Monday, October 30, 2023

अकलूज

अकलूज गाव सोलापूर जिल्ह्यातून वाहणा-या नीरा नदीकाठी वसलेले आहे. गावाचे नाव ग्रामदेवता 'श्री अकलाई देवी'च्या नावावरून पडले आहे. इथला भुइकोट किल्ला इ.स. १२११ मध्ये यादव वंशीय सिंघन राजाने अकलूज शहर व किल्ला वसवल्याचा उल्लेख आढळतो. पुढे बहामनी, आदिलशाही. मुघल आणि मग मराठे यांची या किल्ल्यावर सत्ता होती. मुघलकाळात औरंगजेबचा दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखान याच्या अखत्यारीत दौंड जवळील बहाद्दूरगड व हा किल्ला होता. पुढे रणमस्तखान इथला किल्लेदार झाल्याची नोंद आहे. दिलेरखान आणि संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. विजापुरला प्लेगची साथ आल्यामुळे औरंगजेब तिथून पळून अकलुजला मुक्कामाला आला. औरंगजेब १४ डिसेंबर १६८८ ते १५ फेब्रुवारी १६८९ या काळात अकलूज परिसरात मुक्कामाला होता. या काळात त्याला मुकर्रबखानाने अकलुजमधून फौज घेउन निघाल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले. हि बातमी कळली तेव्हा त्याने आनंदप्रीत्यर्थ अकलूजचे नामांतर अदसपुर ’ केल्याचे महाराष्ट्र ग्याझेटीअर मध्ये नोंद आहे. इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यावर दुसरे बाजीराव पेशवे तीन महिने या ठिकाणी वास्तव्यास होते. याशिवाय ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांचाही मुक्काम या ठिकाणी काही काळ असल्याची नोंद आढळते
ते गाव मोगल काळामध्ये अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये तेराव्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. दिलेरखान आणि संभाजी महाराज त्या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर तीन त्या ठिकाणी वास्तव्यास होते. इ.स. १७९२ मध्ये कॅप्टन एडबर्ड मुरने ग्रंथ लिहीला ज्याचे नाव 'हिंदु पॅथिऑन'. या ग्रंथात अकलुज गावातील किल्ला, सुंदर इमारतीचा आणि विहीराचा उल्लेख आहे. तसेच बाजाराचाही उल्लेख आहे. जनरल ऑर्थर वेलस्ली याने टिपु सुलतानला पकडल्यावर दुसर्या बाजीरावला मदत करण्यासाठी पुण्याला येत असताना अकलुज मुक्कामी १३ ते १५ ऑगस्ट १८०३ असा तीन दिवस थांबला होता. 

अकलुजचा भुईकोट किल्ला :-

       अकलुज शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा भूईकोट किल्ला उभा आहे. एकेकाळी या  किल्याची पडझड झालेली असताना त्या‍ची डागडुजी करण्यात आली. त्याचे बाहेरुन तटबंदी असलेल्या बागेमध्ये रुपांतर केले गेले. त्यानंतर १६ जून २००८ रोजी त्या किल्‍ल्‍याचे रुपांतर 'शिवसृष्टी'मध्ये केले गेले. तेथे शिल्प आणि भित्ती‍शिल्पांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उभा करण्यात आला आहे.किल्ल्यात ठिकठिकाणी कारंजी, हिरवळ व फुलझाडे लावण्यात आलेली असुन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात एक भव्य शिवसृष्टी उभारली आहे. किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत. किल्ल्याचा जीर्णोध्दार करताना मूळ बांधकामास धक्का न लावता नवीन बांधकामाचा समतोल साधला गेला आहे. 






















































किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तिकीट काढावे लागते. मोठ्यांसाठी २०/- रु व लहानांना (१२ वर्षापर्यंत) १५/- रु तिकीट आहे. किल्ला सकाळी १०:०० ते १:३० व संध्याकाळी २:३० ते ६:३० पाहाण्यासाठी उघडा असतो. 
किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षण असुन तेथे शिल्प आणि भित्ती‍शिल्पांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उभा करण्यात आला आहे. किल्ला राबता असतानाचे किल्ल्यावरील जीवनमान प्रतिकृतींच्या माध्यमातुन हुबेहुब दर्शविण्यात आले असुन आपण थेट शिवकाळात जातो. किल्ल्याच्या पुर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वारासमोर फायबरचे हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे ठेवले असुन वरील बाजुस नगारखान्यात विवीध वादकांचे पुतळे आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर तटबंदीवर विविध जातीधर्माचे मावळे आपापल्या पारंपारिक वेशात उभे केलेले असुन यात तटावरील पहारेकरी, तोफची, मशालजी, तिरंदाज, रामोशी यांचा समावेश आहे. नदीच्या बाजुला तटबंदीत असणाऱ्या एका बुरुजावरून नदीचे पाणी वर खेचण्याची सोय दिसून येते. तटबंदीच्या आतील भागात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत फायबरची एकुण २० शिल्पे असुन यातील शिवजन्म व राज्याभिषेक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडतात.    पहिली तीन भित्तिचित्रे शिवाजी महाराजांच्या जन्माशी संबंधित आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत म्युरल्स्‌ व त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती या गोष्टी पाहायला मिळतात. म्युरल्स्‌ मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहर्‍यावरील भाव, आवेश पहाण्यासारखे आहेत. सर्वात शेवटी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मुर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहर्‍यावरील भाव, डोळे पहाण्यासारखे आहेत.

