळ गेले. सन १७१८ मध्ये कुडाळचा कोट ताब्यात घेण्यासाठी सावंतानी कुडाळवर पुन्हा हल्ला केला.मात्र नारायण देसायांनी करवीरकरांकडे मदत मागितली.संभाजी राजांनी हल्ला करुन् सावंतांचा पराभव केला. मात्र करवीरकरांची पाठ फिरताच सांवतांनी हल्ला करुन कुडाळ पुन्हा हस्तगत केले. अर्थात लगेचच ऑक्टोबर १७१९ मध्ये करवीरकरांनी व कान्होजी आंग्रे यांनी संयुक्त मोहीम राबवुन सावंताचा पुन्हा एकदा पराभव केला आणि कुडाळ ताब्यात घेतले.
पुढे १ मार्च १७१६ मध्ये झालेल्या करवीरकर गादी व पोर्तुगीज यांच्यात झालेल्या तहात एक कलम असे होते "कुडाळचे सरदेसाई हे या राज्याचे मांडलिक असून दरवर्षी खंडणी भरतात. तरीही संभाजी राजे व सावंत यांच्यात युध्द झालयास पोर्तुगीज सावंताना मदत करणार नाहीत". म्हणजे सावंत सेवक कोल्हापुर गादीचे मात्र स्वताला पोर्तुगीजांचे मांडलीक समजत.
पुढे पेशवे व ईंग्रज यांनी संयुक्त मोहीम काढून विजयदुर्गजवळील वाघोटन खाडीत तुळाजींचे म्हणजे पर्यायने मराठ्यांचे आरमार जाळले आणि कुडाळच्या कोटाला असणारा आंग्र्याचा शह संपला. कुडाळवर अखेर सावंताची निर्विवाद सत्ता स्थापन झाली.कुडाळ्च्या किल्ल्याचे उल्लेख पुढे झालेल्या सावंताच्या गृहकलहातही येतात. इ.स. १८१८ ला पेशवाई बुडाली आणि ईतर किल्ल्याप्रमाणे कुडाळच्या भुईकोटाचा ताबाही इंग्रजांकडे आला तरीही कुडाळ कोटात सैनिकी वस्ती पुढेही होती. सन १८३२ च्या नोंदीप्रमाणे कुडाळ किल्ल्यात एक किल्लेदार, एक कारखानीस, एक तासकरी, २० सैनिक, एक कुणबीण अशी लोकांची नेमणुक होती. या सर्वांसाठी सालीना ७२० रुपयांची नेमणुक होती. मात्र इंग्रजांनी हा किल्ल्याचा खर्च कमी केल्याने किल्ल्याला हालाखीचे दिवस आले.
ब्रिटीशकालीन गॅझेटीयरमध्ये या किल्ल्याचे वर्णन वाचायला मिळते. कुडाळ गावाच्या पश्चिमेला एका उंचवट्यावर दगड मातीने बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष आहेत.१६०चौरस यार्डात पसरलेल्या किल्ल्याचा आकार अनियमित असून सभोवार खंदक आहे. किल्ल्याच्या आग्नेयेकडील कोपर्यात तीन दरवाजे आहेत.( हे बहुधा एकामागोमाग एक असावेत ) परंतु त्यांचे बांधकाम फारसे बळकट नाही. पश्चिम दिशेला एक चोरदरवाजा आहे.त्याची पडझड झाली आहे.
किल्ल्यात लहानमोठ्या आकाराच्या काही तोफा आहेत.परंतु त्या निकामी बनल्या आहेत.किल्ल्यात एक जुनी मोडकळीस आलेली मशीद असून तीचा वापर अपवादाने होते. किल्ल्यात एक विहीर असून तीचा घेर १०० फुट व खोली ४० फुट ईतकी आहे. ती घोडेबाव या नावाने ओळखली जाते. कारण तीच्यातून उतरणार्या पायर्याने घोड्यांना थेट पाण्यापर्यंत जाता येते. सन १८७७ मध्ये किल्ल्यात एक ईमारत बांधण्यात आली. तिच्यात सरकारी कचेरी व पोलिस ठाणे आहे.
