लोनाड हे कल्याण जवळचे प्राचीन अवशेष असलेले गाव.इथे बौद्ध लेणी असून (खांडेश्वरी देवी मंदिर) त्याशिवाय प्राचीन शिवमंदीरही आहे. लेणी बघून टेकडी उतरुन मूळ रस्त्याला लागलो की समोर मोट्ठे पाईप दिसतात. थोडं डावीकडे वळलो की लगेच समोर लोनाड गावात जायचा रस्ता दिसतो. हे लहानसं गाव आहे त्यामुळे रस्तेसुद्धा छोटे छोटे आहेत. साधारण ५-७ मिनिटं गावात गेल्यावर एका प्राचीन दगडी मंदिरा जवळ पोचलो. हेच ते शिलाहारकालीन शिव मंदिर.
शिवमंदिर ,जानवल. पुढचा गोल भाग नाट्यमंडप सुचवतो.
येथील तळ्याच्या पूर्वेला एक शिलाहार यादवकाळातील शिवमंदिर असून ते बरेचसे पडक्या अवस्थेत आहे. हे मंदिर साधारण ११ व्या शतकातलं असावं पण मंदिर मात्र पार मोडकळीस आलेलं आहे. मंदिराचा गाभारा आणि आतील शिवलिंग हेच काय ते जरा ठीक परीस्थितीत आहेत. व्हरांडा, सभामंडप, कळस हे सगळं पडलं आहे, त्याचे अवशेष मंदिरा बाजूला विखुरलेले दिसतात
शिवमंदिर ( जानवल). तलावासाठी नुतनीकरण आराखडा.
पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी सात पायऱ्या असून त्या चढून गेल्यावर मुखमंडपात प्रवेश करता येतो. मुखमंडपानंतर अर्धवट खुला असा सभामंडप सभामंडपानंतर अंतराळ अंतराळ नंतर गर्भगृहे आणि मंडपाच्या दोन बाजूंना प्रत्येकी एक अशी अंतरायुक्त गर्भगृहे अशी मंदिराची रचना आहे. हे मंदिर तीन गर्भगृह असलेले किंवा त्रिदल प्रकारचे आहे

मुखमंडपानंतर सभा मंडप लागतो सभा मंडपाच्या मध्यभागी रंगशिळा आहे सभा मंडपाला बारा स्तंभ आहेत सभा मंडपाच्या चारही कोपऱ्यावर वामन भिंती व कक्षासने आहेत आणि या अर्थाने हा सभामंडप अर्धकुला आहे. मुख्य आणि बाजूच्या दोन गर्भगृहांना अगदी साधे अंतराळ असून मुख्य गर्भगृहाच्या अंतरात आणि इतर दोन गर्भगृहाच्या अंतराळात किंचित फरक आहे. मुख्य गर्भगृहाच्या अंतराळाच्या दक्षिण आणि उत्तर भिंतीवर प्रत्येकी एक देव गोष्ट असून ती आज रिक्त आहेत
सभामंडपाच्या वरील छत आणि त्याला पेरणारे अर्धे अधिक स्तंभ आज शिल्लक नाहीत. मुख्य गर्भगृहाचे अंतराळ सभामंडपापासून विभक्त करणारे दोन स्तंभच थोडेफार अलंकृत आणि मूर्तीशील पाणी युक्त आहेत. बाकीच्या स्तंभावर नक्षी अथवा मूर्ती शिल्पे नाहीत. या अलंकृत स्तंभाचे तळखडे चौरसाकृती असून त्यावर त्यापेक्षा लहान आकाराचे चौरस तलविज्ञासाचे खांब आहेत.
वीरगळाचा उंबरठा केला आहे असे वाटेल. पण तसे नाही. कारण तिसरे छोटे शिल्प 'लज्जागौरी'चे आहे. संतती होण्यासाठी शंकराची लिंगपूजा >> उपवास आणि नवस करणारा भाविक >> लज्जागौरी . याची पूजा इथे होत असावी. तो मंडप वेगळा आहे. दरवाजात असलेली पायरी वीरगळाची नाही कदाचित तो द्वारपट्टीकेवरील भाग असावा.