पुढे शिवनेरी किल्ल्यावर जन्मस्थान असलेल्या राजवाद्यांची प्रतिकृती आहे. पुढे गेल्यावर इतर घटनाही चित्रांच्या रूपात स्पष्ट केल्या आहेत. अखेरीस राज्याभिषेक सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने प्रदर्शित करण्यात आला आहे.गडाच्या मध्यभागी असणाऱ्या टेहळणी बुरुजावर शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. जिन्याने तिथे जाताना बुरुजाच्या आत बांधलेली एक कोठार दिसते. किल्ल्याच्या या सर्वोच्च भागातुन संपुर्ण किल्ला व आजूबाजूचा परिसर एका नजरेत पहाता येतो. या बुरुजाच्या खालील बाजुस एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे आहेत तर दुसऱ्या बाजूस शेकोटी पेटवून पहाऱ्यावर बसलेले रामोशी दाखविलेले आहेत. किल्ल्याचे एकुण क्षेत्रफळ अडीच एकर असुन तटबंदीत दहा बुरूज दिसुन येतात. किल्ल्याच्या नदीकडील बाजुच्या तटबंदीत किल्ल्याच्या मूळ बांधकामातील सहा ओवऱ्या असुन त्यात उत्खननात सापडलेले अवशेष ठेवण्यात आले आहेत. येथुनच नदीच्या बाजुस उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे पण तो सध्या बंद केलेला आहे. येथे असणाऱ्या गडाला पाणीपुरवठा करणाऱ्या हौदाचे कारंज्यात रुपांतर करण्यात आले आहे. 
किल्ल्याच्या तटबंदीवर फिरुन नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरुन दवंडी देणार्‍या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात महत्त्वाच्या किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी यांचा समावेश आहे.स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांच्या प्रतीकृती आपल्याला किल्ल्यांची सफर घडवून आणतात. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास नदीकाठची तटबंदी, घाट, किल्ल्याचे बुरुज, तटबंदी बांधताना वापरलेल्या विरगळ, किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी व इतर प्राचीन अवशेष पहाता येतात. संध्याकाळी लाइट आणि साऊड शो असतो, परंतू त्यासाठी किमान २५ प्रेक्षक असणे आवश्यक आहे.

अकलाई देवीचे मंदीर :-

    अकलाई देवीचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या उजवीकडे उत्तर दिशेला नीरा नदी वाहते. मंदिराच्या पश्चिमेकडून वाहणारा ओढा नीरा नदीस जाऊन मिळतो. त्यात सांडपाणी मिसळल्याने तो अस्वच्छ  झाला आहे. अकलाईच्या मंदिराच्या सभोवताली भिंतीचे कुंपण आहे. पूर्वेकडे असलेल्या  प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना एक पायरी खाली सखल भागात उतरावे लागते. बाजूला असलेल्या पाईपमधून पाणी पडते आणि भाविकांना तेथूनच जावे लागते. त्यामुळे पाय धुऊन आत गेल्याने परिसर घाण होत नाही. आत गेल्यावर हिरव्या कापडाचे आच्छादन आहे. मंदिरासमोर खाली चबुत-यावर गाभा-याकडे तोंड करून बसलेल्या नंदीचे शिल्प आहे. मंदिरासमोर आयताकृती सभामंडप आहे. सभामंडपाच्यात डाव्या आणि उजव्या भिंती जाळीदार आहेत. गाभा-याची इमारत अष्टकोनी असून, छत तसेच बाहेर काढून त्याचा सज्जा बनवला आहे. त्यावर उत्तरेला व दक्षिणेला गोमुखाचे शिल्प आहे. प्रकाश व हवा यांसाठी खिडक्या आहेत. पुढे उतरत्या क्रमाने तीन शिखरे आहेत. प्रत्येक शिखरावर नऊ असे सत्तावीस कळस आहेत. कोणत्याही दिशेने मंदिराच्या शिखराकडे पाहिल्यास एकापुढे एक चढत्या क्रमाने असलेल्या तीन शिखरांवरील तीन कळस  डाव्या बाजूचे एक व उजव्या बाजूचे एक असे पाच कळस दिसतात. त्यांपैकी मधला उंच कळस सामाईक असून, तो कोणत्याही दिशेने दिसतो. सत्तावीस कळस हे सत्तावीस नक्षत्रांचे प्रतीक आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आत डाव्या बाजूला भव्य दीपमाळ दिसते. त्यासाठी घडीव दगडांचा वापर केला आहे.


