Thursday, February 15, 2024

काटोल येथील मंदिरे

 काटोल येथील कर्पूरेश्वर आणि चंडिका माता मंदिर ही दोन मंदिर आहे नितीन नागर मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. या मंदिरांचे राजुरा आणि मार्कंडे येथील तशाच प्रकारच्या मंदिराची खूपच सादरिया आहे.

 कार्पोरेशन मंदिर :-
 हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात अंतराळ व गर्वगृहाचा समावेश होतो अंतराळाच्या पुढे अलीकडेच विटांनी बांधलेला मंडप असून त्यावर पत्र्याचे छत आहे. मार्कंडी मंदिर संकुलात अंतरापर्यंत काम दगडाचे आणि मंडपाचे काम बांधकाम मात्र वेगळ्याच माध्यमात असलेली (:हा मंडप बहुतांशी उदाहरणांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा किंवा निदान नाशवंत साहित्याने बांधलेला जात असावा असे दिसते त्यामुळे तात्कालीन मंडपाचे अवशेष आज दिसून येत नाही ) मंदिरे आढळतात अशा प्रकारचे मंदिर स्थापत्य मध्ययुगाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशात प्रचलित होते. मार्कंडी जिल्हा गडचिरोली येथील मंदिरे याच परंपरातील आहेत हीच परंपरा काटोल येथेही दिसून येते.
 दगडाने बांधलेल्या मंदिर भागाच्या तळविण्यासाठी गर्भगृह आणि अंतराचा समावेश होतो. पंचरत आहे शिखरावर चार मुख्य दिशांना लता असून कोणावरही भूमी आम्लप आहेत लतेच्या मध्यभागात शिवसेना पासून त्यावर चैत्यगभाक्षाचे अलंकार आहे. प्रतिरत साधे सपाट असून त्यावर कोणतेही अलंकार नाही. तळाशी असलेल्या शिवसेनेकात कोणतीही मोठी शिल्प नाही गर्भगृहाच्या मांडोहोरावर शिल्पा करताना युक्त असे दोन जंगलात आहेत. त्या भागांवर अष्ट एक पाल आणि स्वसुंदरी आहेत. तर भद्रावरील देवकुष्टांमध्ये परिवार देवता आहेत. या दोन जंगलाभागाखाली असलेल्या विधिबंधावर कुंभ कलश कपूर आणि मंची हे तर आहेत. शिखराचा मूळ अवलक आणि कळस आज शिल्लक नाही सध्या त्या जागी विटा आणि कळस बांधण्यात आलेला आहे.
  चंडिकामाता मंदिर :-
  चंडिका माता मंदिराची कमालीची पडझड झालेली असून त्याची अगदी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे मंडप आणि अंतराळाच्या वरचे मजले आणि त्यांच्या भिंती आधुनिक काळात बांधण्यात आल्या आहेत. मुख्य शिखराची बरीच पडझड चालली असून शिखराचा वरचा अर्धा भाग ही आधुनिक काळात बांधलेला आहे गर्भ ग्रहाचा तलवण्यास त्रिरथ असून मुख्य मंडप मंडप अंतराळ आणि गर्भगृह असे त्याचे रचना आहे. मूळ मंडप अर्धकुला असून त्याच्या बाह्य अंगावर वेदिका होती आणि वामन भिंतीवर आतील अंगास वामनस्तंभ होते या अर्धक क्रिया मंडपाच्या मध्यभागी चतुष्की असून या चतुष्कीवर उत्तरोत्तर लहान होत जाणाऱ्या दगडी वाल्यांनी युक्त असलेले गुंठाकार शोध पेरलेले आहे. चौरस तळखडा तीन अष्टकोनी घटक आणि त्यांच्यामध्ये कमी त्यावर कुणबी कलश हस्त असा घटक क्रम असलेले स्तंभ घटाळा मंदिरातील मंदिराशी साधर्म्य दाखवतात. गर्भ ग्रहाच्या बाह्य अंगावर कार्पोरेशन मंदिराच्या गर्भगृहाच्या बायांना प्रमाणेच वेदिबंद आढळतो आणि यावेळी बंधाच्या वरच्या भागात दोन जंगल आढळतात. या मंदिराचा जिर्णोद्धार शिल्पशत्राचे सर्व संकेत डावलून झाल्याने मूळतः मंदिरावर लतीन प्रकारचे शिखर होते आणि कोणावर भूमी अमलत होते एवढेच सांगता येईल. झंगा भागावरील शिल्पाकृतीचा केवळ अंदाज बांधावा लागेल.
   काटोल येथील या दोन मंदिरावरील शिल्पाकृती वास्तुशास्त्रीय शैली तलविण्यास मंडोवर आणि शिखर यावरील अलंकरण आणि राजुरा येथील मंदिराशी असणारे साधर्म्य लक्षात घेता ही दोन्ही मंदिरे इसचा तेराव्या शतकात बांधली गेली असावीत असे दिसते


















चंडिका देवी मंदिर, काटोल, नागपूर
आजच्या काटोल शहराला ऐतिहासिक संदर्भ आहे. राजा चंद्रहास च्या राजवटीत हे शहर कुंतलापूर (Kuntalapur) या नावाने परिचित होते. शहरात माता चंडिका व माता स्वरस्वती हे दोन पुरातन मंदिर आहे. म्हणूनच कि काय काटोल शहरातील नवरात्री महोत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अवतीभवतीच्या गाव खेड्यातून हजारो भाविक देवीची आरास पाहण्यासाठी मिळेल त्या वाहनांनी येथे येतात. गल्लो-गल्ली केलेली रोषणाई रात्री रस्ते प्रकाशित करत भाविकांना मोहित करते. देवींच्या ठिकाणी सामाजिक, पौरोणिक उभे केलेले देखावे हे तर भाविकांच्या आकर्षणाचे बिंदू. स्वरस्वती माता मंदिर परिसरात छोटेखानी यात्रा भरते. आकाश पाळणे, रोषणाई, खाद्य, खेळण्यांची दुकाने, ठिकठिकाणी लावलेले लंगर त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत रस्ते लोकांनी गजबजलेले असतात.
(Photo - Ar Satyam Dhoke)








कर्पूरेश्वर शिव मंदिर, काटोल, नागपूर





No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...