शेजारच्याच गोवा राज्यातील काही ऐतिहासिक स्थळं पाहिल्यावर मनात त्यांची नकळत तुलना होउ लागते, मात्र आपल्या कडील या व ईतर बहुतेक ऐतिहासिक स्थळांचा विचार करता खूप वाईट वाटतं. ऐतिहासिक वास्तूच्या दुरूस्तीकडे प्रशासना कडून होत असलेले दुर्लक्ष आणि उत्साही पर्यटकांकडून होणारे विद्रुपीकरण सुद्धा नाकारता येणार नाही.
आज पर्यंत या मंदिराच्या ३ अर्चा झाल्या आहेत. अर्चा म्हणजे देवतेचं तेज पुनर्स्थापित करणे. शेवटची अर्चा १९६१ साली झाली होती. त्यापूर्वी शके १७७९ मध्ये म्हणजेच १८५७ साली दुसरी अर्चा झाली होती. श्री देव कुडाळेश्वराचे हे मंदिर पूर्वी छोटेखानी होते. सभामंडप आणि माडी नंतर बांधण्यात आली. मुख्य मंदिर हे पूर्णपणे मातीचे आहे. मातीच्या तीन फुटाच्या भिंती, मंदिर बांधकामासाठीचे लाकूडसमान अद्यापही मजबूत आहे. मंदिरामध्ये आपल्या कवेत देखील मुश्किलीने येतील असे मोठे खांब आहेत. श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या निर्मितीबाबत लिखित ठोस पुरावे नाहीत. काही ठिकाणी वैश्यपुत्रांनी व्यापार चालावा यासाठी कुडाळेश्वराची स्थापना केली असाही उल्लेख आढळतो. मंदिराच्या सभामंडपाचे अलीकडच्या काळात नूतनीकरण करण्यात आलं. शिवलिलामृताच्या अध्ययावर आधारित चित्र सभामंडपात बसवण्यात आली आहेत. ती पाहण्यासारखी आहेत.
नगारखान्यातून मंदिराच्या मुख्य दारापाशी आपण आल्यावर सभामंडपात आपण प्रवेश करतो. प्रवेश करताना डाव्या आणि उजव्या बाजूला छोटी मंदिर आहेत. डाव्या बाजूच मंदिर हे बराच पूर्वसचं मंदिर आहे. त्या मंदिरात भूतनाथ, मळेकाठ, दोन कऱ्हाडे ब्राह्मण, राऊळ वस अशा देवता आहेत. तर उजव्या बाजूच मंदिर बाराची नीत यांचं आहे. दोन पातळ्यांवर असलेल्या मंदिराच्या भव्य अशा सभामंडपातून आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. उजव्या बाजूला तरंग काठ्यांच दर्शन आपल्याला होत. महालक्ष्मी, सोमेश्वर, बाराचा पूर्वस, कुडाळेश्वर, पावणाई, भैरव, जोगेश्वरी असे सप्ततरंग गावरहाटीत महत्वपूर्ण समजले जातात. समोरच एका बंदिस्त गाभाऱ्यात देव कुडाळेश्वर महाराजांचं दर्शन आपल्याला होत. या गाभाऱ्यामध्ये कुडाळेश्वर महाराजांसोबतच समादेवी, पावणाई, २ गारुडतत्वे, चाळ्याचा अधिकारी, पवार वस, पूर्वेचा ब्राह्मण, मयेचा पूर्वस अशा देवता आहेत. गाभाऱ्याच्या बाजूला श्री देव सोमेश्वर पिंडी स्वरूपात स्थापित आहे. तसंच गाभाऱ्या बाहेर गणपती, राजसत्ता स्थापित आहेत.
श्री देव कुडाळेश्वर महाराजांची मूर्ती तेजोमय आहे. साधारण साडेचार फुटांची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. सुरुवातीला फक्त मूर्ती होती. पण नन्तर शके १७७९ मध्ये म्हणजेच १८५७ साली मूर्तीची बैठक घालण्यात आली. कुडाळेश्वराच्या छातीवर असलेलं पदक वच्छलांच्छन आहे. ते विष्णूचे प्रतीक आहे. मूर्तीच्या गळ्यात नरमुंडमाळ, रुद्राक्ष माळ आहे. हे शंकराचे प्रतीक आहे. हातात तलवार, डमरू, त्रिशूल, अमृतकुंभ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. कानात कुंडल हे नवनाथांचे प्रतीक आहे. म्हणजेच नवनाथांचे नऊ, ब्रह्म, विष्णू, महेश असे तीन असे एकूण बारा तेजाचे सामर्थ्य कुडाळेश्वर महाराजांमध्ये आहे. त्यामुळे कोणतीही उपासना इथं केली तरी ती फलद्रुप होते असं म्हटलं जात. वर्षाचे ३६५ दिवस महाराजाना नैवेद्य आणि २४ तास इथे लामण दिवा असतो.