सुरुवातीला गावक-यांनी नीरा नदीच्या काठावर मंदिराची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, कै. बाबासाहेब माने-पाटील, कै. सदाशिवराव माने पाटील या तीन बंधूंनी आणि गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून देवीचे लहानसे मंदिर बांधले.
आषाढी पौर्णिमेनंतर प्रथम येणा-या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची यात्रा भरते. त्याला देवीचा भंडारा असे म्हणतात. त्या दिवशी अकलाई मातेस मंगलस्नान, पंचामृती अभिषेक झाल्यावर महावस्त्र परिधान केले जाते. देवीला शृंगार करून महालंकार, महापूजा, महाआरती झाल्यानंतर तोफांची (दिवाळीतील विशिष्ट फटाक्यांना तोफा म्हणतात.) आतिषबाजी करण्यात येते.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा या काळात देवी मातेची दुग्ध स्नान, सुगंधी स्नान आदी विधिवत पूजा करण्यात येते. दशमीला सायंकाळी सीमोल्लंघनास सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेला देवीची महापूजा व अलंकारपूजा केली जाते.
अकलाई देवी मंदिराची प्रदक्षिणा करताना मंदिराच्या मागील बाजूस काही देवदेवतांचे स्थान नजरेस येते. मंदिराच्या परिसरात बगीचा तयार करण्यात आला आहे. मोठ्या वृक्षांची लागवड केलेली आहे. त्यांच्या बुंध्यांभोवती पार बांधले असून तेथे भाविकांना विसावा घेता येतो.
मंदिराच्या उजवीकडून जुना दगडी घाट नीरा नदीपर्यंत उतरत जातो. भाविक त्या घाटावरून नदीच्या पात्राजवळ जातात. तेथे नदीची पूजा करतात. घाटावर उभे राहिले असता नदीच्या पलिकडील इंदापूर तालुक्यातील परिसर नजरेस पडतो.
     अकलाई देवीच्या मंदिरामागून वाहणा-या ओढ्याजवळ मोठा पूल तयार करण्यात आला आहे. त्या पुलावरून थेट मंदिराच्या पश्चिम दिशेला असणा-या यादवकालीन भुईकोट किल्यापर्यंत जाता येते. 
कराडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणा-या शेणोली या गावीदेखील श्री अकलाई देवीचे मंदिर आहे. विशेष म्हणजे तेथे अकलाई देवीची दोन मंदिरे असून, एक गावात कराड-सांगली रस्त्यालगत सपाट जागेवर आणि दुसरे तेथून पाच किलोमीटर अंतरावर डोंगरावर आहे. गावातील मंदिर उत्तराभिमुख असून, डोंगरावरील मंदिर पश्चिमाभिमुख आहे. देवीची यात्रा होळीच्या दुस-या दिवशी भरते. त्यावेळी गावाच्या मंदिरातून पालखी डोंगरावरील देवीच्या मंदिरात जाते.
अकलुजला कसे पोहोचायचे :-
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज हे शहर रस्त्याने मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. पुणे ते अकलूज हे अंतर १६६ किलोमीटर आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या इंदापूर येथे अकलूजसाठी वळण आहे. सोलापूर-पंढरपूर महामार्गावर अकलूज सोलापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे.

 संदर्भ :-
१) सोलापुर जिल्हा गॅझेटीयर
२)
३)  www.trekshitiz.com  हि वेबसाईट
४) www.durgbharari.in   हि वेबसाईट
५)  (माहिती स्रोत - अकलाई देवी मंदिराचे पुजारी)











 किल्ले अकलूज ...
जिल्हा सोलापूर
अकलूज किल्ला हा एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे आणि अविनाश थोपटे यांनी किल्ल्यावर एक भव्य शिवसृष्टी उभारली आहे. किल्ल्याचा जीर्णोद्धार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहिते पाटील परिवाराने विशेष प्रयत्न केले आहेत.
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाजा आणि तटबंदी कृत्रिमरित्या तयार केली आहे. त्याभोवती सैनिकांचे पुतळे आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक ऐतिहासिक बुरुजही आहे.
अकलूज शहर हे मराठ्यांच्या इतिहासाचा एक महत्वाचा हिस्सा आहे. संभाजी महाराजांसह इतर २६ जणांना मुकर्रब खानने संगमेश्वर येथून पकडून या किल्ल्यावर आणले.
मुघल काळात काही काळ अकलूज हे शहर असदनगर म्हणून ओळखले जात होते. औरंगजेबाच्या दक्षिणेतील सुभेदार बहाद्दूरखान याने १६७३ मध्ये शेख अलीची अकलूज किल्ल्याचा मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आणि १६७५ मध्ये रणमस्तखानची मुख्य ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१६७९ मध्ये दिलरखान आणि छत्रपती संभाजी महाराज अकलूजच्या किल्ल्यात ४ महिने राहिले, असे पुरावे देखील आहेत. १८०२ मध्ये इंग्रजांनी पेशवाईतून बडतर्फ केल्यावर दुसरे बाजीराव पेशवा देखील या किल्ल्यात तीन महिने राहिले होते. १६८९ मध्ये महाराजा संभाजी मुघलांच्या जाळ्यात आले तेव्हा मुघल सरदारांनी अकलूजमधून प्रवास केला होता.
किल्ल्याच्या भिंतीवर विविध पंथ आणि धर्मातील मराठा सैनिकांची भित्तिचित्रे उभारलेली आहेत. आहे. त्यात तोफ, मशाल, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी इत्यादींचा समावेश आहे.किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने संग्रहालय आहे. येथे हत्ती आणि त्याचा स्वार यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या संग्रहालयात अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती या फायबरपासून बनवले गेले आहेत, ते म्हणजे राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी किल्ले.
या किल्ल्याला भेट देण्यासाठी शुल्क आकारले जाते. प्रौढांसाठी २० रुपये आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी १५ रुपये अशी तिकिटांची किंमत आहे. किल्ल्याला भेट देण्याची वेळ सकाळी १० ते १.३० आणि दुपारी २.३० ते ६.३० अशी आहे.

किल्ले अकलूज
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावी भुईकोट किल्ला आहे.अकलूज गाव नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि किल्ला पण नदी किनारी आहे. अकलूज हे नाव गावात असलेली ग्रामदेवता अकलाई देवीच्या नावावरून पडले. सद्यस्थितीत किल्ल्यात बाबासाहेब पुरंदरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे. शिवसृष्टी उभारताना किल्ल्याचे पडलेले बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार यांची डागडुजी करून बळकट केले. शिवसृष्टी पहाण्यासारखी आहे शिवरायांच्या जन्मापासून त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतच्या कालावधीत गाजवलेल्या शौर्याचे प्रसंग साकारले आहेत.
किल्ल्याची उभारणी १३ व्या शतकात यादवांच्या राजवटीत झाली होती. पुढे मोगलांच्या काळामध्ये अकलूज हे "अदसपूर" या नावाने ओळखले जात होते. इ.स. १६७९ मध्ये दिलेरखान आणि छत्रपती संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी वास्तव्यास होते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यांसाठी किल्ल्यात मुक्कामी होते.
टीम - पुढची मोहीम 



