मूर्ती शिल्पाच्या वर नेहमीचे त्रिकोणी अलंकारण उतगम आणि किर्तीमुख असलेले जानपट्ट आहेत. कोपऱ्यावर हे स्तंभही असेच आहेत मात्र त्यावर मूर्ती शिल्पे नाहीत शिवाय या स्तंभामधून कक्षा संयुक्त वामन भिंती जात असल्याने ते एका अर्थी वामनस्तंभच आहेत. त्यावर बाकीच्या स्तंभापेक्षाही कमी आकाराचे खांब आहेत. कक्षा सणाच्या पातळीच्या वरच्या पातळीवर एक अष्टकोनी घटक येतो. या अष्टकोनी घटकाच्या मधोमध कलश आणि कुणबी हे घटक येतात. आधी वर्णन केलेल्या स्तंभाना चौरसकदश आणि चौरस भरणी आहेत. गर्भगृहाच्या प्रवेश मार्गावर चंद्रशेला आणि शाखा वटी आहे. द्वाराला पाच शाखा आहेत या शाखांपैकी मधली स्तंभशाखा सोडली तर बाकीच्या शाखांवर कोणतेही अलंकार नाही.



द्वाराच्या ललाटावर गणेशमूर्ती आहे. उत्तर अंगावरील पाच छोट्या मंदिरांमध्ये तीन देव आणि दोन देवींच्या मूर्ती आहेत. दक्षिणेकडील टोकाच्या किंवा द्वाराभिमुख दर्शकाच्या डावीकडील पहिल्या छोट्या मंदिरात हंसासहित ब्रह्मदेव आहे. त्याच्या वरच्या दोन हातात कमळे आहेत खालचा उजवा हात वरद मुद्रेत आहे आणि खालच्या डाव्या हातात बहुदा कमंडलू आहे. दर्शकाचा उजव्या बाजूकडील टोकाच्या छोट्या मंदिरात मनुष्याकृती गरुडासह असलेला विष्णू आहे विष्णूच्या चार हातात दक्षिण अध:कर क्रमाने ( दक्षिण अधःकर क्रम- जेव्हा दोनपेक्षा जास्त हात असलेले देव मूर्ती असते तेव्हा या मूर्तीच्या हातातील लांछने किंवा धारण केलेल्या वस्तू पुढील पद्धतीने विशद केल्या जातात. सुरुवात सर्वात खालच्या उजव्या हाताने होते. वरच्या उजव्या हातातील लांछन नमूद केल्यानंतर अर्धविराम दिला जातो मग सर्वात वरच्या डाव्या हातातील लांछना पासून सुरुवात करून सर्वात खालच्या डाव्या हातातील लांछनापर्यंतची लांछने नमूद केली जातात. लांछणे नसल्यास वरद वगैरे प्रकारची हस्तमुद्रा नमूद केली जाते. थोडक्यात सर्वात खालचा उजवा हात ते सर्वात खालचा डावा हात असा हा अनुक्रम असतो. जागा वाचवण्यासाठी या पुढील विवेचनात या पद्धतीने लांछन वर्णन करताना द. अ. क्रमाने असा थोडक्यात निर्देश करण्यात येईल ) शंख, चक्र ,गदा आणि पद्म ही लांधणे आहेत. मध्यभागी असलेल्या छोट्या मंदिरात ललितासनात बसलेली शिवमुर्ती आहे. तिच्या हातामध्ये द.अ. क्रमाने त्रिशूल डमरू, नाग, खटवांग ही लांछणे आहेत. शिवाच्या उजवीकडील छोट्या मंदिरात हंसावर बसलेली गायत्री असून डावीकडील छोट्या मंदिरात देवी वैष्णवी आहे. तिच्या वरच्या दोन हातात गदा आणि चक्र असल्यामुळे ती वैष्णवी आहे हे सहज लक्षात येते.गाभाऱ्याचे छतावर आतून साधीशी नक्षी आहे पण आता त्यातली फारच कमी नक्षी दिसते कारण दगडाची झीज झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाढत चालेल्या भेगा स्पष्ट दिसतात.