हे मंदिर बाराव्या शतकातील किंवा त्यापूर्वीच असावं असा एक पुरावा मंदिरात आहे, असं देवस्थानचे मानकरी प्रभाकर उर्फ बाबी राऊळ सांगतात. सभामंडपातून मुख्य मंदिरात प्रवेश करताना एक मोठी घंटा आपलं लक्ष वेधते. हि घंटा शके १११४ म्हणजेच इसवीसन ११९२ मध्ये भट्ट बाक्रे यांनी मंदिरात बसवल्याचा उल्लेख या घंटेवर आढळतो. या घंटेचे वजन सुमारे २ मणा पेक्षा जास्त म्हणजे सुमारे १०० किलोहून अधिक आहे. म्हणजेच श्री देव कुडाळेश्वर मंदिर हे सुमारे ८०० वर्षांपूर्वीच आहे.
विविध उत्सव श्रीदेव कुडाळेश्वर मंदिरात आयोजित केले जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून या उत्सवाना सुरुवात होते. रामनवमीचा उत्सव सुरुवातीला होतो. तो अकरा दिवसांचा असतो. विविध धार्मिकता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केल जात. रोज रात्री पुराण कथन, श्रींची पालखी, त्यांनतर महाराजांचा दरबार भरतो. श्री देव कुडाळेश्वर महाराज राजेशाही थाटामाटात दरबारात प्रवेश करतात ते दृश्य विलोभनीय असते. असंख्य भाविक हे दृश्य डोळयात साठवून ठेवत असतात. प्रतिपदेपासून रामनवमी पर्यंत आहे दरबार भरतो.
चैत्र, आषाढ, श्रावण, कार्तिक, माघ, फाल्गुन या महिन्यात विविध उत्सव श्री देव कुडाळेश्वर मंदिरात साजरे होतात. पण हे सण साजरे होताना सामाजिक भान सुद्धा राखलं जात. होळीसाठी जास्त वृक्षतोड न करण्याचा निर्णय १९५७ मध्येच इथं घेण्यात आला. उत्सवासाठी लोकांची मदत देखील फार होते. मंदिराच्या बाहेर होळीसाठी बाराचा चव्हाटा आहे. असे दोन चव्हाटे आहेत. तिथेच गावहोळी घातली जाते.
श्रीदेव कुडाळेश्वर हे एक जागृत देवस्थान मानलं जात. मनोभावे देवाला कुठूनही साद घातली तरी कुडाळेश्वर भक्ताच्या हाकेला धावतात. इथं प्रसाद घेतले जातात. देवाला कौल लावले जातात. सोमवार आणि एकादशी सोडून देवाचे कौल होतात. देवाचे निर्णय ठोस असतात. १८ तांदुळावर प्रसाद होतात.
श्री देव कुडाळेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक कृष्ण पंचमीला होतो. आणि षष्टीला दहीकाला होतो. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. आणि रात्री दशावतारी नाटक होते. कुडाळेश्वर महाराजांवर श्रद्धा म्हणजे काम होणार याची पूर्ण खात्री. म्हणूनच कुठे बाहेर जायचं असेल, नवीन कार्य सुरु करायचं असेल, नव वाहन घेतलं असेल तर महाराजांचा आशीर्वाद घेतला जातो. श्रीदेव कुडाळेश्वर महाराजांचा शोध घेत येणारे भाविक सुद्धा कमी नाहीत.