 




















 




















 


























 
 
 
 
 
 
 
 
 
 
 अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे-सोलापूर मार्गावर इंदापूर येथून अकलूजला जाणारा फाटा असुन पुणे -अकलूज अंतर १६० कि.मी आहे. या शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा भूईकोट किल्ला उभा आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी कारंजी, हिरवळ व फुलझाडे लावण्यात आलेली असुन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात एक भव्य शिवसृष्टी उभारली आहे. किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत. किल्ल्याचा जिर्णोध्दार करताना मूळ बांधकामास धक्का न लावता नवीन बांधकामाचा समतोल साधला गेला आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मोठ्यांसाठी २०/-रु व लहानांना १५/- तिकीट असुन किल्ला सकाळी १० ते ६ या वेळेत पहायला मिळतो. किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षण असुन तेथे शिल्प आणि भित्ती‍शिल्पांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उभा करण्यात आला आहे. किल्ला राबता असतानाचे किल्ल्यावरील जीवनमान प्रतिकृतींच्या माध्यमातुन हुबेहुब दर्शविण्यात आले असुन आपण थेट शिवकाळात जातो. किल्ल्याच्या पुर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वारासमोर फायबरचे हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे ठेवले असुन वरील बाजुस नगारखान्यात विवीध वादकांचे पुतळे आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर तटबंदीवर विविध जातीधर्माचे मावळे आपापल्या पारंपारिक वेशात उभे केलेले असुन यात तटावरील पहारेकरी, तोफची, मशालजी, तिरंदाज, रामोशी यांचा समावेश आहे. नदीच्या बाजुला तटबंदीत असणाऱ्या एका बुरुजावरून नदीचे पाणी वर खेचण्याची सोय दिसून येते. तटबंदीच्या आतील भागात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत फायबरची एकुण २० शिल्पे असुन यातील शिवजन्म व राज्याभिषेक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडतात. गडाच्या मध्यभागी असणाऱ्या टेहळणी बुरुजावर शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. जिन्याने तिथे जाताना बुरुजाच्या आत बांधलेली एक कोठार दिसते. किल्ल्याच्या या सर्वोच्च भागातुन संपुर्ण किल्ला व आजूबाजूचा परिसर एका नजरेत पहाता येतो. या बुरुजाच्या खालील बाजुस एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे आहेत तर दुसऱ्या बाजूस शेकोटी पेटवून पहाऱ्यावर बसलेले रामोशी दाखविलेले आहेत. किल्ल्याचे एकुण क्षेत्रफळ अडीच एकर असुन तटबंदीत दहा बुरूज दिसुन येतात. किल्ल्याच्या नदीकडील बाजुच्या तटबंदीत किल्ल्याच्या मूळ बांधकामातील सहा ओवऱ्या असुन त्यात उत्खननात सापडलेले अवशेष ठेवण्यात आले आहेत. येथुनच नदीच्या बाजुस उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे पण तो सध्या बंद केलेला आहे. येथे असणाऱ्या गडाला पाणीपुरवठा करणाऱ्या हौदाचे कारंज्यात रुपांतर करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजुस असलेल्या एका दालनात रायगड, राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी, देवगिरी, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांच्या प्रतीकृती आपल्याला किल्ल्यांची सफर घडवून आणतात. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास नदीकाठची तटबंदी, घाट, किल्ल्याचे बुरुज, तटबंदी बांधताना वापरलेल्या विरगळ, किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी व इतर प्राचीन अवशेष पहाता येतात. अकलुज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले असुन किल्ला इ.स. १२११ मध्ये यादव वंशीय सिंघन राजाने अकलूज शहर व किल्ला वसवल्याचा उल्लेख आढळतो. पुढे बहामनी, आदिलशाही. मुघल आणि मग मराठे यांची या किल्ल्यावर सत्ता होती. मुघलकाळात औरंगजेबचा दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखान याच्या अखत्यारीत दौंड जवळील बहाद्दूरगड व हा किल्ला होता. पुढे रणमस्तखान इथला किल्लेदार झाल्याची नोंद आहे. दिलेरखान आणि संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. औरंगजेब १४ डिसेंबर १६८८ ते १५ फेब्रुवारी १६८९ या काळात अकलूज परिसरात मुक्कामाला होता. या काळात त्याला मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्याची बातमी कळली तेव्हा त्याने आनंदप्रीत्यर्थ अकलूजचे नामांतर अदसपुर ’ केल्याचे महाराष्ट्र ग्याझेटीअर मध्ये नोंद आहे. इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यावर दुसरे बाजीराव पेशवे तीन महिने या ठिकाणी वास्तव्यास होते. याशिवाय ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांचाही मुक्काम या ठिकाणी काही काळ असल्याची नोंद आढळते
अकलूज गाव सोलापूर जिल्ह्यातून वाहणा-या नीरा नदीकाठी वसलेले आहे. गावाचे नाव ग्रामदेवता 'श्री अकलाई देवी'च्या नावावरून पडले आहे. ते गाव मोगल काळामध्ये अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये तेराव्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. दिलेरखान आणि संभाजी महाराज त्या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर तीन त्या ठिकाणी वास्तव्यास होते.
सुरुवातीला गावक-यांनी नीरा नदीच्या काठावर मंदिराची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, कै. बाबासाहेब माने-पाटील, कै. सदाशिवराव माने पाटील या तीन बंधूंनी आणि गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून देवीचे लहानसे मंदिर बांधले.
अकलाई देवीचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या उजवीकडे उत्तर दिशेला नीरा नदी वाहते. मंदिराच्या पश्चिमेकडून वाहणारा ओढा नीरा नदीस जाऊन मिळतो. त्यात सांडपाणी मिसळल्याने तो अस्वच्छ  झाला आहे. अकलाईच्या मंदिराच्या सभोवताली भिंतीचे कुंपण आहे. पूर्वेकडे असलेल्या  प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना एक पायरी खाली सखल भागात उतरावे लागते. बाजूला असलेल्या पाईपमधून पाणी पडते आणि भाविकांना तेथूनच जावे लागते. त्यामुळे पाय धुऊन आत गेल्याने परिसर घाण होत नाही. आत गेल्यावर हिरव्या कापडाचे आच्छादन आहे. मंदिरासमोर खाली चबुत-यावर गाभा-याकडे तोंड करून बसलेल्या नंदीचे शिल्प आहे. मंदिरासमोर आयताकृती सभामंडप आहे. सभामंडपाच्यात डाव्या आणि उजव्या भिंती जाळीदार आहेत. गाभा-याची इमारत अष्टकोनी असून, छत तसेच बाहेर काढून त्याचा सज्जा बनवला आहे. त्यावर उत्तरेला व दक्षिणेला गोमुखाचे शिल्प आहे. प्रकाश व हवा यांसाठी खिडक्या आहेत. पुढे उतरत्या क्रमाने तीन शिखरे आहेत. प्रत्येक शिखरावर नऊ असे सत्तावीस कळस आहेत. कोणत्याही दिशेने मंदिराच्या शिखराकडे पाहिल्यास एकापुढे एक चढत्या क्रमाने असलेल्या तीन शिखरांवरील तीन कळस  डाव्या बाजूचे एक व उजव्या बाजूचे एक असे पाच कळस दिसतात. त्यांपैकी मधला उंच कळस सामाईक असून, तो कोणत्याही दिशेने दिसतो. सत्तावीस कळस हे सत्तावीस नक्षत्रांचे प्रतीक आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आत डाव्या बाजूला भव्य दीपमाळ दिसते. त्यासाठी घडीव दगडांचा वापर केला आहे.
आषाढी पौर्णिमेनंतर प्रथम येणा-या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची यात्रा भरते. त्याला देवीचा भंडारा असे म्हणतात. त्या दिवशी अकलाई मातेस मंगलस्नान, पंचामृती अभिषेक झाल्यावर महावस्त्र परिधान केले जाते. देवीला शृंगार करून महालंकार, महापूजा, महाआरती झाल्यानंतर तोफांची (दिवाळीतील विशिष्ट फटाक्यांना तोफा म्हणतात.) आतिषबाजी करण्यात येते.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा या काळात देवी मातेची दुग्ध स्नान, सुगंधी स्नान आदी विधिवत पूजा करण्यात येते. दशमीला सायंकाळी सीमोल्लंघनास सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेला देवीची महापूजा व अलंकारपूजा केली जाते.
अकलाई देवी मंदिराची प्रदक्षिणा करताना मंदिराच्या मागील बाजूस काही देवदेवतांचे स्थान नजरेस येते. मंदिराच्या परिसरात बगीचा तयार करण्यात आला आहे. मोठ्या वृक्षांची लागवड केलेली आहे. त्यांच्या बुंध्यांभोवती पार बांधले असून तेथे भाविकांना विसावा घेता येतो.
मंदिराच्या उजवीकडून जुना दगडी घाट नीरा नदीपर्यंत उतरत जातो. भाविक त्या घाटावरून नदीच्या पात्राजवळ जातात. तेथे नदीची पूजा करतात. घाटावर उभे राहिले असता नदीच्या पलिकडील इंदापूर तालुक्यातील परिसर नजरेस पडतो.
अकलाई देवीच्या मंदिरामागून वाहणा-या ओढ्याजवळ मोठा पूल तयार करण्यात आला आहे. त्या पुलावरून थेट मंदिराच्या पश्चिम दिशेला असणा-या यादवकालीन भुईकोट किल्यापर्यंत जाता येते. त्या‍ किल्याची पडझड झालेली असताना त्या‍ची डागडुजी करण्यात आली. त्याचे बाहेरुन तटबंदी असलेल्या बागेमध्ये रुपांतर केले गेले. त्यानंतर 16 जून 2008 रोजी त्या किल्‍ल्‍याचे रुपांतर 'शिवसृष्टी'मध्ये केले गेले. तेथे शिल्प आणि भित्ती‍शिल्पांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उभा करण्यात आला आहे.
कराडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणा-या शेणोली या गावीदेखील श्री अकलाई देवीचे मंदिर आहे. विशेष म्हणजे तेथे अकलाई देवीची दोन मंदिरे असून, एक गावात कराड-सांगली रस्त्यालगत सपाट जागेवर आणि दुसरे तेथून पाच किलोमीटर अंतरावर डोंगरावर आहे. गावातील मंदिर उत्तराभिमुख असून, डोंगरावरील मंदिर पश्चिमाभिमुख आहे. देवीची यात्रा होळीच्या दुस-या दिवशी भरते. त्यावेळी गावाच्या मंदिरातून पालखी डोंगरावरील देवीच्या मंदिरात जाते.
(माहिती स्रोत - अकलाई देवी मंदिराचे पुजारी)