गर्भगृहात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जावे लागते. कारण गर्भगृह अंतराळाच्या पातळीपेक्षा खालच्या पातळीवर आहे. गर्भगृहाच्या दोन बाजूंना दोन छोटी मंदिरे आहेत त्यांच्यावर ललाटबिंबासारखा प्रकार नसल्याने त्यात कोणते देव होते हे सांगता येत नाही. पण गर्भगृहाच्या द्वारावरील उत्तरांगावरील छोट्या मंदिरात दाखवलेल्या देवदेवतावरून या मंदिरामध्ये विष्णू आणि ब्रह्मदेवांच्या त्यांच्या शक्तीसह असलेल्या मूर्ती असाव्यात.
गर्भगृहाचा तलविण्यास पंचरत्न प्रकारचा आहे. शंकराची पिंड आणि त्या समोर नंदी हे गाभाऱ्यातच आहेत. अभिषेकाची व्यवस्था केलेली आहे. त्यामानाने गाभारा आहे आणि रोजची पूजा ही होत असावी. नंदीचे मुख पार झिजून गेलेले आहे तर मूळ पिंडी शेजारी एक लहानशी काळी पिंड सुद्धा आहे, पण ती मूळ गाभाऱ्या मधील नसावी. गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर ऑईल पेंट ने मोठ्ठा ओम काढला आहे. कश्यासाठी ते काही कळत नाही. तसाच ओम आणि गाभाऱ्याच्या बाहेर ही काढलेला आहे

गर्भगृहाच्या मंडोवर आणि भागावरील कोणतेही अलंकार नाही. मात्र तीन भद्रावर तीन मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मागच्या बाजूस म्हणजे पश्चिमेकडील भद्रावर अत्यंत झिजलेली शिवाची तांडव नृत्य मूर्ती आहे. दक्षिणेकडील भद्रावर गजा सूर्यवंश मूर्ती तर उत्तरेकडील भद्रावर चामुंडाची मूर्ती आहे. या मंदिराचा सर्वात महत्त्वाचा वास्तु घटक म्हणजे गर्भगृहावरील शिखर. पण आज केवळ तीन कोपऱ्यातील तीन छोटीशी खरेच शिल्लक आहेत. मुख्य शिखर आणि शुकनास पडून घेणे होते. त्या जागी आता नवीन जुने गच्ची शिखर बांधण्यात आले आहे. वायव्य नैऋत्य आणि आग्नेय बाजूवर असलेले तीन अंड हे मंदिर नागर प्रकारच्या शिखराने युक्त असल्याची स्पष्ट साक्ष देतात. उपलब्ध पुराव्यावरून हे तीन अंड आणि आज अस्तित्वात नसलेली तरी एकेकाळी नक्कीच अस्तित्वात असलेला या तीन अंडा सारखाच अंड आणि मूल मंजिरी मिळून हा पंचनागरप्रसाद असावा असे अनुमान करता येते.
या एरवी साध्या असलेल्या मंदिराचा आणखीन एक उल्लेखनीय विशेष म्हणजे या मंदिराच्या बाजूला दोन गर्भगृहाच्या पिठावर असलेला गजथर किंवा भूमी समांतर असलेली हत्तीची ओळख पिठावरील इतर ठिकाणावरील याच पातळीवरील असणाऱ्या भागाचे स्वरूप सपाटपट असेच आहे. मुखमंडपाच्या दक्षिणेकडील भागावर मकरध्वज जोगी असा शिलालेख आहे असाच शिलालेख महाराष्ट्रातील इतर मंदिरांवरही उदाहरणार्थ मार्कंडी येथील मंदिरे आढळला आहे

मंदिराच्या डावीकडे सुद्धा एक शिवलिंग बघायला मिळतं पण ते तिथे नंतर ठेवल्यासारखं वाटतं
मंदिराच्या दगडाची वाढती झीज ह्यामुळे मंदिराभोवातीच्या शिल्पातीला कलाकुसर मनासारखी टिपता येत नाही. अर्थात ह्या मंदिरावरचे नक्षीकाम हे हि तसे साधेसे आहे. मंदिराच्या मागे एका तलाव आहे. आणि बाजूच्या शेतात एक शिलालेख ही सापडला आहे.
जावे कसे?
१) मु्ंबई -ठाणे -नाशिककडे जाणाय्रा भिवंडी बायपास रोडने - पांजरापोळ - उजवीकडे - लोनाड टेकडी.