असे अनेक भाविक आहेत ज्यांची श्री देव कुडाळेश्वर महाराजांवर श्रद्धा आहे. या मंदिराच्या परिसरात येताच मन शांत होत. मंदिरात तर आपण तल्लीन होऊन जातो. कुडाळेश्वराच्या सान्निध्यात राहून इथली माणसं सुद्धा मदत करणारी, प्रेमळ आहेत. महाराजांवर श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत. काही बाहेरून येऊन इथं स्थायिक झालेत. काही पहिल्यापासून इथेच आहेत. पण या साऱ्यांचा सांभाळ कुडाळेश्वर करतो. किंबहूना इथे बदलीवर येणारे सरकारी अधिकारी, बँक अधिकारी सुद्धा कुडाळेश्वराच्या आणि इथल्या माणसांच्या आदरातिथ्याच्या प्रेमातच पडतात. देवस्थान उप समिती या देवस्थानचा कारभार चालवते. त्यांना कुडाळेश्वर मित्र मंडळाच, तसाच संपूर्ण गावाचं नेहमीच सहकार्य असत. असा हा कुडाळवासीयांचा तारणहार श्री देव कुडाळेश्वर !! भक्तांचा तारणहार, कलाकारांचा पाठीराखा, समस्त कुडाळवासीयांचा रक्षणकर्ता. आज आपण कितीही विज्ञान युगाच्या, आधुनिकतेच्या गप्पा मारल्या आणि त्या कितीही वास्तव असल्या तरी कुडलेश्वर महाराजांच्या चरणी इथे प्रत्येक जण लिन होतो…. कारण मानवी प्रयत्न संपतात तिथे महाराजांवरची श्रद्धाच कामी येते, हाच इथे येणाऱ्या प्रत्येकाचा अनुभव आहे.
याशिवाय कुडाळमध्ये अजून एक मंदीर आहे,साईबाबांचे .वास्तविक गावोगाव साई मंदिरे आहेत्,मग याच मंदिराची काय विशेषत: ? तर स्थानिकांच्या मते या मंदिराची उभारणी १९२२ साली केली गेली असून हे मंदिर शिर्डीचे मंदीर उभारले जाण्याच्या आधी उभारले गेले आहे,त्याअर्थी हे साईबाबांचे भारतातील पहिले मंदीर आहे.
Documentation of Sin ..
संदर्भः-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) महाराष्ट्र देशातील गड्,किल्ले-चिंतामण गोगटे
३) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
४) निलेश जोशी यांचा कुडाळेश्वर मंदिरावरचा लेख
५ ) श्री. शिवप्रसाद देसाई यांचा दै, सकाळमधील लेख
६ ) फोटो सौजन्य श्री.जयकांत शिक्रे
https://www.esakal.com/kokan/history-story-konkan-sindhudurg-401936
री देव कुडाळेश्वर वार्षिक जत्रोत्सव विशेष
December 7, 2020 admin 0 Comments कोकण नाऊ, निलेश जोशी
, कोकण नाऊ, कुडाळ
https://epaper.kokannow.com
वरच्या फोटोत दिसणारी विहीर कुडाळची घोडेबाव नाही, फक्त या प्रकारच्या
विहीरी असतात कश्या, हे लक्षात यावे यासाठी हा फोटो टाकला आहे.
Documentation of Sindhudurg history will help Goa: Historians | Goa News - Times of India
The secretary of the gazetteer division of Maharashtra, Dilip Balasekar, organised a meting at the New English High School in Kasal near Kudal and invited history researchers and lovers, teachers and students to attend.
<vdo id="parentDiv0" style="overflow: auto hidden; scroll-behavior: smooth;"><vdo id="unitDivWrapper-0" style="height: 0px;">
<video-js id="vdo_ai_8940416" muted="true" autoplay="true" playsinline="playsinline" webkit-playsinline="webkit-playsinline" style="transition: none!important; border-radius: 0%!important;" class="vdo-js vjs-default-skin vdo-vjs-custom-skin vdo_ai_8940416-dimensions vjs-controls-enabled vjs-workinghover vjs-v7 vjs-has-started vjs-playing vjs-user-inactive" tabindex="-1" role="region" aria-label="Video Player" lang="en">
Video Player is loading.
Play Video
Pause
Unmute
Current Time 0:04
Duration 1:01
Loaded: 33.43%
0:05
Stream Type LIVE
Seek to live, currently behind liveLIVE
Remaining Time -0:57
1x
Playback Rate
Chapters
Chapters
Descriptions
descriptions off, selected
Captions
captions settings, opens captions settings dialog
captions off, selected
Audio Track
default, selected
Fullscreen
This is a modal window.
Beginning of dialog window. Escape will cancel and close the window.
