अजिंठा हे नाव घेतले कि बहुतेकांच्या डोळ्यासमोर भित्तीचित्रांसाठी सुप्रसिध्द असलेली लेणी येतात.मात्र याच अजिंठा जवळ फर्दापुर गावात एक सराई आणि खुद्द अजिंठा गावात एक सराई आणि एक किल्ला आहे हे बहुतेकांना माहिती नसते.याचीच ओळख आपण या लेखातून करुन घेणार आहोत.
फर्दापूर सराइ –
जळगाव – अजिंठा रोड वर सोयगाव फाटा पार करताच ३–४ कि.मी. अंतरावर फर्दापूर गावचा उजवीकडे फाटा आहे.. समोर अजिंठ्याचा डोंगर आणि घाट आहे.. या गावात एक गढी म्हणजेच सराइ आहे. सराइ हा शब्द पर्शियन सेराय या शब्दापासून तयार झाला आहे.. सराय म्हणजे राजवाडा.फर्दापूर सराइ हा औरंगजेबाने सैनिकांसाठी बांधल्याचे इतिहासकार सांगतात.. फर्दापूर सराय हि साधारण चौरस आकाराची गढी आहे.याला दोन दरवाजे आणि आठ बुरुज असून ते सुस्थितीत आहे. प्रत्येक बुरुजातून सराय च्या छतावर जाण्यासाठी भुयारी जिने आहेत. दोन बुरुजांच्या मध्ये आडव्या भिंतीत बऱ्याच कमानी तयार केल्याचे दिसते.. सध्या तरी या कमानीत मानवी वस्तीचे अतिक्रमण झाले आहे.. सराय च्या मध्यभागी एक मशिद असून ती फार जुनी असल्याचे स्थानिक सांगतात.गढीच्या उजव्या कोपऱ्यातील बुरुजातून एक रस्ता वर जाण्यासाठी आहे तिथून वर छतावर जाता येते.गढीचे बाकीचे बुरुजांवर मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले आहे. म्हणजे या बुरुजात लोकांनी घर–संसार थाटले आहेत.छतावर येताच पाकळ्यांची छातीपेक्षा उंच तटबंदी लक्ष वेधून घेते.हेच या गढीचे मुख्य आकर्षण. याशिवाय बुरुजातून वर येणार दगडी पायऱ्यांचा जिना हे दुसरे आकर्षण.तर गढीचे दोन भक्कम दरवाजे हे तिसरे. मानवी अतिक्रमणाने जवळपास नष्ट झालेल्या गढीची एक प्रदक्षिणा छतावरून पूर्ण करायची आणि मोर्चा वळवायचा तो अजिंठा सराइ पहाण्यासाठी.
अजिठा डोंगर रांगेतील कालिंकादेवी मंदीर परिसर
![]() |
| अलिकडील टेकडीवर भव्य दगडात पायऱ्या कोरलेल्या दिसतात जणूकाही हा हा एका मोठ्या खोलीचा पाया असावा असे दिसते |
![]() |
| ।कातरलेला दगड मंदिराकडे जाताना लागतो |
![]() |
| पठारावरुन दिसणारे कालिंका देवी मंदीर |
![]() |
| अजिंठा डोंगररांग |
https://shivjagars.blogspot.com/2020/12/blog-post_30.html
| |
| | #5 |
| BHPian Join Date: Sep 2011 Location: Pune
Posts: 379
Thanked: 323 Times
| |
| |
| | #6 |
| BHPian Join Date: Sep 2011 Location: Pune
Posts: 379
Thanked: 323 Times
| |
| |
| | #7 |
| BHPian Join Date: Sep 2011 Location: Pune
Posts: 379
Thanked: 323 Times
|
Stay at MTDC
MTDC guest house is behind the main parking of Ajanta caves. There is no
separate parking for guests.

Shop keepers' nuisance
On reaching, a couple of guys just helped us up to the resort. We initially
thought they work at the resort itself. Turned out, they were shop keepers who
had their small shops in the adjoining area, of "stones" and other such
mysterious things. They were quite stubbornly inviting to the shops, once we
got hold of the room, and it took a while to get rid of them. Had to assure
that we'll visit their shops the next day.
On next day, too, they virtually chased us when we walked down the shop area.
Wherever we ate, they'd go and say something to the stall owner there as if
they have brought us there, etc.
Quite bad to see such nuisance there.
A decent uncluttered layout

Rooms are spacious
The facilities include, 2 a/cs, refrigerator, TV and cupboards. There is a
separate kitchen and a dining area.

In the evenings they will attach this swing.You can get a good view of the
sunset from here.

A polite way to say "don't ask for food here"! There is indeed no food
facility at such a nice accommodation.

During daytime you can make do with small restaurants on the way to the bus
stop for caves.

But as the sun sets, everything gets closed. She, too, will be lonely
now...

Fortunately this place is indeed just 5 minutes drive. The food is good as
well. Food is very spicy by default. Ask specifically otherwise if you don't
want that way.

PS: Beware of dogs if leaving MTDC T junction area after it is dark -
particularly on foot. (Perhaps those are owned by security guards at the main
entrance, but are definitely scary...)


















