२) कल्याणपर्यंत रेल्वे - पडघा/आमणे बसने - सावद फाटा(१० किमी) - डावीकडे -दोन किमीवर ओटो रिक्षाने लोनाड टेकडी. कल्याण-पडघा बस दर वीस मिनीटांनी असतात.रस्ते उत्तम आहेत.
संदर्भ :-
१) ठाणे जिल्हा गॅझेटीयर
२) श्रीस्थानकाचे शिलाहार
३) https://merwynsrucksack.blogspot.com/2015/04/lonad-caves-and-shiva-temple-in-lonad.html
४) https://bijoor.me/2013/07/31/cycling-to-lonad-caves-and-shiva-temple/
५)
६)
https://merwynsrucksack.blogspot.com/2015/04/lonad-caves-and-shiva-temple-in-lonad.html
The
caves has a verandah in front of them. One of the four pillars is
broken, but one of them was beautifully carved, so maybe the others were
carved too. Over time they have become like this.
 |
| Shiva Temple at Lonad Caves |
There
is only one Cave here. This is a Buddhist cave as it had carvings on
it. This is a Chaitya or Prayer Hall. No sign of Stupa nor Vihara or
dwelling room here. One one side of the cave is a water tank cut in the
rocks and on the other side is a huge carving painted in orange. The
cave is now a temple, prayer services are conducted here. There is a
orange colored flag swaying in the wind above. I guess that is highest
point on the hillock. No other caves around.
In the rains there should be a waterfall happening at the entrance of the caves.
 |
| Inner Sanctum of Shiva Temple |
History
states that these caves were built in the 5th century for monks who
traveled from the port of Nala Sopara on the western coast to Junnar,
which was the capital of the Satavahana Empire.
 |
| Carvings on the wall |
We
traveled back by the cemented road to the Savad Naka to Pise Dam road,
asked a couple of locals about the Shiva Temple at Lonad Village. We
stopped to have tea at a street side vendor and he provided us with
directions to Shiva Temple.Shiva
Temple was built in 1st century AD. The temple is in use by the locals
of Lonad. The outer structure of the temple is in ruins but the inner
sanctum is still intact. The pillars of the temple are beautifully
carved. The doorway leading to the inner sanctum is beautifully carved
too. It reminded me of the Shiva Temple in Ambernath. Though that temple
is in very good shape. There is also a small elevated circular
structure in the temple premises. Might have been used as a sundial.
 |
| Beautifully carved pillars of Shiva Temple |
Behind
the temple is a water body, on either side of the temple are houses and
opposite the temple is a municipal school. Classes were on, when we
visited the temple.
Just wondering what this temple would have been in its hay days, when there was nothing around it.We
then went on to see the Pise Dam, as it was the month of March, there
was hardly any water flowing from the dam. But we managed to capture
this pic of Bhatsa River which supplies water to Mumbai. It was nice and
quiet here. The chirping of the birds was music to my ears. The river
was calm, which blue skies all around. In a distance we could see palm
trees. Wondering if we could camp here. As we have camping on our
minds.
 |
| Manohar and Me at Shiva Temple |
We then headed over to the Savad Naka to Pise Dam road, to reach the Mumbai Nashik Highway as that road led us home.
We
managed to visit Lonad Caves near Janwal, Shiva Temple and banks of
Bhatsa River in 5 hours time. The trip costed us Rs.210 each inclusive
of travel, toll and light snacks.
 |
| Bhatsa River |
लोनाडचे प्राचीन शिव मंदिर
लोनाडची बौद्धकालीन लेणी बघून (खांडेश्वरी देवी मंदिर) बघून पुढच्या मंदिराकेडे मोर्चा वळवायचा. लेण्यांची टेकडी उतरलो आणि मूळ रस्त्याला लागलो की समोर मोट्ठे पाईप दिसतात. थोडं डावीकडे वळलो की लगेच समोर लोनाड गावात जायचा रस्ता दिसतो. हे लहानसं गाव आहे त्यामुळे रस्तेसुद्धा छोटे छोटे आहेत. साधारण ५-७ मिनिटात आपल्या वहानाने गावात गेल्यावर एका प्राचीन दगडी मंदिरा जवळ पोचलो. हेच ते शिलाहार कालीन शिव मंदिर.

शिवमंदिर ( जानवल). तलावासाठी नुतनीकरण आराखडा.