<fieldset class="vjs-fg-color vjs-track-setting"><legend id="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204">Text</legend>Color<select aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204"><option id="captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-White" value="#FFF" aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-White">White</option><option id="captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Black" value="#000" aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Black">Black</option><option id="captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Red" value="#F00" aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Red">Red</option><option id="captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Green" value="#0F0" aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Green">Green</option><option id="captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Blue" value="#00F" aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Blue">Blue</option><option id="captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Yellow" value="#FF0" aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Yellow">Yellow</option><option id="captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Magenta" value="#F0F" aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Magenta">Magenta</option><option id="captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Cyan" value="#0FF" aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-color-vdo_ai_8940416_component_3204-Cyan">Cyan</option></select>Transparency<select aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-opacity-vdo_ai_8940416_component_3204"><option id="captions-foreground-opacity-vdo_ai_8940416_component_3204-Opaque" value="1" aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-opacity-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-opacity-vdo_ai_8940416_component_3204-Opaque">Opaque</option><option id="captions-foreground-opacity-vdo_ai_8940416_component_3204-SemiTransparent" value="0.5" aria-labelledby="captions-text-legend-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-opacity-vdo_ai_8940416_component_3204 captions-foreground-opacity-vdo_ai_8940416_component_3204-SemiTransparent">Semi-Transparent</option></select></fieldset><fieldset class="vjs-bg-color vjs-track-setting"><legend id="captions-background-vdo_ai_8940416_component_3204">Background</legend>Color<select aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204"><option id="captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Black" value="#000" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Black">Black</option><option id="captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-White" value="#FFF" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-White">White</option><option id="captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Red" value="#F00" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Red">Red</option><option id="captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Green" value="#0F0" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Green">Green</option><option id="captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Blue" value="#00F" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Blue">Blue</option><option id="captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Yellow" value="#FF0" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Yellow">Yellow</option><option id="captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Magenta" value="#F0F" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Magenta">Magenta</option><option id="captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Cyan" value="#0FF" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-color-vdo_ai_8940416_component_3204-Cyan">Cyan</option></select>Transparency<select aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-opacity-vdo_ai_8940416_component_3204"><option id="captions-background-opacity-vdo_ai_8940416_component_3204-Opaque" value="1" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-opacity-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-opacity-vdo_ai_8940416_component_3204-Opaque">Opaque</option><option id="captions-background-opacity-vdo_ai_8940416_component_3204-SemiTransparent" value="0.5" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-opacity-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-opacity-vdo_ai_8940416_component_3204-SemiTransparent">Semi-Transparent</option><option id="captions-background-opacity-vdo_ai_8940416_component_3204-Transparent" value="0" aria-labelledby="captions-background-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-opacity-vdo_ai_8940416_component_3204 captions-background-opacity-vdo_ai_8940416_component_3204-Transparent">Transparent</option></select></fieldset><fieldset class="vjs-window-color vjs-track-setting"><legend id="captions-window-vdo_ai_8940416_component_3204">Window</legend>Color<select aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204"><option id="captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Black" value="#000" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Black">Black</option><option id="captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-White" value="#FFF" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-White">White</option><option id="captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Red" value="#F00" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Red">Red</option><option id="captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Green" value="#0F0" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Green">Green</option><option id="captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Blue" value="#00F" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Blue">Blue</option><option id="captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Yellow" value="#FF0" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Yellow">Yellow</option><option id="captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Magenta" value="#F0F" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Magenta">Magenta</option><option id="captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Cyan" value="#0FF" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-color-vdo_ai_8940416_component_3204-Cyan">Cyan</option></select>Transparency<select aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-opacity-vdo_ai_8940416_component_3204"><option id="captions-window-opacity-vdo_ai_8940416_component_3204-Transparent" value="0" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-opacity-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-opacity-vdo_ai_8940416_component_3204-Transparent">Transparent</option><option id="captions-window-opacity-vdo_ai_8940416_component_3204-SemiTransparent" value="0.5" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-opacity-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-opacity-vdo_ai_8940416_component_3204-SemiTransparent">Semi-Transparent</option><option id="captions-window-opacity-vdo_ai_8940416_component_3204-Opaque" value="1" aria-labelledby="captions-window-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-opacity-vdo_ai_8940416_component_3204 captions-window-opacity-vdo_ai_8940416_component_3204-Opaque">Opaque</option></select></fieldset>