अकलूज किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षण. तटबंदी बांधताना वापरलेल्या विशाल विरगळ, किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी आणि किल्ल्याच्या मधोमध असलेल्या टेहळणी बुरुजावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहताना मन भूतकाळात जाऊन पोहचतं. नदीकाठची तटबंदी, घाट, किल्ल्याचे उत्तुंग बुरुज, घाटावरील पिळदार मिशीवाल्या मारुतीरायाचे मंदिर आणि किल्ल्याच्या मधोमध उभा ठाकलेला टेहळणी बुरुज हि अकलूज किल्ल्याची काही वैशिष्ट्ये.
अक्लाई देवी हे अकलूज चे ग्रामदैवत या देवीच्या नावावरून या शहराला अकलूज नाव पडले.. हा किल्ला यादवकालीन आहे असे इतिहासकार सांगतात.. १३ व्या शतकात यादवकालीन राजा सिंघन याने याची निर्मिती केली.. पुढे मुघल आणि मग इंग्रज यांनी या किल्ल्यावर राज्य केले.. औरंगजेबाचा दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखान याच्या कडे हा किल्ला होता.. दौंड जवळील बहाद्दूरगड देखील त्याच्या अखत्यारीत होता.. पुढे रणमस्तखान इथला किल्लेदार झाला.. इथे दस्तूरखुद्द संभाजी महाराज ४ महिने राहिल्याचे काही इतिहास कार सांगतात.. तसेच इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यानंतर दुसरा माधवराव पेशवा याने इथे आश्रय घेतल्याचेहि सांगतात.. अकलूजच्या परिसरात औरंगजेबाने डेरा टाकला होता आणि मुकर्रबखानाने संभाजी महाराजांना जेंव्हा संगमेश्वर येथे विश्वासघाताने पकडले.. तेंव्हा याच परिसरात डेरा टाकून बसलेल्या कपटी औरंग्याच्या सेनेने जल्लोष केला होता याबद्दल महाराष्ट्र ग्याझेटीअर मध्ये नोंद आहे..