हे मंदिर साधारण ११व्य शतकातलं असावं पण मंदिर मात्र पार मोडकळीस आलेलं आहे. मंदिराचा गाभारा आणि आतील शिवलिंग हेच काय ते जरा ठीक परीस्थित आहेत. व्हरांडा, सभामंडप, कळस हे सगळं पडलं आहे, त्याचे अवशेष मंदिरा बाजूला विखुरलेले दिसतात.
प्रथम शिवदर्शानासाठी गाभाऱ्यात शिरायचे. गाभारा हा साधारण पाच सहा मोठ्या पायऱ्या उतरून मग खाली आहे. शंकराची पिंड आणि त्या समोर नंदी हे गाभाऱ्यातच आहेत. अभिषेकाची व्यवस्था केलेली आहे. त्यामानाने गाभारा स्वच्छ ही होता आणि रोजची पूजा ही होत असावी कारण विड्याच्या पानावर काही नेवेद्य वाहिलेला दिसला. नंदी चा चेहरा पार झिजून गेलेला आहे तर मूळ पिंडी शेजारी एक लहानशी काळी पिंड सुद्धा आहे पण ती मूळ गाभाऱ्या मधील नसावी. गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर ऑईल पेंट ने मोठ्ठा ओम काढला आहे. कश्यासाठी ते काही कळलं नाही. तसाच ओम आणि गाभाऱ्याच्या बाहेर ही काढलेला आहे
गाभाऱ्याचे छतावर आतून साधीशी नक्षी आहे पण आता त्यातली फारच कमी नक्षी दिसते कारण दगडाची झीज झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाढत चालेल्या भेगा स्वच्छ दिसतात.
मंदिराची पडझड बघून वाईट ही वाटतं. त्वरेने जर काही उपाय योजना केली गेली नाही तर हा इतिहासाचा अमूल्य ठेवा संपूर्ण भुईसपाट होईल.
मंदिराच्या डावीकडे सुद्धा एक शिवलिंग बघायला मिळतं पण ते तिथे नंतर ठेवल्यासारखं वाटतं
मंदिराच्या दगडाची वाढती झीज ह्यामुळे मंदिराभोवातीच्या शिल्पातीला कलाकुसर मनासारखी टिपता येत नाही. अर्थात ह्या मंदिरावरचे नक्षीकाम हे हि तसे साधेसे आहे. मंदिराच्या मागे एका तलाव आहे. आणि बाजूच्या शेतात एक शिलालेख ही सापडला आहे पण ते आम्हाला नंतर कळलं आणि तो बघायचा राहिला. तो शिलालेख प्रदर्शांत हलवायची योजना होती पण गावकऱ्यांच्या श्रद्धेमुळे ती प्रत्यक्षात आणली गेलेली नाही. आजुबाजीला विखरलेले मंदिराचे अवशेष बघून आणि शंकराचरणी परत एकदा नतमस्तक होऊन आम्ही परतीची वाट धरली. नेहमी प्रमाणे मनात तोच प्रश्न की एवढी अवाढव्य आणि अप्रतिम मंदिरं हजारो वर्षा पूर्वी बनवलीच कशी असतील. त्या सर्व अज्ञात कलाकारानाही शतशः प्रणाम
लोनाड ची बौद्धकालीन लेणी बघून (खांडेश्वरी देवी मंदिर) बघून पुढच्या
मंदिरा केडे मोर्चा वळवला. लेण्यांची टेकडी उतरलो आणि मूळ रस्त्याला लागलो
की समोर मोट्ठे पाईप दिसतात. थोडं डावीकडे वळलो की लगेच समोर लोनाड गावात
जायचा रस्ता दिसतो. हे लहानसं गाव आहे त्यामुळे रस्तेसुद्धा छोटे छोटे
आहेत. साधारण ५-७ मिनिटं बाईक ने गावात गेल्यावर एका प्राचीन दगडी मंदिरा
जवळ पोचलो. हेच ते शिलाहार कालीन शिव मंदिर.

हे मंदिर साधारण ११व्य शतकातलं असावं पण मंदिर मात्र पार मोडकळीस आलेलं
आहे. मंदिराचा गाभारा आणि आतील शिवलिंग हेच काय ते जरा ठीक परीस्थित आहेत.
