
उंबरठा आणि प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे वेगळ्याच धाटणीचे वाटले. असे नक्षीकाम पूर्वी कधी पहिले नव्हते.
मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले होते. थोडीही जागा रिकामी अशी सोडलेली नव्हती. येथे सर्वात वरती गणपती कोरलेला दिसतो आहे. असेच सेम शिल्प खांबाच्या इतर दोन्ही बाजूस आहे. त्याखाली ढोल वाजवतानाचे शिल्प आहे. त्याखाली तोरणासदृश्य काहीतरी असावे. यालाच वेलबुट्टी म्हणत असावेत कदाचित.
त्याच्या पुढच्याच/समोरच्या खांबावर नृत्य शिल्प कोरलेले आहे आणि त्याखाली शंकरपाळी सदृश काहीतरी. हे काय कोरले आहे याची कुठेतरी माहिती असावयास पाहिजे होती. गावात काही जुनी लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी याचा इतिहास माहीत आहे.
हि शिल्पे पार्वतीची असावीत असे वाटते.
महादेव पिंड :
उशिरा तेथे पोहोचल्याचा एक मात्र फायदा झाला की कॅमेराचे काही गोष्टी ज्या आजपर्यंत प्रयत्न केला नव्हत्या त्या कळल्या. अंधारात लॉग एक्स्पोजर / शटर स्पीड कमी करून काही फोटो काढले.
रात्री ८ वाजता एकही लाईट नसताना गडद अंधारात काढलेला फोटो :
एव्हाना आठ वाजत आले होते. जुन्नर पासून साडेसातला सुटणारी आणि अंजानावळ येथे मुक्कामी जाणारी शेवटची गाडी आम्हाला घाटघरला, जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी सोडणार होती. ती पकडण्यासाठी परत ३ किमी चालत जाऊन फाट्यावर उभे राहायचे होते.
चावंडवाडीपासून अंदाजे आठ किमीवर असणारे कुकडेश्वर मंदीर बघायला निघालो.. हेमाडपंथी हेच या मंदिराचे वैशिष्ट्य ! फारसे परिचित नाही म्हणून इथे कसलीही भव्य-दिव्य धाटणी दिसत नाही.. अगदीच साधा पण शांत परिसर.. कुकडी नदीचा उगमस्थान असलेली ही खरीतर प्राचीन वास्तु पण आता दुर्लक्षितच आहे.. मंदिराचा कळसाकडील भाग उध्वस्त असला तरी बाकी मंदीर शक्य तेवढीच डागडूजी करून सावरले आहे..अखंड दगडात कोरलेल्या शिल्पकामाची ही स्थापत्यकला पाहण्यासारखी.. हरिश्चंद्रगडा वरील हरिचंद्रेश्वर असो वा रतनगडाच्या पायथ्याचे अमृतेश्वर असो वा खिरेश्वरचे नागेश्वर मंदीर.. ही सगळी शिवालयं म्हणजे सह्याद्री रांगेत दडलेल्या स्थापत्य कलाकृतींचा मौल्यवान ठेवा.. पश्चिमाभिमुख दरवाजाच्या सुंदर चौकटीतून आत शिरलो नि एक आगळीच अनुभूती मिळाली.. चहुबाजूंनी शिल्पाकृतींचा वेढा नि समोर शिवलिंग .. हर हर महादेव ! मंदिराच्या मागेच गोमुखातून पाण्याचा प्रवाह अखंडीत सुरु असतो हेच ते कुकडी नदीचे उगमस्थान.. याच नदीवर पुढे माणिकडोह धरण बांधलेय..


(वरच्या प्रचित पहिले शिल्प पहिल्यांदाच पाहीले.. कुतुहलाने नेटवर गुगलले तर कळले की ‘वेताळ’ चे शिल्प तर कोण म्हणे अस्थिपंजरचे शिल्प)