सध्या इथे एक भव्य शिवसृष्टी चितारली आहे.. इथली शिवरायांच्या जीवनकाळातील काही महत्वाच्या घटना शिल्पबद्ध केल्या आहेत.. आणि ती पाहताना मन आपोआप शिवकाळात जावून पोचते आणि आपण देखील या नकळत शिवमय होवून जातो.. याशिवाय टेहळणी बुरुजावर असलेला महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा विलक्षण आहे.. इथे उजवीकडे एक किल्ले प्रदर्शन आहे.. इथे बऱ्याच मुख्य किल्ल्यांच्या प्रतीकृती आपल्याला हिंदवी स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांची एक सफर घडवून आणतात.. सहकुटुंब पाहावे असे हे शिवशिल्पालय आहे..  
 
 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले     
जिल्हा : सोलापूर     श्रेणी : सोपी
अकलूज शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा किल्ला उभा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात शिवसृष्टी निर्माण केलेली आहे. किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत.


पहाण्याची ठिकाणे :
तिकीट काढून किल्ल्यात शिरताना प्रथम फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे आपले स्वागत करतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून त्यात विवीध वादकांचे पुतळे बसविलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस चालत गेल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारीत फायबरची म्युरल्स्‌ पाहायला मिळतात. यातील पहिली तीन म्युरल शिवजन्माशी संबंधीत आहेत. त्यानंतर शिवनेरी वरली शिवजन्मस्थानाच्या महालाची प्रतिकृती बनविली असून त्यात शिवाजी महाराजांच्या बारशाचा देखावा उभा केलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत म्युरल्स्‌ व त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती या गोष्टी पाहायला मिळतात. म्युरल्स्‌ मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहर्‍यावरील भाव, आवेश पहाण्यासारखे आहेत. सर्वात शेवटी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मुर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहर्‍यावरील भाव, डोळे पहाण्यासारखे आहेत.

किल्ल्याच्या मधोमध असणार्‍या उपल्या बुरुजावर (या बुरुजाचा वापर टेहळणीसाठी करण्यात येत असावा.) छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलेला आहे. जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहाता येते. याच बुरुजावर एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे दाखवले आहेत. तर दुसर्‍या बाजूस शेकोटी पेटवून पहार्‍यावर बसलेले मावळे रामोशी दाखविलेले आहेत.


किल्ल्याच्या तटावर विविध जाती धर्माचे मावळे आपापल्या पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले आहेत. यात तोफची, मशालजी, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी इ समावेश आहे. हे पुतळे पहात किल्ल्याच्या तटबंदीवर फिरुन नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरुन दवंडी देणार्‍या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात महत्त्वाच्या किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी यांचा समावेश आहे.

किल्ल्यात ठिकठिकाणी हिरवळ, फुलझाडे व कारंजी आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फेरफटका नेत्रसुखद होतो. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास तटबंदीतील विरगळ व इतर पूरातन अवशेष पाहाता येतात.

पोहोचण्याच्या वाटा :
अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. १) पुणे - अकलूज अंतर १६६ कि.मी आहे. २) पुणे - सोलापूर मार्गावरील इंदापूर येथून अकलूजला जाणारा फाटा आहे. ३) सोलापूर पंढरपूर(३५ किमी) अकलूज आहे.
सूचना :
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तिकीट काढावे लागते. मोठ्यांसाठी २०/- रु व लहानांना (१२ वर्षापर्यंत) १५/- रु तिकीट आहे. किल्ला सकाळी १०:०० ते १:३० व संध्याकाळी २:३० ते ६:३० पाहाण्यासाठी उघडा असतो. संध्याकाळी लाइट आणि साऊड शो असतो, परंतू त्यासाठी किमान २५ प्रेक्षक असणे आवश्यक आहे.
 