व्हरांडा, सभामंडप, कळस हे सगळं पडलं आहे, त्याचे अवशेष मंदिरा बाजूला
विखुरलेले दिसतात. आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या दगडांवर कपडे वाळत घातले
होते. एक आजोबा एका मोठ्याश्या आडव्या दगडावर आडवे झाले होते, ते आमच्या
केडे "कुठून आली हि ब्याध" अश्या चेहऱ्याने बघून परत कुशी बदलून झोपले.
काही लहान मुलं त्या पडीक मंदिराच्या ढासळत चालेल्या एका मोठ्या दगडाखाली
आनंदात खेळत होती

आम्ही प्रथम शिवदर्शानासाठी गाभाऱ्यात शिरलो. गाभारा हा साधारण पाच सहा
मोठ्या पायऱ्या उतरून मग खाली आहे. शंकराची पिंड आणि त्या समोर नंदी हे
गाभाऱ्यातच आहेत. अभिषेकाची व्यवस्था केलेली आहे. त्यामानाने गाभारा स्वच्छ
ही होता आणि रोजची पूजा ही होत असावी कारण विड्याच्या पानावर काही नेवेद्य
वाहिलेला दिसला. नंदी चा चेहरा पार झिजून गेलेला आहे तर मूळ पिंडी शेजारी
एक लहानशी काळी पिंड सुद्धा आहे पण ती मूळ गाभाऱ्या मधील नसावी.
गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर ऑईल पेंट ने मोठ्ठा ओम काढला आहे. कश्यासाठी
ते काही कळलं नाही. तसाच ओम आणि गाभाऱ्याच्या बाहेर ही काढलेला आहे

गाभाऱ्याचे छतावर आतून साधीशी नक्षी आहे पण आता त्यातली फारच कमी नक्षी
दिसते कारण दगडाची झीज झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाढत चालेल्या भेगा
स्वच्छ दिसतात.


मंदिराची पडझड बघून वाईट ही वाटतं. त्वरेने जर काही उपाय योजना केली गेली नाही तर हा इतिहासाचा अमूल्य ठेवा संपूर्ण भुईसपाट होईल.

मंदिराच्या डावीकडे सुद्धा एक शिवलिंग बघायला मिळतं पण ते तिथे नंतर ठेवल्यासारखं वाटतं



मंदिराच्या दगडाची वाढती झीज ह्यामुळे मंदिराभोवातीच्या शिल्पातीला कलाकुसर
मनासारखी टिपता येत नाही. अर्थात ह्या मंदिरावरचे नक्षीकाम हे हि तसे
साधेसे आहे. मंदिराच्या मागे एका तलाव आहे. आणि बाजूच्या शेतात एक शिलालेख
ही सापडला आहे पण ते आम्हाला नंतर कळलं आणि तो बघायचा राहिला. तो शिलालेख
प्रदर्शांत हलवायची योजना होती पण गावकऱ्यांच्या श्रद्धेमुळे ती
प्रत्यक्षात आणली गेलेली नाही. आजुबाजीला विखरलेले मंदिराचे अवशेष बघून आणि
शंकराचरणी परत एकदा नतमस्तक होऊन आम्ही परतीची वाट धरली. नेहमी प्रमाणे
मनात तोच प्रश्न की एवढी अवाढव्य आणि अप्रतिम मंदिरं हजारो वर्षा पूर्वी
बनवलीच कशी असतील. त्या सर्व अज्ञात कलाकारानाही शतशः प्रणाम

लोणाड येथील शिवमंदिर
येथील
तळ्याच्या पूर्वेला एक शिलाहार यादवकाळातील शिवमंदिर असून ते बरेचसे
पडक्या अवस्थेत आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी सात
पायऱ्या असून त्या चढून गेल्यावर मुखमंडपात प्रवेश करता येतो. मुखमंडपानंतर
अर्धवट खुला असा सभामंडप सभामंडपानंतर अंतराळ अंतराळ नंतर गर्भगृहे आणि
मंडपाच्या दोन बाजूंना प्रत्येकी एक अशी अंतरायुक्त गर्भगृहे अशी मंदिराची
रचना आहे. हे मंदिर तीन गर्भगृह असलेले किंवा त्रिदल प्रकारचे आहे
मुखमंडपानंतर सभा मंडप लागतो सभा मंडपाच्या मध्यभागी रंग शीला आहे सभा
मंडपाला बारा स्तंभ आहेत सभा मंडपाच्या चारही कोपऱ्यावर वामन भिंती व
कक्षासने आहेत आणि या अर्थाने हा सभामंडप अर्धकुला आहे. मुख्य आणि बाजूच्या