<fieldset class="vjs-font-percent vjs-track-setting"><legend id="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204" class="">Font Size</legend><select aria-labelledby="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204"><option id="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-50" value="0.50" aria-labelledby="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-50">50%</option><option id="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-75" value="0.75" aria-labelledby="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-75">75%</option><option id="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-100" value="1.00" aria-labelledby="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-100">100%</option><option id="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-125" value="1.25" aria-labelledby="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-125">125%</option><option id="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-150" value="1.50" aria-labelledby="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-150">150%</option><option id="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-175" value="1.75" aria-labelledby="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-175">175%</option><option id="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-200" value="2.00" aria-labelledby="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-200">200%</option><option id="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-300" value="3.00" aria-labelledby="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-300">300%</option><option id="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-400" value="4.00" aria-labelledby="captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-size-vdo_ai_8940416_component_3204-400">400%</option></select></fieldset><fieldset class="vjs-edge-style vjs-track-setting"><legend id="vdo_ai_8940416_component_3204" class="">Text Edge Style</legend><select aria-labelledby="vdo_ai_8940416_component_3204"><option id="vdo_ai_8940416_component_3204-None" value="none" aria-labelledby="vdo_ai_8940416_component_3204 vdo_ai_8940416_component_3204-None">None</option><option id="vdo_ai_8940416_component_3204-Raised" value="raised" aria-labelledby="vdo_ai_8940416_component_3204 vdo_ai_8940416_component_3204-Raised">Raised</option><option id="vdo_ai_8940416_component_3204-Depressed" value="depressed" aria-labelledby="vdo_ai_8940416_component_3204 vdo_ai_8940416_component_3204-Depressed">Depressed</option><option id="vdo_ai_8940416_component_3204-Uniform" value="uniform" aria-labelledby="vdo_ai_8940416_component_3204 vdo_ai_8940416_component_3204-Uniform">Uniform</option><option id="vdo_ai_8940416_component_3204-Dropshadow" value="dropshadow" aria-labelledby="vdo_ai_8940416_component_3204 vdo_ai_8940416_component_3204-Dropshadow">Dropshadow</option></select></fieldset><fieldset class="vjs-font-family vjs-track-setting"><legend id="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204" class="">Font Family</legend><select aria-labelledby="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204"><option id="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-ProportionalSansSerif" value="proportionalSansSerif" aria-labelledby="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-ProportionalSansSerif">Proportional Sans-Serif</option><option id="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-MonospaceSansSerif" value="monospaceSansSerif" aria-labelledby="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-MonospaceSansSerif">Monospace Sans-Serif</option><option id="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-ProportionalSerif" value="proportionalSerif" aria-labelledby="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-ProportionalSerif">Proportional Serif</option><option id="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-MonospaceSerif" value="monospaceSerif" aria-labelledby="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-MonospaceSerif">Monospace Serif</option><option id="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-Casual" value="casual" aria-labelledby="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-Casual">Casual</option><option id="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-Script" value="script" aria-labelledby="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-Script">Script</option><option id="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-SmallCaps" value="small-caps" aria-labelledby="captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204 captions-font-family-vdo_ai_8940416_component_3204-SmallCaps">Small Caps</option></select></fieldset>
Reset restore all settings to the default valuesDone
Close Modal Dialog
End of dialog window.
Advertisement
</video-js>
</vdo></vdo><vdo id="vdo_companion_wrapper" style="text-align: center;margin-top: 10px;"></vdo>
Jadhav, speaking about the Kharepatana plates of Rattaraja (1008AD) during the meeting, said the plates document the genealogy of the Rashtrakuta dynasty. The plates state that Shanaphulla, the founder of the Goa Shilaharas, acquired South Konkan as a favour from emperor Krishna-I of the Rashtrakutas, he said.
Shanaphulla obtained control over the territory between the Sahyadri mountains and the sea, Jadhav said, adding that it appeared that, under king Adityavarma, the power of the Goa Shilaharas extended over the whole of the Konkan, right from Goa to Thana.
Scientist Nandkumar Kamat told TOI, “For a long period, Goa and the Konkan region was under one rule and there is need to document various aspects of this history. Satish Lalit, a government officer from Maharashtra, has already done yeomen service by unearthing various facets of prehistory through the discovery of petroglyphs. Historians from Goa and Konkan should work in collaboration to throw light on the hidden aspect of this common heritage.”
“One thousand six hundred pages of information on various aspects of the Sindhudurg district will be published in two volumes by Maharashtra government by making attempts to provide village-wise information and historical facts,” Bhaskar said.
Mrunalini Desai speaking about the Dhamapur lake said that the waterbody was built in 1530 by the villagers through community participation. “This is a model of rain water harvesting and reflects the traditional wisdom of the villagers,” she said.
No comments:
Post a Comment