 
 




















 
 
अकलुज
4–5 minutes

प्रकार : भुईकोट

जिल्हा : सोलापुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे-सोलापूर मार्गावर इंदापूर येथून अकलूजला जाणारा फाटा असुन पुणे -अकलूज अंतर १६० कि.मी आहे. या शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा भूईकोट किल्ला उभा आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी कारंजी, हिरवळ व फुलझाडे लावण्यात आलेली असुन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात एक भव्य शिवसृष्टी उभारली आहे. किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत. किल्ल्याचा जिर्णोध्दार करताना मूळ बांधकामास धक्का न लावता नवीन बांधकामाचा समतोल साधला गेला आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मोठ्यांसाठी २०/-रु व लहानांना १५/- तिकीट असुन किल्ला सकाळी १० ते ६ या वेळेत पहायला मिळतो. किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षण असुन तेथे शिल्प आणि भित्ती‍शिल्पांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उभा करण्यात आला आहे. किल्ला राबता असतानाचे किल्ल्यावरील जीवनमान प्रतिकृतींच्या माध्यमातुन हुबेहुब दर्शविण्यात आले असुन आपण थेट शिवकाळात जातो. किल्ल्याच्या पुर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वारासमोर फायबरचे हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे ठेवले असुन वरील बाजुस नगारखान्यात विवीध वादकांचे पुतळे आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर तटबंदीवर विविध जातीधर्माचे मावळे आपापल्या पारंपारिक वेशात उभे केलेले असुन यात तटावरील पहारेकरी, तोफची, मशालजी, तिरंदाज, रामोशी यांचा समावेश आहे. नदीच्या बाजुला तटबंदीत असणाऱ्या एका बुरुजावरून नदीचे पाणी वर खेचण्याची सोय दिसून येते. तटबंदीच्या आतील भागात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत फायबरची एकुण २० शिल्पे असुन यातील शिवजन्म व राज्याभिषेक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडतात. गडाच्या मध्यभागी असणाऱ्या टेहळणी बुरुजावर शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. जिन्याने तिथे जाताना बुरुजाच्या आत बांधलेली एक कोठार दिसते. किल्ल्याच्या या सर्वोच्च भागातुन संपुर्ण किल्ला व आजूबाजूचा परिसर एका नजरेत पहाता येतो. या बुरुजाच्या खालील बाजुस एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे आहेत तर दुसऱ्या बाजूस शेकोटी पेटवून पहाऱ्यावर बसलेले रामोशी दाखविलेले आहेत. किल्ल्याचे एकुण क्षेत्रफळ अडीच एकर असुन तटबंदीत दहा बुरूज दिसुन येतात. किल्ल्याच्या नदीकडील बाजुच्या तटबंदीत किल्ल्याच्या मूळ बांधकामातील सहा ओवऱ्या असुन त्यात उत्खननात सापडलेले अवशेष ठेवण्यात आले आहेत. येथुनच नदीच्या बाजुस उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे पण तो सध्या बंद केलेला आहे. येथे असणाऱ्या गडाला पाणीपुरवठा करणाऱ्या हौदाचे कारंज्यात रुपांतर करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजुस असलेल्या एका दालनात रायगड, राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी, देवगिरी, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांच्या प्रतीकृती आपल्याला किल्ल्यांची सफर घडवून आणतात. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास नदीकाठची तटबंदी, घाट, किल्ल्याचे बुरुज, तटबंदी बांधताना वापरलेल्या विरगळ, किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी व इतर प्राचीन अवशेष पहाता येतात. अकलुज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले असुन किल्ला इ.स. १२११ मध्ये यादव वंशीय सिंघन राजाने अकलूज शहर व किल्ला वसवल्याचा उल्लेख आढळतो. पुढे बहामनी, आदिलशाही. मुघल आणि मग मराठे यांची या किल्ल्यावर सत्ता होती. मुघलकाळात औरंगजेबचा दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखान याच्या अखत्यारीत दौंड जवळील बहाद्दूरगड व हा किल्ला होता. पुढे रणमस्तखान इथला किल्लेदार झाल्याची नोंद आहे. दिलेरखान आणि संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. औरंगजेब १४ डिसेंबर १६८८ ते १५ फेब्रुवारी १६८९ या काळात अकलूज परिसरात मुक्कामाला होता. या काळात त्याला मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्याची बातमी कळली तेव्हा त्याने आनंदप्रीत्यर्थ अकलूजचे नामांतर अदसपुर ’ केल्याचे महाराष्ट्र ग्याझेटीअर मध्ये नोंद आहे. इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यावर दुसरे बाजीराव पेशवे तीन महिने या ठिकाणी वास्तव्यास होते. याशिवाय ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांचाही मुक्काम या ठिकाणी काही काळ असल्याची नोंद आढळते.
© Suresh Nimbalkar


Tourist places in Akluj

Shiva Shrishti Fort

Shivshristi Fort Akluj

This fort belongs to the Yadav period and it was completely destroyed, but in 1900, the fort was rebuilt and it was named Shiva Srishti Kela.

Now let me tell you the reason behind the name Shivashristi, then here we are given a sense of what kind of scene would be seen in the time of Shiva. That is, some events that happened with Shivaji Maharaj have been erected there in the form of idols, such as the events of Tanaji Malusare at Raigad and many more.

Also, small replicas of the forts of Maharashtra will be seen here. You will also get to see a very beautiful carving of the scene on the wall at this fort.

You will feel like you have gone to the time of Shivaji Maharaj

Aklai devi temple akluj| Aklai Devi Temple Akluj

Aklai Devi Temple Akluj

This temple is the village deity of Akluj and the people of this place have a belief that if you don't have children, you will get children if you pray to the goddess and after the birth of the baby it is also a custom to bring the goddess here to see the goddess. The temple is not very big but its construction is very beautiful. There is also a small garden for children to play.

sayajiraje park akluj / sayajiraje park akluj

Sayajiraje Park Akluj

Friends you can have a lot of fun during summer at Sayaji Raje Water Park. No matter what age you are, this point will be an entertainment point for you.

There are many activities you can do here like water dance, big slides and many other things that are available in water park you will get in this park also food facilities are also in this park friends and if you have kids in it then these points You won't find another good point like this

Contact number9922296696
Booking linkClick here
Official websiteClick here
Sayajiraje park
Sightseeing places in Akluj city

Population of Akluj

2011 report total population of Nusar Akluz is 39972 and male is 20318, female 19654

Distance from Akluj to Pune

Akluj to Pune distance is 169.1 km

Sayajiraje Park Ticket

The ticket price for academics and adults is 699

Child Education Ticket (Rs. 499) for children below 4.5 feet height


अकलूज किल्ला माहिती मराठी, Akluj Fort Information in Marathi


आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अकलूज किल्ला मराठी माहिती निबंध (Akluj fort information in Marathi). अकलूज किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी अकलूज किल्ला मराठी माहिती निबंध (Akluj fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

अकलूज किल्ला हा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सोलापूरपासून ११५ किमी अंतरावर असलेला किल्ला आहे.

Ezoic

परिचय

अकलूज किल्ला हा एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला होता. किल्ल्याचा जीर्णोद्धार श्री दिनकरराव थोपटे आणि अविनाश थोपटे यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने केला आहे. किल्ल्याला आता शिवसृष्टी असेही म्हणतात. मोहिते पाटील परिवाराने गडाच्या जीर्णोद्धारासाठी व शिवसृष्टीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

Akluj Fort Information in Marathi

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाजा आणि तटबंदी कृत्रिमरित्या तयार केली आहे. त्याभोवती सैनिकांचे पुतळे आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक ऐतिहासिक बुरुजही आहे.

Ezoic

अकलूज किल्ल्याचा इतिहास

अकलूज शहर हे मराठ्यांच्या इतिहासाचा एक महत्वाचा हिस्सा आहे. संभाजी महाराजांसह इतर २६ जणांना मुकर्रब खानने संगमेश्वर येथून पकडून या किल्ल्यावर आणले.

मुघल काळात काही काळ अकलूज हे शहर असदनगर म्हणून ओळखले जात होते. औरंगजेबाच्या दक्षिणेतील सुभेदार बहाद्दूरखान याने १६७३ मध्ये शेख अलीची अकलूज किल्ल्याचा मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आणि १६७५ मध्ये रणमस्तखानची मुख्य ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

१६७९ मध्ये दिलरखान आणि छत्रपती संभाजी महाराज अकलूजच्या किल्ल्यात ४ महिने राहिले, असे पुरावे देखील आहेत. १८०२ मध्ये इंग्रजांनी पेशवाईतून बडतर्फ केल्यावर दुसरे बाजीराव पेशवा देखील या किल्ल्यात तीन महिने राहिले होते. १६८९ मध्ये महाराजा संभाजी मुघलांच्या जाळ्यात आले तेव्हा मुघल सरदारांनी अकलूजमधून प्रवास केला होता.

Ezoic

अकलूज किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे

अकलूज किल्ल्याच्या जीर्णोद्धार केल्यामुळे किल्ला आता चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार हे कठीण सिंथेटिक फायबरपासून बनवलेले हत्ती आणि घोडे, सशस्त्र सैनिक असे बनवले गेले आहे. अनेक वाद्य वाद्यांचे पुतळेही येथे आहेत. किल्ल्याच्या तटबंदीच्या डावीकडे चालत गेल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचे जीवन रेखाटणारी भित्तिचित्रे दिसतात.

पहिली तीन भित्तिचित्रे शिवाजी महाराजांच्या जन्माशी संबंधित आहेत. पुढे शिवनेरी किल्ल्यावर जन्मस्थान असलेल्या राजवाद्यांची प्रतिकृती आहे. पुढे गेल्यावर इतर घटनाही चित्रांच्या रूपात स्पष्ट केल्या आहेत. अखेरीस राज्याभिषेक सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने प्रदर्शित करण्यात आला आहे.

किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या उपळ्या नावाच्या बुरुजावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या बुरुजाचा उपयोग निरीक्षणासाठी केला गेला असावा. येथून किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर पाहता येतो.

Ezoic

किल्ल्याच्या भिंतीवर विविध पंथ आणि धर्मातील मराठा सैनिकांची भित्तिचित्रे उभारलेली आहेत. त्यात तोफ, मशाल, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी इत्यादींचा समावेश आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने संग्रहालय आहे. येथे हत्ती आणि त्याचा स्वार यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या संग्रहालयात अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती या फायबरपासून बनवले गेले आहेत, ते म्हणजे राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी किल्ले.

भरपूर हिरवळ, फुलझाडे आणि कारंजे असलेल्या या किल्ल्याची देखभाल चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याच्या बाहेर नदीच्या काठावर आणि बुरुजाच्या बाजूने वाटेवर गेल्यावर आपल्याला वीरगळ आणि इतर प्राचीन अवशेष दिसतात.


अकलूज किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

अकलूज किल्ल्या भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ हि हिवाळा आहे. ऑक्टोबर ते मार्च या काळात हवामान खूप थंड असते आणि या काळात किल्ल्याला भेट देताना तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा जाऊ शकता.

या किल्ल्याला भेट देण्यासाठी शुल्क आकारले जाते. प्रौढांसाठी २० रुपये आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी १५ रुपये अशी तिकिटांची किंमत आहे. किल्ल्याला भेट देण्याची वेळ सकाळी १० ते १.३० आणि दुपारी २.३० ते ६.३० अशी आहे.

निष्कर्ष

तर हा होता अकलूज किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास अकलूज किल्ला हा निबंध माहिती लेख (Akluj fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
















No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...