दोन गर्भगृहांना अगदी साधे अंतराळ असून मुख्य गर्भगृहाच्या अंतरात आणि इतर
दोन गर्भगृहाच्या अंतराळात किंचित फरक आहे. मुख्य गर्भगृहाच्या
अंतराळाच्या दक्षिण आणि उत्तर भिंतीवर प्रत्येकी एक देव गोष्ट असून ती आज
रिक्त आहेत
सभामंडपाच्या वरील छत आणि त्याला
पेरणारे अर्धे अधिक स्तंभ आज शिल्लक नाहीत. मुख्य गर्भगृहाचे अंतराळ
सभामंडपापासून विभक्त करणारे दोन स्तंभच थोडेफार अलंकृत आणि मूर्तीशील पाणी
युक्त आहेत. बाकीच्या स्तंभावर नक्षी अथवा मूर्ती शिल्पे नाहीत. या अलंकृत
स्तंभाचे तळखडे चौरसाकृती असून त्यावर त्यापेक्षा लहान आकाराचे चौरस
तलविज्ञासाचे खांब आहेत. मूर्ती शिल्पाच्या वर नेहमीचे त्रिकोणी अलंकारण
उतगम आणि किर्तीमुख असलेले जानपट्ट आहेत. कोपऱ्यावर हे स्तंभही असेच आहेत
मात्र त्यावर मूर्ती शिल्पे नाहीत शिवाय या स्तंभामधून कक्षा संयुक्त वामन
भिंती जात असल्याने ते एका अर्थी वामनस्तंभच आहेत. त्यावर बाकीच्या
स्तंभापेक्षाही कमी आकाराचे खांब आहेत. कक्षा सणाच्या पातळीच्या वरच्या
पातळीवर एक अष्टकोनी घटक येतो. या अष्टकोनी घटकाच्या मधोमध कलश आणि कुणबी
हे घटक येतात. आधी वर्णन केलेल्या स्तंभाना चौरसकदश आणि चौरस भरणी आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेश मार्गावर चंद्रशेला आणि शाखा वटी आहे. द्वाराला पाच
शाखा आहेत या शाखांपैकी मधली स्तंभशाखा सोडली तर बाकीच्या शाखांवर कोणतेही
अलंकार नाही. द्वाराच्या ललाटावर गणेशमूर्ती आहे. उत्तर अंगावरील पाच
छोट्या मंदिरांमध्ये तीन देव आणि दोन देवींच्या मूर्ती आहेत. दक्षिणेकडील
टोकाच्या किंवा द्वाराभिमुख दर्शकाच्या डावीकडील पहिल्या छोट्या मंदिरात
हौसासहित ब्रह्मदेव आहे. त्याच्या वरच्या दोन हातात कमळे आहेत खालचा उजवा
हात वरद मुद्रेत आहे आणि खालच्या डाव्या हातात बहुदा कमंडलू आहे. दर्शकाचा
उजव्या बाजूकडील टोकाच्या छोट्या मंदिरात मनुष्याकृती गरुडासह असलेला
विष्णू आहे विष्णूच्या चार हातात दक्षिण अध:कर क्रमाने ( दक्षिण अटक कर
क्रम जेव्हा दोनपेक्षा जास्त हात असलेले देव मूर्ती असते तेव्हा या
मूर्तीच्या हातातील लांचणे किंवा धारण केलेल्या वस्तू पुढील पद्धतीने विशद
केल्या जातात सुरुवात सर्वात खालच्या उजव्या हाताने होते. वरच्या उजव्या
हातातील लांचन नमूद केल्यानंतर अर्धविराम दिला जातो मग सर्वात वरच्या
डाव्या हातातील लांचना पासून सुरुवात करून सर्वात खालच्या डाव्या हातातील
लांचनापर्यंतची लांचणे नमूद केली जातात. लांचणे नसल्यास वरद वगैरे प्रकारची
हस्तमुद्रा नमूद केली जाते. थोडक्यात सर्वात खालचा उजवा हात ते सर्वात
खालचा डावा हात असा हा अनुक्रम असतो. जागा वाचवण्यासाठी या पुढील विवेचनात
या पद्धतीने लांचर वर्णन करताना द अ क्रमाने असा थोडक्यात निर्देश करण्यात
येईल ) शंख चक्र गदा आणि पद्म ही जाणचणी आहेत. मध्यभागी असलेल्या छोट्या
मंदिरात ललिता सणात बसलेली शिवमुर्ती आहे. तिच्या हातामध्ये द अक्रमाने
त्रिशूल डमरू, नाग खटवांग ही लांचणे आहेत. शिवाच्या उजवीकडील छोट्या
मंदिरात हंसावर बसलेली गायत्री असून डावीकडील छोट्या मंदिरात देवी वैष्णवी
आहे. तिच्या वरच्या दोन हातात गदा आणि चक्र असल्यामुळे ती वैष्णव आहे हे
सहज लक्षात येते.