गड उतरून आल्यावर कुकडेश्वर कडे मार्गस्थ झालो. चावंड ते कुकडेश्वर मध्ये फक्त ५ किमी आहे. पुढे १५ मिनिटांत कुकडेश्वरला पोहोचलो. कुकडेश्वर म्हणजे जिथे कुकडी नदीचा उगम होतो. आपल्या संस्कृतीत जिथे नदीचा उगम होतो तिथे हमखास महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. मंदिर जवळ पाण्याचे कुंड आहे तिथे पाण्याचा जिवंत झरा आहे इथेच पूर्वी गोमुख असल्याचे सांगितले जाते. कुंडातील थंडगार पाण्यात हात पाय धुवून मंदिरात जाण्यासाठी निघालो. मंदिराच्या आवारात मुर्त्या व मंदिराचे बरेच जुने अवशेष आहेत. कुकडेश्वर मंदिर १००० वर्षांपूर्वी शिलाहार राजांनी बांधल्याचे कळते. हेमांडपंथी शैलीचे मंदिर त्यावर भरपूर नक्षीकाम केलेलं आढळते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच गणेशपट्टी लावली आहे त्याखाली शिवयंत्र तर खाली उंबरठ्यावर कीर्तिमुख आहे. दाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहत. मंदिराच्या सभामंडपात खांबांवर कोरलेले गंधर्व क्षय अश्या रितीनी कोरले आहेत जणू संपूर्ण मंदिराचा भार ते आपल्या खांद्यावर पेलत आहेत. तिथेच डाव्या बाजूला शिव पार्वतीची मूर्ती आहे.
![]() |
सभामंडप, कुकडेश्वर मंदिर |
![]() |
कुकडेश्वर मंदिर |
मंदिराच्या खांबांवर बऱ्याच ठिकाणी कीर्तिमुखाचे शिल्प पाहायला मिळते. मंदिराचे बांधकाम दगड एकेवर एक रचून केलेले आहे इथं कुठल्या प्रकारच्या चुन्याचा उपयोग केलेला नाही. आज जे काही मंदिर शिल्लक आहे ते पुरात्तत्व खात्याने केलेल्या संवर्धनामुळे. दर्शन व मंदिर पाहणी झाल्यानंतर बाहेर आजी भेटल्या त्यांना मंदिराच्या बांधकामाविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, "जो कोण मंदिराला पार लावतोय त्याच्या संग कायतर अघटित घडतय त्यामुळं मंदिराच्या कळसाचा काम झालेलं नाही".
आम्ही आधी कुकडेश्वर मंदिर मध्ये
शिव ज्योतिर्लिंग च दर्शन घ्यायला गेलो.

हे मंदिर स्थापत्यकलेच एक सुंदर उदाहरण आहे. १२ व्या शतकात बांधण्यात
आलेले हे हेमाडपंथी प्रकार चे मंदिर आहे. मंदिराच्या आत आणि बाहेर सुंदर
नक्षी काम केलेलं आहे. इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.

वर डोंगरातून कुकडी नदीचा उगम होतो. नदीचा प्रवाह बाराही महिने असतो.

ह्या
मी, वेंकटेश आणि पवन सकाळी ७:३० ला पुण्या वरून निघालो. वाटेत न्याहारी
आटोपून, आम्ही १० ला जुन्नर ला पोहचलो. आम्ही आधी कुकडेश्वर मंदिर मध्ये
शिव ज्योतिर्लिंग च दर्शन घ्यायला गेलो.

हे मंदिर स्थापत्यकलेच एक सुंदर उदाहरण आहे. १२ व्या शतकात बांधण्यात
आलेले हे हेमाडपंथी प्रकार चे मंदिर आहे. मंदिराच्या आत आणि बाहेर सुंदर
नक्षी काम केलेलं आहे. इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.

वर डोंगरातून कुकडी नदीचा उगम होतो. नदीचा प्रवाह बाराही महिने असतो.

![]() |
कुकडेश्वर मंदिर |
मंदिराच्या खांबांवर बऱ्याच ठिकाणी कीर्तिमुखाचे शिल्प पाहायला मिळते. मंदिराचे बांधकाम दगड एकेवर एक रचून केलेले आहे इथं कुठल्या प्रकारच्या चुन्याचा उपयोग केलेला नाही. आज जे काही मंदिर शिल्लक आहे ते पुरात्तत्व खात्याने केलेल्या संवर्धनामुळे. दर्शन व मंदिर पाहणी झाल्यानंतर बाहेर आजी भेटल्या त्यांना मंदिराच्या बांधकामाविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, "जो कोण मंदिराला पार लावतोय त्याच्या संग कायतर अघटित घडतय त्यामुळं मंदिराच्या कळसाचा काम झालेलं नाही".
![]() |
सभामंडप, कुकडेश्वर मंदिर |
कुकडेश्वर 🛕 Kukadeshwar
![]() |
| कुकडेश्वर मंदिर |
![]() |
| कुकडेश्वर मंदिराची समोरील बाजू |
![]() |
| कुकडेश्वर मंदिरा मधील गणपती |
![]() |
| कुकडेश्वर मंदिराचा गाभारा |
![]() |
| कुकडेश्वर मंदिराचा डाव्या बाजूसचे छोटेसे मंदिर व त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे |
Kukdeshwar Temple
Type: 12th century Shiva temple
Base Village: Pur
Distance: 100 KMs from Pune
Route: Pune-Nashik highway
Time visited: June 2011
Best time to Visit: In Rains
How to visit: Naryangaon is around 85 Kms from Pune and Junnar is 15 kms
ahead. From Junnar you have to take straight road for Aaptale, crossing
Shivaji statue and leaving behind the vast Shivneri fort on the left.
Aaptale should be around 20 kms from Junnar. Leave the turn for Chavand
fort on the right and continue 3-4 kms further for village Pur. Ideally
should be clubbed with Chavand fort.
The state department of archaeology is completing the extensive restoration and reconstruction of the Kukdeshwar temple in Pur village, about 30 km west of Junnar.
This 12th century Shiva temple built in `hemadpanti' style of architecture has beautiful carvings on the outer wall. The temple has river Kukdi flowing on its northern side.



















































No comments:
Post a Comment