गर्भगृहात जाण्यासाठी काही
पायऱ्या उतरून जावे लागते. कारण गर्भगृह अंतराळाच्या पातळीपेक्षा खालच्या
पातळीवर आहे. गर्भगृहाच्या दोन बाजूंना दोन छोटी मंदिरे आहेत त्यांच्यावर
मला बिंबासारखा प्रकार नसल्याने त्यात कोणते देव होते हे सांगता येत नाही.
पण गर्भगृहाच्या द्वारावरील उत्तरांगावरील छोट्या मंदिरात दाखवलेल्या
देवदेवतावरून या मंदिरामध्ये विष्णू आणि ब्रह्मदेवांच्या त्यांच्या शक्तीसह
असलेल्या मूर्ती असाव्यात. गर्भगृहाचा तलवण्यास पंचरत्न प्रकारचा आहे.
गर्भ ग्रहाच्या मंडोवर आणि भागावरील कोणतेही अलंकार नाही. मात्र तीन
पदरांवर तीन मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मागच्या बाजूस म्हणजे पश्चिमेकडील
पदरावर अत्यंत झिजलेली शिवाचे तांडव नृत्य मूर्ती आहे. दक्षिणेकडील भद्रावर
गजा सूर्यवंश मूर्ती तर उत्तरेकडील भद्रावर चामुंडा ची मूर्ती आहे. या
मंदिराचा सर्वात महत्त्वाचा वास्तु घटक म्हणजे गर्भगृहावरील शिखर. पण आज
केवळ तीन कोपऱ्यातील तीन छोटीशी खरेच शिल्लक आहेत. मुख्य शिखर आणि शुकनास
पडून घेणे होते. त्या जागी आता नवीन जुने गच्ची शिखर बांधण्यात आले आहे.
वायव्य नैऋत्य आणि आग्नेय बाजूवर असलेले तीन अंड हे मंदिर नागर प्रकारच्या
शिखराने युक्त असल्याची स्पष्ट साक्ष देतात. उपलब्ध पुराव्यावरून हे तीन
अंड आणि आज अस्तित्वात नसलेली तरी एकेकाळी नक्कीच अस्तित्वात असलेला या तीन
अंडा सारखाच अंड आणि मूल मंजिरी मिळून हा पंचांग नागरप्रसाद असावा असे
अनुमान करता येते. या एरवी साध्या असलेल्या मंदिराचा आणखीन एक उल्लेखनीय
विशेष म्हणजे या मंदिराच्या बाजूला दोन गर्भगृहाच्या पिठावर असलेला गजथर
किंवा भूमी समांतर असलेली हत्तीची ओळख पिठावरील इतर ठिकाणावरील याच
पातळीवरील असणाऱ्या भागाचे स्वरूप सपाटपट असेच आहे. मुखमंडपाच्या
दक्षिणेकडील भागावर मकरध्वज जोगी असा शिलालेख आहे असाच शिलालेख
महाराष्ट्रातील इतर मंदिरांवरही उदाहरणार्थ मार्कंडी येथील मंदिरे आढळला
आहे
0 comments: